Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Bing Search Engine: मायक्रोसॉफ्ट Bing सर्च इंजिन Chat GPT फिचरसह लाँच; 48 तासांत 1 मिलियन सबस्क्रायबर

गुगल सर्च इंजिन जगभरात सर्वाधिक वापरले जाते. त्यामानाने मायक्रोसॉफ्ट Bing चे युझर्स कमी आहेत. मात्र, आता मायक्रोसॉफ्टने बिंग सर्च इंजिमध्ये चॅट जीपीटी हे फिचर अॅड केल्याने ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. इंटरनेटवरील सर्चचा अनुभव Chat GPT मुळे अधिक चांगला होणार आहे.

Read More

Online Game: सेव्होलॉजी गेम खेळून एक लाख जिंकत आहेत, काय आहे हा सॅव्होलॉजी गेम जाणून घेऊयात

Online Game: सेव्होलॉजीचे सर्व खेळ भारताचे नियम आणि नियम लक्षात घेऊन बनवले जातात. 2-3 मिनिटांत खेळला जाणारा हा खेळ 5 वर्षाचे मूलही खेळू शकते. तथापि, कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांमुळे, केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक ते खेळू शकतात.

Read More

Paytm UPI Lite: पेटीएम बँकेकडून UPI Lite फिचर लाँच; PIN शिवाय करा ऑनलाइन व्यवहार

UPI Lite द्वारे 200 रुपयांपर्यंतचे व्यवहार विना PIN टाकता करता येऊ शकतात. ही सुविधा ग्राहकांना देणारी पेटीएमही भारतातील पहिली फिनटेक कंपनी ठरली आहे. भारतामध्ये दरदिवशी होणाऱ्या एकूण ऑनलाइन व्यवहारांपैकी निम्मे व्यवहार 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे होतात.

Read More

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! मीडिया टेककडून Helio G36 प्रोसेसर लाँच; हायस्पीड गेमिंगचा अनुभव घ्या

Helio G36 हा अत्यंत पावरफुल प्रोसेसर (Gaming mobile) असल्याचा दावा कंपनीने केला आहे. एंट्री लेव्हल म्हणजे कमी किंमतीच्या मोबाईल फोनमध्ये हा प्रोसेसर असणार आहे. त्यामुळे आता गेमिंगसाठी तुम्हाला महागडे मोबाईल्स विकत घेण्याची गरज नाही.

Read More

Twitter Blue: वेरीफाय Twitter अकाऊंटसाठी मोजावे लागणार महिना 900 रुपये, भारतात पेड सबस्क्रिप्शनला सुरुवात

Paid Verification for Twitter: मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आता भारतातही पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे. भारतात ट्विटर ब्लू सेवेसाठी (Tweeter Blue Service) यूजरला दरमहा 650 रुपये द्यावे लागतील. वेब वापरकर्त्यांना ट्विटर ब्लूसाठी दरमहा 650 रुपये मोजावे लागतील, तर मोबाइल वापरकर्त्यांना दरमहा 900 रुपये मोजावे लागतील.

Read More

Startup Funding: अॅप्टोस लॅब्सने, वेब3 सोशल मीडिया अॅप चिंगारीमध्ये केली गुंतवणूक

Startup Funding: चिंगारी हे अॅप दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. अॅपच्या युजर्ससोबत रेव्हन्यूही वाढत आहे. त्यात आता ब्लॉकचेनसाठी प्रसिद्ध असलेले अॅप्टोस लॅबने चिंगारीमध्ये गुंतवणूक केली असल्याचे समजत आहे.

Read More

Aadhaar : आधारमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट केल्यानंतरही ओटीपी येत नाही?

अनेकदा असे दिसून आले आहे की लोक तक्रार करतात की त्यांच्या आधार कार्डवरील मोबाइल नंबर अपडेट केला जातो, परंतु ओटीपी येत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही लक्ष देऊन ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे.

Read More

Mira Murati creator of ChatGPT: ChatGPT मागील हा भारतीय चेहरा तुम्हाला माहितेय का?

Mira Murati creator of ChatGPT: ChatGPT नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि ते संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. पण चॅटजीपीटीच्या या अफलातून सेवेबाबत तज्ज्ञ सध्या चिंता व्यक्त करत आहेत.

Read More

गुगलला Bard च्या जाहिरातीतील चुकीच्या उत्तरामुळे सहन करावा लागला 100 बिलियन डॉलर्सचा फटका

गुगलने नव्याने बाजारात आणलेल्या बार्ड (Bard) या चॅटबॉटच्या जाहिरातीतील व्हिडिओमध्ये चुकीची माहिती आल्यामुळे आणि गुगलच्या या नवीन प्रोडक्टच्या लॉन्चिंगचा कार्यक्रम ग्राहकांवर प्रभाव न पाडू शकल्यामुळे गुगलची मुख्य कंपनी Alphabet Inc ला दोन दिवसांपूर्वी सुमारे 100 अब्ज डॉलरचे बाजारमूल्य गमवावे लागले.

Read More

International UPI: इंटरनॅशनल यूपीआय, फोनपेद्वारे कसे वापरावे?

International UPI: इंटरनॅशनल युपीआयसाठी फोनपे ही पहिली आहे, जिला अधिकृत स्वीकृती मिळाली आहे. फोनपेचे वापरकर्ते व्यापारी स्थानावर किंवा त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासापूर्वी फोनपे अॅपद्वारे युपीआय इंटरनॅशनलसाठी त्यांचे युपीआय लिंक केलेले बँक खाते सक्रिय करू शकतात. हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सेवा सक्रिय करण्यासाठी ग्राहकाला त्यांचा युपीआय पिन प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

Read More

WhatsApp : ट्रेन वेळेवर येईल की उशीर होईल? व्हॉट्सअॅपवर तपासा

ट्रेनची रनिंग स्टेटस जाणून घेण्यासाठी आपण इंटरनेटद्वारे पीएनआर द्वारे माहिती मिळवतो. पण अनेक वेळा योग्य माहिती उपलब्ध होत नाही. परंतु आता आपल्याला याची गरज भासणार नाही. व्हॉट्सॅपमुळे (Whatsapp) हे शक्य झाले आहे.

Read More