• 06 Jun, 2023 19:43

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Redmi K50i 5G या स्मार्टफोनसाठी Amazonवर भन्नाट ऑफर, तब्बल 11 हजार रुपयांची सूट

Redmi K50i 5G

तुम्ही आजच Redmi K50i ऑर्डर करू शकता. या फोनची किंमत 31,999 रुपये आहे आणि तुम्ही 34 टक्के डिस्काउंटनंतर 20,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच इतर अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत.

Redmi K50i 5G स्मार्टफोन घेण्याची इच्छा होती पण, महागड्या किमतीमुळे राहून गेलं. तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. Redmi K50i 5G हा स्मार्टफोन आता कमी किमतीत खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्ही Amazon वरून Redmi K50i 5G खरेदी करू शकता. Redmi K50i 5G या स्मार्टफोनसाठी Amazon वर भरपूर डिस्काउंट देण्यात आले आहे. हा फोन नेहमीच ट्रेंडमध्ये असतो. 

तुम्ही आजच Redmi K50i ऑर्डर करू शकता. या फोनची किंमत 31,999 रुपये आहे आणि तुम्ही 34 टक्के डिस्काउंटनंतर 20,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच इतर अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला वेगळी सूटही मिळू शकते. म्हणजेच, एकूणच तुम्हाला जोरदार सूट मिळत आहे. 

redmi-k50i-5g-smartphone-1.jpg

या फोनवर चालणाऱ्या एक्स्चेंज ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही जुना स्मार्टफोन Amazon ला परत केल्यास तुम्हाला त्याऐवजी 19,150 रुपयांची सूट मिळू शकते. पण एवढी सवलत मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची कंडिशन व्यवस्थित पाहिजे आणि ती जुन्या फोनच्या मॉडेलवरही अवलंबून आहे. 

Redmi K50i 5G क्विक सिल्वर 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असे स्पेसिफिकेशन आहे. 5G नेटवर्क सपोर्टमुळे तुम्हाला फास्ट इंटरनेटचा पर्यायही दिला जात आहे. हे 25 टक्क्यांपर्यंत चांगले CPU पॉवर देखील मिळत आहे. LPDDR5 RAM त्याचा स्पीड आणखी वाढवते. फोनमध्ये 6.6 इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे जो 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. 64MP प्राइमरी रियर सुद्धा आहे. 

Redmi K50i 5G बाबतचे इतर ऑफर माहित करून घेण्यासाठी Amazon वर Redmi K50i 5G सर्च करून संपूर्ण ऑफर्सबद्दल माहिती मिळवू शकता.