• 05 Jun, 2023 19:52

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Discount Offers : 60 हजार रुपये किंमतीचा Lenovo लॅपटॉप 20 हजारात रुपयांत खरेदी करू शकता, 'या' ऑफर्ससह

Amazon Discount Offers

Image Source : www.t3.com

Amazon Discount Offers : जर तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. Amazon वर Lenovo IdeaPad Slim 3 Intel Core i3 हा लॅपटॉप खरेदी करण्यावर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळू शकतो.

Amazon Discount Offers: जर तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. Amazon वर Lenovo IdeaPad Slim 3 Intel Core i3  हा लॅपटॉप खरेदी करण्यावर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळू शकतो. ऑर्डर करण्यापूर्वी काही गोष्टी माहित करून घेणे गरजेचे आहे. Lenovo IdeaPad Slim 3 Intel Core i3 हा लॅपटॉप अनेकांच्या पसंतीमध्ये आहे. सर्व ऑफर माहीत करून घेतल्यानंतर तुम्हाला हा लॅपटॉप 20,000 रुपयांमध्ये मिळू शकेल. जाणून घ्या, याबाबत सविस्तर माहिती. 

कोणकोणते डिस्काउंट ऑफर आहेत? 

Lenovo IdeaPad Slim 3 Intel Core i3 Amazon वरून ऑर्डर करता येईल. सर्व ऑफर लागू केल्यानंतर बंपर डिस्काउंट मिळू शकते. या लॅपटॉपची मूळ किंमत 60,890 आहे आणि तुम्ही 44 टक्के डिस्काउंटनंतर 33,990 मध्ये खरेदी करू शकता. यावर अनेक बँक ऑफर्सही सुरू आहेत. HDFC बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

Lenovo Laptop वर विशेष ऑफर 

विशेष म्हणजे या लॅपटॉपसाठी 2 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. एक्स्चेंज ऑफर अंतर्गत, तुम्हाला वेगळी सूट मिळू शकते. जर तुमच्या जुन्या लॅपटॉपची कंडिशन ठीक असेल एक्स्चेंज ऑफरमध्ये 13,500 रुपयांची सूट मिळू शकते. पण अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या लॅपटॉपची कंडिशन व्यवस्थित असली पाहिजे आणि ती जुन्या लॅपटॉपच्या मॉडेलवरही अवलंबून असते.

स्पेसिफिकेशन आणि इतर डिटेल्स 

स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये प्लॅटिनम ग्रे कलरचे ऑप्शन आहे. 15.6 इंच स्क्रीन मिळणार आहे. i3 आणि 8GB RAM या लॅपटॉपचा स्पीड अधिक चांगला बनवतात. लॅपटॉपमध्ये नॅरो बॅझल्स दिले आहेत जे या लॅपटॉपला इतरांपेक्षा वेगळे बनवतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कमी किंमतीत लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. यासोबतच हा लॅपटॉपही सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे.