Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flipkart Big Bachat Dhamal सेलमध्ये सॅमसंगचा हा मोबाईल फोन मिळतोय चक्क 50% सवलतीत...

Flipkart Big Bachat Dhamaal sale

फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेलमध्ये एक लाख रुपये किमतीचा हा सॅमसंग Galaxy S22 Plus स्मार्टफोन तुम्ही फक्त 22,000 रुपयांना खरेदी करू शकता! काय म्हणता विश्वास बसत नाहीये? परंतु ही बातमी अगदी खरी असून, या धमाकेदार ऑफरचा लाभ तुम्ही स्टॉक शिल्लक असेपर्यंतच घेऊ शकता, हे विसरू नका! तेव्हा ही ऑफर आणि स्टॉक संपण्याआधी मोबाईल खरेदी करा. त्याआधी या मोबाईल्सचे फीचर्स जाणून घ्या...

तुम्ही जर नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी कुठल्या डिस्काऊंटची वात बघत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे.

सध्या फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर खास सेल सुरु आहे. Flipkart Big Bachat Dhamal Sale नावाने हा सेल सुरु असून मोठमोठ्या मोबाईल ब्रांडवर धमाकेदार सूट दिली जात आहे. एवढेच नाही तर 
सॅमसंगच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या Samsung Galaxy S22 Plus या मोबाईल खरेदीवर बंपर डिस्काउंट देखील दिला जात आहे.

फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेलमध्ये एक लाख रुपये किमतीचा हा सॅमसंग Galaxy S22 Plus स्मार्टफोन तुम्ही फक्त 22,000 रुपयांना खरेदी करू शकता! काय म्हणता विश्वास बसत नाहीये? परंतु ही बातमी अगदी खरी असून, या धमाकेदार ऑफरचा लाभ तुम्ही स्टॉक शिल्लक असेपर्यंतच घेऊ शकता, हे विसरू नका! तेव्हा ही ऑफर आणि स्टॉक संपण्याआधी मोबाईल खरेदी करा. त्याआधी या मोबाईल्सचे फीचर्स जाणून घ्या.

लोकप्रिय प्रीमियम स्मार्टफोन 

Samsung Galaxy S22 Plus हा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे. या मोबाईलमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चा प्रोसेसर सपोर्ट देखील देण्यात आला आहे.जो तुम्हाला मोबाईल वापरताना उत्तम अनुबव देईल.

तुम्ही Flipkart Big Bachat Dhamal Sale वरून हा उत्तम फोन फक्त Rs 22,000 मध्ये खरेदी करू शकता. या प्रीमियम सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजचा व्हेरिएंटही ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले (Full HD Plus Display) या मोबाईलमध्ये तुम्हाला अनुभवता येणारआहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपही देखील दिला आहे. या फोनमध्ये 50MP मेन कॅमेरा आहे. त्याच वेळी, 12 MP आणि 10 MP चे दोन रेअर कॅमेरे देखील देण्यात आले आहेत. स्मार्टफोनमध्ये 4500 mAh बॅटरी देखील आहे.

ऑफरचा लाभ कसा घ्याल?

खरे तर या लोकप्रिय Samsung Galaxy S22 Plus ची बाजारातील किंमत सुमारे 1,01,999 रुपये इतकी आहे. मात्र फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेलमध्ये हा प्रीमियम स्मार्टफोन  46 टक्के डिस्काउंटसह 54,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

यासोबतच या स्मार्टफोनच्या खरेदीवर 30,000 रुपयांची डायरेक्ट एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. तुम्ही जर तुमचा जुना मोबाईल फोन देऊन हा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्हाला हा फोन केवळ 24,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

थांबा! ऑफर इथेच संपलेली नाही! जर  तुम्ही फोन खरेदी करताना Axis Bank चे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 10 टक्के म्हणजेच सुमारे 2499 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल, ज्यामुळे या स्मार्टफोनची किंमत फक्त 22,500 रुपये असणार आहे.

EMI सुद्धा उपलब्ध

Samsung Galaxy S22 Plus मोबाईल तुम्ही EMI वर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा 9,167 रुपये EMI म्हणून भरावे लागतील. स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला कंपनीतर्फे 1 वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी दिली जाणार आहे. सोबतच 6 महिन्यांची इन-बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी देखील दिली जाणार आहे.