Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITC market cap: बाजारातल्या तेजीच्या दरम्यान आयटीसीचा नवा विक्रम, 6 लाख कोटींच्या पुढे मार्केट कॅप!

ITC market cap: एफएमसीजी, हॉटेल्स, सॉफ्टवेअरपासून ते कागदापर्यंत व्यवसाय करणाऱ्या आयटीसी या कंपनीनं शेअर बाजारात नवा विक्रम केला आहे. गुरुवार, 20 जुलैला स्टॉक 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यानंतर या समभागाचे बाजार भांडवल नवीन विक्रमी उच्चांकावर आहे. त्यानंतर या कंपनीचं एकूण मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

Read More

Upcoming IPO: गुंतवणुकीसाठी राहा तयार! लवकरच येतोय 'या' हॉस्पिटलचा आयपीओ,जाणून घ्या सविस्तर माहिती

Upcoming IPO: तुम्हालाही आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पुढील आठवड्यात 'यथार्थ हॉस्पिटल इंडिया'चा आयपीओ ओपन होणार आहे. या आयपीओत गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकतात. या आयपीओ बाबतची माहिती जाणून घेऊयात.

Read More

Amara Raja Batteries : अमरा राजा बॅटरीच्या शेअर्सची घसरण सुरूच; गुंतवणूकदारांचे नुकसान

अमरा राजा बॅटरीजच्या (ARBL) शेअर्समध्ये बुधवारी 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यानंतर गुरूवारी सकाळी बाजार सुरू होताच शेअरमध्ये आणखी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज बाजार सुरु झाल्यानंतर अमरा बॅटरीजचे शेअर 4 टक्क्यांनी घसरून 618.60 रुपयांवर व्यवहार करीत आहेत.

Read More

Share to buy: एका वर्षात शेअरची किंमत दुप्पट! कंपनीनं जाहीर केले तिमाही निकाल, नफा वाढला अन् उत्पन्नही

Share to buy: शेअर बाजारात एका शेअरनं तब्बल दुप्पट परतावा दिला आहे, तोदेखील एका वर्षाच्या कालावधीत. या कंपनीनं आपले तिमाही निकाल नुकतेच जाहीर केले. यात कंपनीला चांगलाच फायदा झाला आहे. म्हणजे नफाही आणि उत्पन्नही...

Read More

Multibagger stocks: गुंतवणूकदारांना श्रीमंत करणारे 41 शेअर्स! 100 टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा

Multibagger stocks: गुंतवणूकदारांना मालामाल करणारे, 100 टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा देणारे स्टॉक सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. जून तिमाही भारतीय शेअर बाजारातली गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम तिमाही ठरली आहे. या कालावधीत शेअर बाजारानं चांगलेच विक्रम प्रस्थापित केले आहेत.

Read More

Small cap funds: कसा निवडावा शेअर बाजारावरही करेल मात असा स्मॉल कॅप फंड?

Small cap funds: शेअर बाजार नवनवे विक्रम रचत आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीनं नवा आतापर्यंतचा उच्च रेकॉर्ड केला. यात स्मॉल कॅप फंड आघाडीवर आहेत. त्यामुळेच म्युच्युअल फंडांसाठीदेखील ते पसंत केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट स्मॉल कॅप फंड कसा निवडायचा, ते पाहू...

Read More

Zomato Share Price: झोमॅटोच्या शेअरनं 7 दिवसांत दिला 12 टक्के परतावा! स्टॉक खरेदी करावा? तज्ज्ञांचं काय मत?

Zomato Share Price: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या स्टॉकमध्ये मागच्या आठवड्यात (व्यावसायिक) सुमारे 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मजबूत तेजीमुळे शेअरनं शुक्रवारी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठत 84.50 रुपयांवर पोहोचला.

Read More

Market Cap: सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 'या' सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये 2 कोटी रुपयांची वाढ

Market Cap: गेला आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. या 10 कंपन्यांमध्ये टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल,आयटीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचा समावेश करण्यात आला आहे. या टॉप 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ झाली आहे.

Read More

Multibagger Stocks : गुंतवणूकदारांना श्रीमंत करणारा शेअर, 2 वर्षात 400 टक्क्यांचा बंपर परतावा...

Multibagger Stocks : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असताना गुंतवणूकदाराला बंपर परताव्याची अपेक्षा असते. आता एक असा शेअर ज्यानं मागच्या दोन वर्षांत बंपर असा परतावा दिला आहे. 20 टक्के, 40 टक्के किंवा 50 टक्के नाही, तर त्याहूनही कितीतरी अधिक परतावा या शेअरनं दिला आहे.

Read More

JSW Energy Q1 Results: वीज निर्माती कंपनी जेएसडब्ल्यु एनर्जीच्या नफ्यात जून तिमाहीत 'इतक्या' टक्क्यांची घट, वाचा सविस्तर

JSW Energy Q1 Results: खासगी क्षेत्रातील वीज उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यु एनर्जीने शुक्रवारी जून तिमाहीतील कंपनीच्या नफ्याची माहिती जाहीर केली. या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात घट झाली असून उत्पादन क्षमतेत वाढ झाली आहे. कंपनीच्या नफ्यात घट होण्याचे नेमके कारण काय? आणि ही घट किती झाली आहे, जाणून घेऊयात.

Read More

Multibagger Stock: गुंतवणूक करणाऱ्यांना मिळाला 375 टक्कांचा बंपर परतावा, बोनस शेअर्सचाही लाभ

Multibagger Stock: चांगला परतावा मिळावा म्हणून गुंतवणूकदार शेअरही तसाच निवडतात. आता एक शेअर बंपर परतावा देत आहे. गुंतवणूकदारांना तब्बल 375 टक्क्यांचा परतावा या शेअरनं दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

Read More

Netweb Technologies IPO: कमाईची संधी, येणार 'नेटवेब'चा आयपीओ; जाणून घ्या सविस्तर माहिती...

Netweb Technologies IPO: आयपीओच्या माध्यमातून कमाईचा आणखी एक पर्याय गुंतवणूकदारांसमोर उपलब्ध झाला आहे. नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडियाचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. कंपनी कॉम्प्यूटिंग सोल्यूशन प्रदान करते. या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदार कमाई करू शकतात.

Read More