Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Samsung Galaxy 23 S Pre-Booking: सॅमसंगचे तारे चमकले! पहिल्याच दिवशी Galaxy S23 च्या बुकिंगमधून 1400 कोटींची कमाई

Samsung Galaxy 23 S Pre-Booking:सॅमसंगच्या बहुचर्चित एस 23 या प्रिमीयम स्मार्टफोन्सच्या प्री-बुकिंगचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 1 लाख 40 हजार सॅमसंग गॅलक्सी एस 23 स्मार्टफोन्सची बुकिंग झाली आहे.

Read More

PhonePe बनली परदेशात UPI पेमेंटला परवानगी देणारी पहिली भारतीय फिनटेक कंपनी

PhonePe ने म्हटले आहे की या सुविधेमुळे, भारताबाहेर पेमेंट करण्यासाठी ग्राहकाला क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा फॉरेक्स कार्डची (Forex Card) गरज भासणार नाहीये. अशी सुविधा देणारे PhonePe हे देशातील पहिले फिनटेक प्लॅटफॉर्म ठरले आहे. इंटरनॅशनल डेबिट कार्डाप्रमाणेच याचे व्यवहार चालतील आणि वापरकर्त्याच्या बँक खात्यातून परकीय चलन कापले जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

Read More

Best Seller Smartphone: अॅपल ठरली, स्मर्टफोन विक्रीत सर्वाधिक प्रॉफीट कमावणारी कंपनी

Apple became best seller smartphone: 15 वर्षांच्या इतिहासात कंपनीने प्रथमच शिपमेंटमध्ये तसेच आयफोनच्या नफ्यात विक्रमी वाढ केली आहे. या दरम्यान, अॅपलच्या आयफोन 14 प्रो, आयफोन 13 सीरीज सारख्या प्रीमियम उपकरणांची सर्वाधिक विक्री झाली आहे.

Read More

Chinese App Ban: छळवणूक करत असलेल्या 234 चीनी लोन आणि बेटींग अॅप्सवर शासन घालणार बंदी

Chinese App Ban: केंद्र सरकारने डिजिटल कर्जआणि बेटिंग अॅप्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल 234 अॅपवर बंदी घालण्यात येणार आहे, त्यासाठीच्या सूचना शासनाने जारी केल्या आहेत. यात एकूण 138 बेटिंग आणि 94 डिजिटल लोन देणाऱ्या अॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. या अॅपविरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारीही केल्या होत्या.

Read More

Digi Yatra : काय आहे डिजी यात्रा? 'डिजी यात्रा अँप'मध्ये अशी करा नोंदणी

डिजी यात्रा सुविधेच्या सहाय्याने 1 डिसेंबर 2022 पासून भारतातील काही निवडक विमानतळांवर पेपरलेस एंट्री सुरू करण्यात आली आहे. डिजी यात्रा (Digi Yatra) सुविधेचा फायदा कसा घ्यायचा? ते पाहूया.

Read More

Price Of AI Generated Image: शटरस्टॉकने लाँच केले एआय जनरेटर, वापरण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Price Of AI Generated Image: एआय टुल्स किती आणि कोण कोणते आहेत जे आपल्याला अनेक बाबतीत सहाय्यक ठरतात, याची खूप मोठी आहे, अगदी यादी बनवायला मदत करणारे टूल, फोटो एडिटींगसाठी, लिखाण, सोशल मिडिया मार्केटींग इत्यादी. त्यात आजकाल अनेक सेलिब्रेटी एआय इमेजस शेअर करत आहेत, त्यामुळे एआय जनरेटेड इमेजबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे, त्यातच शटरस्टॉकने एआय जनरेटर प्लॅटफॉर्म लाँच केला आहे.

Read More

Amazon CEO about India: भारतातील ई-कॉमर्स गुंतवणुक दीर्घकाळानंतर फायदेशीर; Amazonचे CEO अँडी जासी यांचे वक्तव्य

Amazon CEO about India: अमेझॉनने जगभरात ई-कॉमर्स (E-Commerce) उद्योगात आपले जाळे निर्माण केले आहे. कंपनी अतिशय माफक दरात वस्तु व सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवते. सुमारे दशकभरापूर्वी अमेजोन कंपनीने भारतात आपल्या उद्योगाला सुरुवात केली. आज ही कंपनी भारतातील एक प्रतिष्ठित ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखली जाते. नुकतेच कंपनीचे सीईओ अँडी जासी (Andy Jassy) यांनी भारतातील उद्योगासंदर्भात एक वक्तव्य केले आहे.

Read More

Digi Yatra : मार्चपासून ‘या’ तीन विमानतळांवर पेपरलेस एन्ट्री

1 डिसेंबर 2022 रोजी डिजी यात्रा (Digi Yatra) सुविधेला लॉन्च करण्यात आले. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत आहे. आता लवकरच आणखी तीन विमानतळांवर ही सुविधा राबवण्यात येणार आहे.

Read More

Twitter : ट्विटरवर देखील करता येणार बंपर कमाई!

ट्विटरवरील जाहीरातीतून मिळणारा पैसा युजर्सबरोबर शेअर करण्याचा निर्णय ट्विटरने घेतला असल्याचे ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk, Twitter CEO) यांनी ट्विटमधून सांगितले आहे.

Read More

Realme 10 Pro कोका-कोला एडिशनचं प्री-बुकिंग सुरू, कधी लॉन्च होणार? ते घ्या जाणून

रिअलमी (Realme) आपल्या Realme 10 Pro 5G ची कोका-कोला आवृत्ती सादर करणार आहे. तत्पूर्वी स्पेशल एडिशनच्या खरेदीसाठी कंपनीच्या वेबसाइटवर प्री-बुकिंग सुरू झाली आहे.

Read More

भारतात Apple iPhone ची विक्री वाढली, भारतीयांची आयफोनला पसंती!

देशातील ऍपल स्टोअरची (Apple Store) वाट पाहणाऱ्या आयफोनप्रेमींना कुक यांनीआनंदाची बातमी दिली आहे. कंपनी भारतात आपले किरकोळ स्टोअर उघडण्याच्या योजनेवर काम करत असून लवकरच आमच्या ग्राहकांना भारतात Apple Store पहायला मिळेल, अशी गुड न्यूज देखील टीम कुक यांनी दिली आहे.

Read More

Smartphone : Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

ओप्पोचा स्मार्टफोन (Oppo Smartphone) खरेदी करणाऱ्यांसाठी कंपनीने नवीन 5G फोन Oppo Reno 8T 5G देशात लॉन्च केला आहे. या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊया.

Read More