Scalping Trading म्हणजे काय?
स्कॅल्पिंग ट्रेडिंगला शॉर्ट टर्म ट्रेडिंग (Short Term Trading) असेही म्हणतात. स्कॅल्पिंग ट्रेडिंग ही अशी ट्रेडिंग आहे; ज्यामध्ये खूपच कमी कालावधीत निर्णय घेऊन ट्रेडिंग करावी लागते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
स्कॅल्पिंग ट्रेडिंगला शॉर्ट टर्म ट्रेडिंग (Short Term Trading) असेही म्हणतात. स्कॅल्पिंग ट्रेडिंग ही अशी ट्रेडिंग आहे; ज्यामध्ये खूपच कमी कालावधीत निर्णय घेऊन ट्रेडिंग करावी लागते.
Read Moreरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ (Repo Rate Increased by 50 bps point) केल्यानंतर सेन्सेक्सवर कोणताही नकारात्मक पवित्रा दिसून आला नाही. उलट सेन्सेक्सने या निर्णयाचे स्वागत करत 1 हजार अंकांची भरारी मारली. बॅंक निफ्टीमध्येही 984 अंकांनी वाढ झाली.
Read Moreस्टॉकच्या या देवाणघेवाणीला 18 व्या शतकापासून भारतात सुरूवात झाली. ईस्ट इंडिया कंपनीने (East India Company) ही देवाणघेवाण कर्जाच्या स्वरूपात सुरु केली होती. त्यानंतर 1830 मध्ये मुंबईत किंवा त्यावेळच्या बॉम्बेमध्ये (Mumbai / Bombay) बँक आणि कापूस कंपन्यांच्या कॉर्पोरेट शेअर्सची देवाणघेवाण सुरु झाली.
Read MoreStock Market manipulation : स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन ही गुंतवणूकदारांना फसविण्याची एक पद्धत आहे. ज्यामध्ये कृत्रिमरित्या शेअर्सच्या किमतींमध्ये बदल आणण्यासाठी अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांचा वापर केला जातो.
Read MoreNews Impact on Share Market : शेअर मार्केटच्या खाली-वर होण्यामागे मागणी आणि पुरवठा हे एक कारण तर असतेच. पण महत्त्वाच्या घडामोडी व त्यावरील बातम्या, नैसर्गिक आपत्ती, मोठ्या गुंतवणूकदारांची ठराविक कंपनीतील गुंतवणूक अशी अनेक कारणं मार्केटमधील चढ-उतारास (Share Market Up-Down) जबाबदार असतात.
Read MoreMarket Bull - Jordan Ross Belfort : जॉर्डन रॉस बेलफोर्ट हा एक अमेरिकन उद्योजक, वक्ता, लेखक, माजी स्टॉक ब्रोकर आणि अमेरिकेतील स्टॉक मार्केटमध्ये घोटाळा करणारा आर्थिक गुन्हेगार होता. आज आपण याची आयुष्यगाथा जाणून घेणार आहोत.
Read MoreInvestment in Share Market : शेअर्समधील गुंतवणुकीला ‘कला’ आणि ‘शास्त्र’ असं म्हटले जाते. ‘ कला’ या अर्थी की विकत घेतलेले शेअर्स योग्य वेळी विकण्याची कला आणि शास्त्र म्हणजे विकत घेतलेले शेअर्स योग्य वेळी विकण्याचा निर्णय हा शेअर मार्केट तसेच आर्थिक घडामोडीबाबत माहितीच्या विश्लेषणावर आधारित असला पाहिजे.
Read Moreस्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) म्युच्युअल फंड शाखेने 6 सप्टेंबर 2022 रोजी हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे (Hatsun Agro Product Ltd) 15,20,000 शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी केले. त्यानंतर गेल्या चार दिवसांत हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली.
Read MoreVodafone Idea Stock Update : गुरुवारी (दि. 8 सप्टेंबर) व्होडाफोन आयडिया कंपनीचा शेअर 0.51 टक्क्यांनी घसरून 9.70 रुपयांवर बंद झाला होता. तर शुक्रवारी (दि. 9 सप्टेंबर) सकाळी कंपनीचा शेअर 9.85 रुपयांवर ओपन (Vodafone Idea Stock Price) झाला.
Read Moreलॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी आणि वर्कफ्रॉम होममुळे (Work from Home) लोकांना घरबसल्या अधिक वेळ मिळू लागला होता. याचा सदुपयोग म्हणून अनेकांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यास सुरूवात केली.
Read Moreभारतात दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज मार्केट (Stock Exchange Market) आहेत. एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange-BSE) आणि दुसरा नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE).
Read MoreSinger India Stock Sharp Rise : भारतातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. मात्र त्यांनी गुंतवणूक केलेल्या सिंगर इंडिया या शेअरने महिनाभरात केलेली घोडदौड थक्क करणारी आहे.सिंगर इंडियातील तेजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Read More