GST Fraud: जीएसटीची खोटी माहिती देणाऱ्यांवर होणार कारवाई, देशभरात उद्यापासून सुरु होणार मोहीम!
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) उद्यापासून, म्हणजे 16 मे ते 15 जुलै या दोन महिन्यांसाठी ही विशेष मोहीम राबवण्याची तयारी करत आहे. ज्या जीएसटी खात्यांमधून बनावट व्यवहार केले गेले आहेत आणि ज्यांनी बनावट बिल सादर करून सरकारची दिशाभूल करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जाणार आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...
Read More