Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर

Ashneer Grover on tax: देशात कर भरणं म्हणजे शिक्षा, उद्योजक अशनीर ग्रोवर यांच्या विधानाची चर्चा

Ashneer Grover on tax: भारतात कर भरणं म्हणजे शिक्षा असल्याचं उद्योजक अशनीर ग्रोवर म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाची सध्या चर्चा सुरू झाली आहे. अशनीर ग्रोवर हे भारतपेचे माजी सह संस्थापक आहेत. आपल्या विधानांमुळे ते चर्चेत असतात. आता त्यांनी देशातल्या करपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Read More

ITR Filling Process: इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग करताना अडचणी येत आहेत, ही प्रोसेस फॉलो करा

ITR Filling Process: वार्षिक 2.5 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदारांना, वैयक्तिक करदात्यांना टॅक्स रिटर्न फायलिंग करणे आवश्यक आहे. आयकर विभागाच्या वेबपोर्टलवर करदात्यांना आयटीआर फायलिंग करता येते. ही प्रोसेस नेमकी कशी करावी ज्यामुळे अडचण निर्माण होणार नाही ते पाहुया.

Read More

ITR Documents: सेक्शन 80 C आणि सेक्शन 80 D मधील कर सवलत मिळवण्यासाठी आवश्यक आहेत हे डॉक्युमेंट्स, जाणून घ्या सविस्तर

ITR Documents: शेवटच्या क्षणी आयकर सवलतीपासून मुकावे लागू नये यासाठी आतापासून सेक्शन 80 C आणि सेक्शन 80 D नुसार केलेल्या गुंतवणुकीचा तपशील आणि प्रीमियम सर्टिफिकेट गोळा करुन ठेवणे आवश्यक आहे.

Read More

ITR Filling Documents: यंदा पहिल्यांदाच आयकर विवरणपत्र सादर करणार आहात, जाणून घ्या कोणत्या डॉक्युमेंट्सची गरज लागते

ITR Filling Documents: आयकर विवरण पत्र (Income Tax Return) सादर करण्यासाठी दरवर्षी 31 जुलै ही अंतिम मुदत असते. आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपते. त्यानंतर नोकरदार वर्ग, व्यावसायिक कागदपत्रांची जुळवाजुळव करतात.

Read More

TDS On Post Office Schemes : पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांवर द्यावा लागतो TDS

Post Office Schemes : सुरक्षित गुंतवणूक करण्यास पोस्ट ऑफीस हा एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसमध्ये अनेक दिर्घकालीन आणि अल्पकालीन गुंतवणूक योजनांचे पर्याय आहेत. पोस्ट ऑफिस मधील अनेक योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कर सूटही मिळते. परंतु, पोस्ट ऑफिसच्या सर्वच योजना करमुक्त नाहीत. तेव्हा आज जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या कोणत्या योजनांवर TDS द्यावा लागतो.

Read More

Income Tax on Small Savings : छोट्या बचतींवरही असणार लक्ष, काय आहे आयकर विभागाची मोहीम?

IncomeTax on Small Savings : करचोरी पकडण्यासाठी आयकर विभाग आता सतर्क झालाय. छोट्या बचतींवरही आयकर विभागाचं लक्ष असणार आहे. आयकर विभाग सर्व आयटीआर परतावा आणि गुंतवणुकीवर काटेकोरपणे लक्ष ठेवत आहे.

Read More

Income Tax : आयकर विभागाने SFT रिटर्नसाठी वाढवली मुदत, जाणून घ्या डीटेल्स ...

SFT रिटर्न उशीरा भरल्यास प्रतिदिन रु 1,000 पर्यंत दंड आकारला जाणार असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. सोबतच, चुकीचे विवरण दाखल केल्याबद्दल आणि आयकर विभागाची दिशाभूल केल्याबद्दल बँका आणि वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाते. आयकर रिटर्न (IT Return) भरताना देखील नागरिकांनी खरी आणि सविस्तर माहिती देणे बंधनकारक आहे.

Read More

GST collection : केंद्र सरकारची मोठी कमाई, मे महिन्यातलं जीएसटी संकलन दीड लाख कोटींच्या पुढे!

GST collection : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून केंद्र सरकारनं चांगलीच कमाई केलीय. मे महिन्यातली आकडेवारी समोर आलीय. या एका महिन्याच्या कालावधीत सरकारला दीड लाख कोटींहूनही अधिकचा महसूल मिळालाय.

Read More

ITR Filing Deadline: नोकरदारांनो लक्ष द्या, 'या' तारखेपर्यंत नक्की करा ITR फाईल करा

ITR Filing Deadline: तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये आहे, त्यांनी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 करीता ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे.

Read More

Income tax department guidelines : ...अन्यथा करदात्यांना होणार शिक्षा, आयकर विभागानं जारी केल्या मार्गदर्शक सूचना

Income tax department guidelines : तपासाच्या कक्षेत येणाऱ्या प्रकरणांविषयी आयकर विभागानं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार विभागामार्फत मिळणाऱ्या छाननी नोटीसना उत्तर देणं बंधनकारक असणार आहे. दुर्लक्ष करणं आता महागात पडू शकतं.

Read More

Tax Heaven Country: जगातील टॅक्स हेवन देश, जिथे कोणताच टॅक्स द्यावा लागत नाही

Citizens Don't Have Pay Any Taxes : देशाच्या विकासासाठी आणि देश चालवण्यासाठी जनतेकडून कर (Tax) घेतला जातो. कर हा कोणत्याही देशाच्या सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असतो. भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये लोकांना कर भरावा लागतो. परंतु, असे अनेक देश आहेत, जिथल्या लोकांना एक रुपयाही कर भरावा लागत नाही.

Read More

Tax Relief for Startup: 21 देशातून आलेल्या गुंतवणुकीवर सरकार Angel Tax लावणार नाही; स्टार्टअपला दिलासा

Tax Relief for Startup: केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एंजेल टॅक्सच्या नियमांमध्ये बदल करून जवळपास 21 देशांमधून येणाऱ्या गुंतवणुकीवर एंजेल टॅक्स न लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे स्टार्टअप कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Read More