Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Realme चा 29 हजारांचा फोन खरेदी करा केवळ 699 रुपयात! जाणून घ्या ऑफर…

Realme 10 Pro Plus

Realme 10 Pro Plus स्मार्टफोन त्याच्या मूळ किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत, म्हणजेच 699 रुपयांना खरेदी करता येणार आहे. सध्या मोबाईल फोन खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यामुळे फोनची किंमत खूपच कमी झाली आहे. तुम्ही Realme 10 Pro Plus फक्त Rs.699 मध्ये कसा खरेदी केला जाऊ शकतो हे जाणून घ्या सविस्तरपणे!

जुन्या स्मार्टफोनने वैतागला असाल आणि नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची आणि पैसे वाचवणारी एकदम खास डील आलीये. तुम्हाला  5G स्मार्टफोन घ्यायचा असेल तर स्वस्तात मस्त अशी एक ऑफर सध्या सुरु आहे, तीही ‘रिअलमी’च्या मोबाईलवर! या ऑफरमध्ये Realme चा 29,000 रुपयांचा मोबाईल फोन तुम्हाला फक्त 699 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

विश्वास बसत नसेल तर थांबा! तुम्ही वाचत असलेली बातमी एकदम खरी आहे. Realme 10 Pro Plus स्मार्टफोन त्याच्या मूळ किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत, म्हणजेच 699 रुपयांना खरेदी करता येणार आहे. सध्या मोबाईल फोन खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यामुळे फोनची किंमत खूपच कमी झाली आहे. तुम्ही Realme 10 Pro Plus फक्त Rs.699 मध्ये कसा खरेदी केला जाऊ शकतो हे जाणून घ्या सविस्तरपणे!

काय आहे ऑफर?

Realme 10 Pro Plus च्या 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटच्या मोबाईलची किंमत 28,999 रुपये इतकी आहे, परंतु सध्या फ्लिपकार्टवर हा मोबाईल  26,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. मोबाईल फोनच्या मूळ किंमतीवर ग्राहकांना थेट 2000 रुपयांची सूट फ्लिपकार्ट देत आहे.

फ्लिपकार्टच्या ऑफरनुसार स्मार्टफोनवर 2000 रुपयांचा ऑफ मिळत असला तरी इतर ऑफरचा विचार करता तुम्ही मोबाईलची किंमत आणखी कमी करू शकता. बँक आणि एक्सचेंज डिस्काउंटनंतरहाच मोबाईल फोन तुम्हाला अगदीच अल्पदरात खरेदी करता येईल.

Realme 10 Pro Plus 5G वर बँक ऑफर

काही ठराविक बँकेच्या क्रेडीट वा डेबिट कार्डने जर तुम्ही मोबाईल खरेदी करत असाल तर तुम्हाला काही ना काही डिस्काउंट मिळतो. याच पॉलिसी अंतर्गत, निवडलेल्या बँक कार्ड्सद्वारे पैसे भरून तुम्ही कॅशबॅकचा लाभ मिळवू शकतां. फ्लिपकार्टवर खरेदी करताना तुम्ही डीबीएस बँक क्रेडिट कार्डने (DBS Bank Credit Card) व्यवहार केल्यास तुम्हाला अतिरिक्त 10% सूट मिळेल.

यासोबतच कोणत्याही डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची आणखी सूट मिळू शकते जर तुम्ही Flipkart Axis Bank कार्ड वापरत असाल तर तुम्हाला फोनच्या किमतीवर 5 टक्के कॅशबॅकचा लाभ देखील मिळेल.

Realme 10 Pro Plus 5G वर एक्सचेंज ऑफर

एक्सचेंज डिस्काउंटबद्दल जर बोलायचे झाले तर, तर Realme 10 Pro Plus वर ग्राहकांना जास्तीत जास्त 26,300 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे. इतर ऑफरचा विचार केल्यास मोबाईल फोनच्या खरेदीवर इतका मोठा एक्सचेंज डिस्काउंट मिळणे अवघड आहे. 

जर तुम्ही रिअलमी फोन खरेदी करताना एक्स्चेंज डिस्काउंटचा फायदा मिळवण्यात यशस्वी झालात, तर तुमच्यासाठी या फोनची किंमत फक्त 699 रुपये असू शकते.