Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

WhatsApp Chat: तुमची मित्र-मैत्रिण किंवा पार्टनर कोणत्या व्यक्तीशी चॅट करतात, हे जाणून घेण्याची एकदम सोपी ट्रिक

Whatsapp Secret Features: प्रत्येक व्यक्तीला आपली जवळची व्यक्ती व्हाॅटस्अॅपवर कोणासोबत चॅट करते, हा विचार नेहमी डोक्यात फिरत असतो. मात्र आता तुमचा हा विचार एकदम दूर होणार आहे. कारण तुमची जवळची व्यक्ती कोणाची चॅट करते, हे तुम्हाला सोप्या ट्रीक्सने कळणार आहे.

Read More

Mobile Sale: आनंदाची बातमी! फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक सेल सुरू, मोबाईल खरेदी करा अगदी कमी किंमतीत

Mobile Low Prize: तुम्ही जर मोबाईल खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर खास तुमच्यासाठी 'फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक सेल' (Flipkart Electronic Sale) सुरू आहे. या सेलमध्ये तुम्हाला कमी किंमतीत अधिक मस्त मोबाईल खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

Read More

WhatsApp Payment : व्हॉट्सअॅपद्वारे तुम्ही तुमचे बँक बॅलन्स तपासू शकता, प्रक्रिया घ्या जाणून

व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना युपीआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा प्रदान करते. याद्वारे UPI च्या मदतीने तुमच्या बँक खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासोबतच तुम्हाला शिल्लक रक्कम किती? तेही समजू शकते. व्हॉट्सअॅप पेमेंट (WhatsApp Payment) कसे अँक्टिव्ह करायचे? ते जाणून घेऊया.

Read More

Smartwatch Price: टॉप 3 सर्वात स्वस्त स्मार्टवॉच कोणते आणि ते एवढे स्वस्त का मिळतात?

Smartwatch Price: सध्या घड्याळ सो़डून सगळे स्मार्टवॉच वापरायला लागले आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का सर्वात स्वस्त स्मार्टवॉच हे दीडशे रुपयांपासून मिळते, पण ते दिडशेला कसे मिळते यामागील गोष्ट समजून घ्या.

Read More

Aadhar Card : आधारकार्ड बनवण्यासाठी पैसे मागितले जात आहेत! तर अशी करा ऑनलाइन तक्रार

आधार कार्ड (Aadhar Card) बनवण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी कोणी तुमच्याकडे खूप जास्त पैसे मागत असेल तर सावध व्हा. तसेच असे आढळून आल्यास त्याबद्दल ऑनलाईन तक्रार करा. ऑनलाईन तक्रार कशी करायची? ते पाहूया.

Read More

Viral Video : Elon Musk यांचे बॉडीगार्ड का होतायत सोशल मीडियावर व्हायरल 

Viral Video : एलॉन मस्क या आठवड्यात अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को इथं एका खटल्याच्या सुनावणीसाठी गेले होते. तिथून बाहेर पडतानाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय. पण, तो व्हायरल होण्यामागचं कारण मजेशीर आहे. पाहूया…

Read More

स्टार्टअप 20 ची हैदराबादमध्ये बैठक सुरू, जाणून घ्या अमिताभ कांत देशी इनोवेशन वर काय म्हणाले?

Startup 20: G20 फर्स्ट इनसेप्शन मीटच्या उद्घाटन सत्रात बोलताना केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले, आज भारतातील स्टार्टअपची संख्या जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. आपल्या तरुणांना नोकरी धारक बनण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनायचे आहे.

Read More

BharatPe CEO नेमका किती पगार घेतात, जाणून घ्या?

BharatPe CEO Salary : एखाद्या कंपनीचे संस्थापक तसंच CEO किती पगार घेत असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. त्यात ती कंपनी स्टार्टअप असेल तर ही उत्सुकता जास्तच असते. अलीकडेच भारत पे या स्टार्टअपचे संस्थापक आणि भागिदार अश्नीर, सुहैल आणि रजनीश किती पगार घेतात ते उघड झालं आहे.

Read More

Google Maps : गुगल मॅप्स तुम्हाला इंटरनेटशिवाय मार्ग दाखवेल, कसे? ते घ्या जाणून

निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी आपण अनेकदा गुगल मॅपचा आधार घेतो. पण इंटरनेट नसल्यास गुगल मॅप (Google Map) वापरु शकतो का? तर याचे उत्तर हो आहे. गुगल मॅप ऑफलाईन कसा वापरायचा? ते आज पाहूया.

Read More

WhatsApp Storage : व्हॉट्सअॅप स्टोरेज भरले आहे? असे रिकामे करा

व्हॉट्सअॅप (WhatsApp) या इन्स्टंट मेसेजिंग अॅपद्वारे आपण जगभरातील कोणाशीही संपर्कात राहू शकतो. पण याद्वारे पाठवण्यात येणारे मेसेज, व्हिडीओ, ऑडिओमुळे स्टोरेज फुल्ल होते. हे स्टोरेज रिकामे कसे करायचे? ते आज पाहूया.

Read More

Twitter : ट्विटर युजर्सना 1 फेब्रुवारीपासून अकाऊंट सस्पेंशनविरोधात आवाज उठवता येणार

जगभरातील करोडो ट्विटर युजर्स (Twitter Users) आता त्यांचे अकाउंट सस्पेंड झाल्यास त्याविरोधात आवाज उठवू शकणार आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या बाबत माहिती दिली आहे.

Read More

Jio True 5G: Reliance Jio ने भारतात 'या' सहा राज्यांमध्ये लाँच केली True 5G सेवा

Jio True 5G Network Reliance Jio: रिलायन्स जिओने शिलाँग, इंफाळ, एझॉल, आगरतळा, इटानगर कोहिमा व दिगापूर या सात शहरांना जिओ 5G नेटवर्कने जोडून, ईशान्येकडील सहा राज्यांमध्ये ट्रू 5g सेवा सुरू करण्याची घोषणा केली. रिलायन्स जिओने आश्वासन दिले की फेब्रूवारी 2023 पर्यंत जिओ ट्रू 5G (True 5G) सेवा ईशान्येकडील (Northeast india) प्रत्येक राज्य व शहरात उपलब्ध करून दिली जाईल.

Read More