Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर

ITR filing: 'आउटस्टँडिंग टॅक्स डिमांड' म्हणजे काय? रिटर्न फाइल केल्यानंतर अतिरिक्त कर मागणी आल्यास काय कराल?

आयकर विभागाच्या e-filing संकेतस्थळावर तुम्हाला आउटस्टँटिंग टॅक्स डिमांड पाहता येईल. जर तुम्हाला अशी अतिरिक्त कर भरण्याची मागणी आली तर तुम्ही ही मागणी मान्य करून कर भरणा करू शकता. तसेच ही मागणी पूर्णत: किंवा अशंत नाकारू शकता. नाहीतर या कर रकमेसोबत तुम्हाला त्यावर व्याज भरावे लागेल.

Read More

GST Counsil Meeting: जीएसटी कौन्सिलची आज बैठक, ऑनलाइन गेम्स, सिनेमा कर आदी मुद्द्यांवर होणार निर्णय!

ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर 28 टक्के जीएसटी लागू होऊ शकतो, तसा प्रस्ताव आधीच GST परिषदेकडे देण्यात आला आहे. GST कौन्सिलच्या मंत्रिगटाने (GoM) यावर 28 टक्के GST लावण्याचे आधीच मान्य केले आहे. तसेच सिनेमागृहातील अन्नपदार्थ, औषधी यांच्यावरील GST बाबत देखील निर्णय होणार आहे.

Read More

Tax Collection Rise: कर उत्पन्न वाढले, अप्रत्यक्ष करातून सरकारला 4.75 लाख कोटींचा महसूल

Tax Collection Rise: अर्थव्यवस्था दरमहा विस्तारत असून वस्तू आणि सेवा करात देखील भरघोस वाढ होत आहे. केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात अप्रत्यक्ष करातून 4.75 लाख कोटींचा कर महसूल मिळाला. कर उत्पन्नात आतापर्यंत 16% वाढ झाली.

Read More

GST and ED: करदात्यांनो सावधान! ED ची नजर आता GST संकलनावर, माहिती लपवली तर होईल नुकसान

PMLA Act 2002 मध्ये केलेल्या बदलांनुसार, ED ला मिळालेली माहिती ते GST नेटवर्क सोबत शेयर करणार आहेत. जेणेकरून सदर प्रकरणातील उद्योगांनी आजवर नियमित कर भरला की नाही, त्यात काही फेरफार तर केले नाहीत, काही माहिती तर लपवली नाही, अशा सर्व गोष्टींची चौकशी केली जाणार आहे.

Read More

ITR Filing: कर बचतीचे हे 5 पर्याय GenZ जनरेशनला माहित असणे आवश्यक!

Income Tax Return: सरकारने दिलेल्या मुदतीच्या आत इन्कम टॅक्स रिटर्न भरणे म्हणजे फक्त नियमांचे पालन करणे होत नाही. तर यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव देखील होतो.

Read More

Income Tax Refund: आयटीआर भरल्यानंतर किती दिवसांत मिळतो रिफंड आणि तो चेक कसा करायचा?

Income Tax Refund: अनेक जण दंड लागू नये म्हणून वेळेत आयटीआर भरतात आणि कापलेला टॅक्स रिफंड स्वरूपात कधी मिळेल याची वाट पाहतात. तर आज आपण नुसती वाट न पाहता त्याचे स्टेटस कसे चेक करायचे आणि रिफंड कधी मिळणार याची अधिकृत आणि खात्रीशीर माहिती कशी मिळवायची हे जाणून घेणार आहोत.

Read More

Income Tax: लक्झरी ब्रँड खरेदीसह 2 लाखांच्या वर व्यवहार करणाऱ्यांवर कर विभागाची नजर

Income Tax: डिझायर कपडे, घड्याळे यासह लक्झरी ब्रँडची तुम्ही खरेदी करत असाल आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर सावधान... तुमच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. आयकर विभागाच्या रडारवर तुम्ही येऊ शकता. यासंदर्भात विभागानं नियम कठोर केले आहेत.

Read More

ITR Form Updates: नवीन आयटीआर फॉर्म मध्ये 5 मोठे बदल, जाणून घ्या काय आहेत अपडेट्स

Changes in New ITR Form: 31 जुलै जवळ येत असल्याने सगळ्यांनाच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची घाई झालेली आहे. परंतु यावेळी आयटीआर भरतांना तुम्हाला फॉर्म मध्ये काही बदल झालेले दिसणार आहे. काय आहेत ते बदल जाणून घेऊया.

Read More

ITR Filing: मृत व्यक्तीचाही असतो इन्कम टॅक्स रिटर्न! कोणी भरावा? नियम काय?

ITR Filing: मृत व्यक्तीलाही इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. होय... हे थोडं विचित्र वाटेल, मात्र अशा व्यक्तींचाही आयकर भरणं आवश्यक आहे. मृत व्यक्तीकडेही आयकर रिटर्न फाइल असते. आयकर नियमांनुसार, जर मृत व्यक्तीचं कोणतंही उत्पन्न असेल तर त्यासंदर्भातले रिटर्न (ITR) भरावे लागतात.

Read More

GST cut on electronic item : जीएसटीमध्ये कपात; इलेक्ट्रॉनिक वस्तू झाल्या स्वस्त

यापूर्वी ग्राहकांना स्मार्ट टीव्ही आणि मोबाईल फोनसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 31.3 टक्के जीएसटी आकारला जात होता. आता या जीएसटी दरामध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये अनेक गृहोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे.

Read More

Income Tax: तुम्ही चुकीचा आयटीआर फॉर्म तर भरत नाही ना? आयकर विभागानं काय सांगितलं?

Income Tax: आयटीआर फॉर्म भरताना तुम्ही योग्य भरत आहात ना, याची खात्री करणं गरजेचं आहे. जुलै महिना सुरू झाला आहे आणि 31 जुलै 2023 ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. अशात योग्य फॉर्मसह आयटीआर भरावा, असं आयकर विभागानं म्हटलं आहे.

Read More

GST Collection : जून 2023 मध्ये केंद्राच्या तिजोरीत 1,61,497 कोटींचे GST संकलन; महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक

जून महिन्यात तब्बल एकूण 1,61,497 कोटी रुपये GST चे संकलन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वार्षिक आधारावर 12% वाढ झाली असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. तसेच जीएसटी लागू केल्यापासून (जुलै 2017) चौथ्यांदा जीएसटी संकलनामध्ये 1.60 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.

Read More