Stock Market Live: सेन्सेक्स 750 अंकांनी खाली तर निफ्टी 17400 अंकावर; अदानी इंटरप्रायजेसमध्ये पुन्हा घसरण
Stock Market Live: भारतीय शेअर मार्केटमधील बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स 750 अंकांनी तर निफ्टीही 17400 अंकावर ट्रेडिंग करत आहे. यामध्ये प्रामुख्याने फायनान्स, आयटी, कॅपिटल गुड्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
Read More