Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Natco Pharma: नॅटको फार्माच्या बोर्डाने बायबॅकला दिली मंजूरी

नॅटको फार्माच्या बोर्डाने आज 8 मार्च रोजी शेअर्स बायबॅक करण्याच्या योजनेला मंजूरी दिली आहे. बोर्डाच्या मते, कंपनी जास्तीत जास्त 30 लाख शेअर्स बायबॅक करेल. निर्णयानुसार, बायबॅक प्रति शेअर 700 रुपये असेल.

Read More

Share Market Opening : भारतीय शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात

शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी आज घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE nifty) दोन्ही सुरुवातीच्या व्यापारात 0.50 टक्क्यांहून अधिक घसरले.

Read More

Stock Market Live: अमेरिकेच्या व्याजदर वाढीच्या चर्चेमुळे ग्लोबल मार्केटमध्ये घसरण; भारतीय मार्केटमध्येही घसरणीची शक्यता

Stock Market Live: जागतिक शेअर मार्केटमध्ये जोरदार घसरण झाल्यामुळे बुधवारी (दि. 8 मार्च) भारतीय शेअर मार्केटमध्ये त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

Read More

Stock Market Closing : शेअर बाजार शानदार उसळीने बंद, सेन्सेक्स 60,000 पार

होळीपूर्वीच देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त तेजी आली आहे. निफ्टी पुन्हा 17,700 च्या पातळीवर पोहोचण्यात यशस्वी झाला. मात्र, दिवसभरातील उच्चांकावरून बाजारात थोडीशी घसरण दिसून आली. आज दिवसाच्या दुसऱ्या भागात आर्थिक समभागांमध्ये घसरण होती.

Read More

Stock Market Today Live: सेन्सेक्समध्ये 500 अंकांची तेजी, तर निफ्टी 17700 पार

Stock Market Today Live: शेअर मार्केटमधील ग्रुप A मधील अदानी इंटरप्रायजेस, प्रीवी स्पेशालिटी, कीर्ती इंडस्ट्रीज, इंडिया ग्लायकोस या कंपन्यांचे शेअर्स तेजी आहेत. तर हिंदुजा ग्लोबल, बेंगाल अॅण्ड आसाम कंपनी, ब्रिटानिया, कॅरासिल, इंडिगो पेंट्स या ग्रुप A मधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे.

Read More

बजाज इलेक्ट्रिकल, महानगर गॅस, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांचे शेअर्स आज तेजीत राहण्याची शक्यता

Todays Share Market: आज शेअर मार्केट चांगल्या अंकांनी ओपन होईल, असे एसजीएक्स (SGX) निफ्टीच्या निर्देशांकावरून दिसून येते. यामध्ये अदानी पोर्ट, महानगर गॅस, अदानी टोटल गॅस या कंपन्या फोकसमध्ये राहण्याची शक्यता आहे.

Read More

Share Market Preview : जगभरातील शेअर बाजारातून सकारात्मक संकेत

आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात उसळीने होण्याची अपेक्षा आहे. कारण जगभरातील शेअर बाजारातून येणारे संकेत सकारात्मक आहेत. एसजीएक्स निफ्टी देखील 17700 च्या पातळीच्या जवळ आहे. आशियाई बाजारात जपानचा निक्केई 1.2% वर व्यापार करत आहे.

Read More

Qualified Stock Brokers : ‘या’ 15 ब्रोकर्सना स्टॉक मार्केटमधून क्यूएसबी दर्जा मिळाला

भारतीय शेअर बाजार आणि कमोडिटी एक्स्चेंजने आता 15 स्टॉक ब्रोकर्सना काटेकोरपणे देखरेखीच्या श्रेणीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये झिरोधा (Zerodha), एंजल वन (Angel One), 5Paisa आणि आनंद राठी यांसारख्या अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.

Read More

Share Market Closing Bell : भारतीय शेअर बाजार तेजीने बंद झाला

आजच्या व्यवहाराअंती बीएसई (BSE – Bombay Stock Exchange) सेन्सेक्स 882 अंकांच्या उसळीसह 59,797 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 266 अंकांच्या उसळीसह 17,589 अंकांवर बंद झाला.

Read More

Share Market Preview : आज शेअर बाजारात तेजी पहायला मिळेल की घसरण?

आज, एसजीएक्स (SGX) निफ्टीचा कल बाजाराची सकारात्मक सुरुवात दर्शवत आहे. सध्या, हा निर्देशांक 100 हून अधिक अंकांची वाढ दर्शवत आहे. आज कोणत्या शेअर्सच्या कामगिरीवर लक्ष असेल ते पाहूया.

Read More

Stock Market Closing: सेन्सेक्समध्ये 500, निफ्टीमध्ये 129 अंकांची घसरण

Stock Market Closing: गेले अनेक दिवस शेअर बाजारात घसरण बघायला मिळत होती. आज गुरुवारी देखील हे चित्र कायम राहिले. गुरुवारी सेन्सेक्समध्ये 500 तर निफ्टीमध्ये 129 अंकांची घसरण झाली आहे.

Read More

Adani vs Hindenburg: सुप्रीम कोर्टाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन, दोन महिन्यात सेबीला तपास अहवाल सादर करण्याचे आदेश

Hindenburg अहवाल जाहीर झाल्यानंतर देशभरात मोठी खळबळ निर्माण झाली. असंख्या गुंतवणूकदारांचे पैसे प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या यात अडकलेले असल्याने देशाचे लक्ष न्यायालयाकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे.

Read More