Small-Cap Stocks: स्मॉल कॅप स्टॉक्स म्हणजे काय? यात गुंतवणूक सुरक्षित आहे का?
किरकोळ गुंतवणुकदारांचा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. परंतु, यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
किरकोळ गुंतवणुकदारांचा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. परंतु, यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
Read Moreशेअर्स मार्केटमधून प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात. मात्र, केवळ शेअर्स खरेदी करून नियमितपणे पैसे कमवणे शक्य आहे? गुंतवणुकीसाठी किती पैशांची गरज असते? जाणून घ्या.
Read Moreशेअऱ मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अनेकजण इतरांचा सल्ला घेतात. मात्र, यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
Read Moreदिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोने व शेअर्स खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने स्टॉक्स खरेदी करत गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.
Read MoreShare Market Fall: बुधवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 796 अंकांची घसरण झाली होती. दिवसअखेर तो 662728 अंकांवर स्थरावला. काल निर्देशांकात 1% घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 232 अंकांच्या घसरणीसह 19901 अंकांवर बंद झाला. कालच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे 2.32 लाख कोटींचे नुकसान झाले.
Read MoreSensex Nifty Crash Today: परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतासह प्रमुख उदयोन्मुख बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला. यामुळे आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला होता. पुढे ही घसरण 700 अकांपर्यंत वाढली.
Read Moreभारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर अवकाश तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. मागील चार दिवसांत 13 कंपन्यांचे बाजारमूल्य 30 हजार कोटींनी वाढले. गुंतवणूकदारांनी एरोस्पेस क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स खरेदीला पसंती दिली.
Read Moreकोचीन शिपयार्डच्या (Cochin Shipyard) शेअर्सच्या किमतीमध्ये गेल्या तीन महिन्यांत शेअर बाजारात 48% ने लक्षणीय वाढ झाली आहे. कंपनीला मागील वर्षीच्या जून 2023 तिमाहीत 42.18 कोटींचा नफा झाला होता. तर या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीला 98.65 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे कंपनीच्या या शेअर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे.
Read MoreJana Small Finance Bank: स्मॉल फायनान्स विभागातली एक महत्त्वाची बँक असलेल्या जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येणार आहे. यानिमित्तानं गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण असणार आहे. नफा मिळवण्याची संधी यानिमित्तानं मिळणार आहे.
Read MoreSBFC Finance IPO: शेअर बाजारात एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ दाखल होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधी असणार आहे. 3 ऑगस्टपासून याचं सबस्क्रिप्शन सुरू होईल. तर 7 ऑगस्टपर्यंत यात पैसे गुंतवता येणार आहेत.
Read MoreMultibagger Stock: शेअर मार्केटमध्ये सध्या तेजी आहे. मार्केटमध्ये सध्या मल्टीबॅगर स्टॉक्सद्वारे आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. काही स्टॉक 3 महिन्यांच्या तर काही 6 महिन्यांच्या कालावधीत दुप्पट परतावा दिला आहे. यात एका स्टॉकचं नाव जोडलं गेलं आहे.
Read Moreसध्या मार्केटमध्ये IPO ची चलती मोठ्या प्रमाणावर आहे. विविध कंपन्या आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी त्यांचा IPO मार्केटमध्ये आणत आहेत. आता या मैदानात रिअल इस्टेट कंपनी सुरज इस्टेट डेव्हलपर्स (Suraj Estate Developers) उतरण्याच्या तयारीत आहे. चला तर सविस्तर जाणून घेवूया.
Read More