Market Closing Bell: भांडवली बाजार स्थिर! रिलायन्सच्या तिमाही निकालाकडे गुंतवणुकदारांचे लक्ष
भारतीय भांडवली बाजार आज (शुक्रवार) स्थिर राहिला. कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत असल्याने बाजारातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आज किंचित वाढ झाल्यानंतर निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक खाली आले. रिलायन्स इंडस्ट्रीज आज तिमाही निकाल जाहीर करणार आहे. त्यापूर्वी रिलायन्सचा भाव वधारला आहे.
Read More