Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर

Tax Free Income: 'या' 5 प्रकारातील उत्पन्नावर कधीही आयकर भरावा लागत नाही

Tax Free Income: अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) आखून दिलेल्या कर प्रणालीनुसार निश्चित उत्पन्नावर ठराविक कर (Tax) प्रत्येकाला भरावा लागतो. मात्र असे कोणते उत्पन्न आहे, ज्यावर आयकर भरावा लागत नाही. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Direct Tax Collection: गेल्या तीन महिन्यात 3,79,760 कोटी कर संकलन, Income Tax विभागाची माहिती

2023-24 या आर्थिक वर्षासाठी कर भरण्याची मोहीम सुरु झाली आहे. यात 1 एप्रिल ते 17 जून दरम्यान प्रत्यक्ष कर संकलनात (Direct Tax Collection) मोठी वाढ नोंदवली गेली आहे. वित्त मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.18 टक्क्यांनी वाढले आहे

Read More

ITR Filing: आयटीआर फाईल करताना येत आहेत अडचणी; अ‍ॅडव्हान्स टॅक्सचा डेटा मिसिंग

ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. काही जणांनी रिटर्न फाईल करण्यास सुरूवात केली आहे. पण त्यामध्ये त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत फक्त 41 .6 लाख रिटर्न फाईल झाले आहेत.

Read More

LIC Premium Statement: इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग करताय, LIC चे प्रीमियम सर्टिफिकेट असे डाऊनलोड करा

LIC Premium Statement: एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. तिचा ग्राहकवर्ग देखील मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी एलआयसीकडून अनेक ऑनलाईन सुविधा दिल्या जातात. त्यापैकी एक प्रीमियम स्टेटमेंट वेबसाईटवरुन कसे डाऊनलोड करायचे हे जाणून घेऊया.

Read More

What is AIS?: एआयएस म्हणजे काय? आयकर नोटिशीपासून कसं करतं संरक्षण?

What is AIS?: आयकर भरण्याचे सध्या दिवस सुरू आहे. विविध कंपन्यांनी 15 जूननंतर आपल्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 देण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून तुम्हाला कर बचतीसंदर्भात काही कागदपत्रे सादर करावी लागत असतात. यात महत्त्वाच्या बाबी म्हणजे एआयएस आणि टीआयएस...

Read More

GST Meeting: ऑनलाईन गेमिंगवर जीएसटी? जीएसटी कौन्सिल घेणार 11 जुलै रोजी निर्णय

GST Meeting: ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रायडिंग यासारख्या सेवांवर अद्याप जीएसटी लागू करण्यात आलेला नाही. गेल्या काही बैठकांमध्ये या तीन सेवांबाबत चर्चा देखील करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणताच निर्णय झाला नव्हता.

Read More

TCS on Foreign Tour: पुढच्या महिन्यापासून परदेश दौऱ्यांवर 20 टक्के टीसीएस, अतिरिक्त शुल्क कसं टाळावं?

TCS on Foreign Tour: परदेश दौऱ्यावर जाऊ इच्छिणाऱ्यांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. पुढच्या महिन्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून परदेश दौऱ्यासाठीच्या टूर पॅकेजेसवर लावण्यात येणारा टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोर्स म्हणजेच टीसीएस 20 टक्के आकारला जाणार आहे.

Read More

ITR Filing: आयटीआर भरण्यापूर्वी टीडीएसचे प्रकार जाणून घ्या!

Types Of TDS: आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्राप्तिकर रिटर्न ( ITR ) भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. पगारातून उत्पन्न मिळत असलेले असे करदाते ज्यांच्या खात्यांना ऑडिटची आवश्यकता नाही, त्यांच्यासाठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 देण्यास सुरुवात केली आहे. साधारणपणे, कंपन्या जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 देतात.

Read More

ITR Forms: इन्कम टॅक्स विभागाकडून ITR-3 फॉर्म उपलब्ध; जाणून घ्या कोण हा फॉर्म भरू शकतो?

Income Tax Return Filing: व्यावसायिक आणि प्रोफेशनल व्यक्तींसाठी इन्कम टॅक्स विभागाने वेबसाईटवर कर विवरण सादर करण्यासाठीचा आयटीआर फॉर्म 3 (ITR-3) उपलब्ध करून दिला आहे.

Read More

ITR 2022-23: इन्कम टॅक्सच्या साईटवरून फॉर्म 16 डाऊनलोड करा अन् ITR भरण्यापूर्वी त्यातील चुका दुरूस्त करून घ्या!

Income Tax Return-ITR: आयटीआर फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2023 आहे. त्यामुळे कंपनीकडून लवकरात लवकर फॉर्म 16 मागून घ्या आणि कंपनीकडून तो मिळाला नसेल तर इन्कम टॅक्सच्या ट्रेसेस साईटवरून डाऊनलोड करून घ्या.

Read More

GST : जगभरातल्या मंदीचा भारतावर परिणाम नाही, जीएसटीतून सरकारी तिजोरीत पैशांचा पाऊस

GST : जगभरातले विविध देश मंदीचा सामना करत असताना भारतावर मात्र या मंदीचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. म्हणजे जगात मंदी असताना भारतात मात्र चांदी असल्याचं बोललं जात आहे. याला कारण आहे भारतातला जीएसटी. दरवेळेस एकत्र होणाऱ्या जीएसटीत वाढच दिसून येत आहे.

Read More

ITR Filling Rules: सॅलरी स्लिपमध्ये समाविष्ट केलेल्या HRA वर कर्मचारी कर लाभाचा दावा कसा करणार? जाणून घ्या काही नियम

How To Claim For Tax Benefit: आयकर कायद्याच्या कलम 80GG आणि 10(13A) सारख्या अनेक कलमांतर्गत द्याव लागणाऱ्या घरभाड्यावरील कर कपातीचा दावा (Tax Deduction Claim) करण्यासाठी पगारदार आणि स्वयंरोजगार दोन्ही व्यक्ती पात्र आहेत. कलम 80 GG आणि कलम 10 (13A) दोन्ही घरभाड्यावरील कर सूटशी संबंधित आहेत.

Read More