Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Small-Cap Stocks: स्मॉल कॅप स्टॉक्स म्हणजे काय? यात गुंतवणूक सुरक्षित आहे का?

किरकोळ गुंतवणुकदारांचा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. परंतु, यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

Read More

Share Market: केवळ शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमवणे शक्य आहे का?

शेअर्स मार्केटमधून प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात. मात्र, केवळ शेअर्स खरेदी करून नियमितपणे पैसे कमवणे शक्य आहे? गुंतवणुकीसाठी किती पैशांची गरज असते? जाणून घ्या.

Read More

शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे असल्यास ‘या’ चूका टाळा

शेअऱ मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अनेकजण इतरांचा सल्ला घेतात. मात्र, यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.

Read More

Muhurat Trading 2023: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर स्टॉक्स खरेदी करताय? जाणून घ्या बेस्ट गुंतवणूक स्ट्रॅटेजी

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोने व शेअर्स खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने स्टॉक्स खरेदी करत गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.

Read More

Share Market Fall: गुंतवणूकदारांची होरपळ सुरुच! सलग दुसऱ्या सत्रात शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण

Share Market Fall: बुधवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 796 अंकांची घसरण झाली होती. दिवसअखेर तो 662728 अंकांवर स्थरावला. काल निर्देशांकात 1% घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 232 अंकांच्या घसरणीसह 19901 अंकांवर बंद झाला. कालच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे 2.32 लाख कोटींचे नुकसान झाले.

Read More

Sensex Nifty Crash Today: शेअर मार्केटमध्ये प्रचंड पडझड, सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले

Sensex Nifty Crash Today: परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतासह प्रमुख उदयोन्मुख बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला. यामुळे आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला होता. पुढे ही घसरण 700 अकांपर्यंत वाढली.

Read More

Chandrayaan-3: चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर एरोस्पेस कंपन्यांचे शेअर्स तेजीत; बाजारभांडवल कोटींनी वाढले

भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर अवकाश तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. मागील चार दिवसांत 13 कंपन्यांचे बाजारमूल्य 30 हजार कोटींनी वाढले. गुंतवणूकदारांनी एरोस्पेस क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स खरेदीला पसंती दिली.

Read More

COCHINSHIP SHARE PRICE : तुम्ही कोचीन शिपयार्डचे शेअर्स खरेदी केले होते का? शेअर्सच्या किमतीत मोठे बदल

कोचीन शिपयार्डच्या (Cochin Shipyard) शेअर्सच्या किमतीमध्ये गेल्या तीन महिन्यांत शेअर बाजारात 48% ने लक्षणीय वाढ झाली आहे. कंपनीला मागील वर्षीच्या जून 2023 तिमाहीत 42.18 कोटींचा नफा झाला होता. तर या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीला 98.65 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे कंपनीच्या या शेअर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

Read More

Jana Small Finance Bank: जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येण्यास सज्ज, सर्व डिटेल्स एका क्लिकवर...

Jana Small Finance Bank: स्मॉल फायनान्स विभागातली एक महत्त्वाची बँक असलेल्या जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येणार आहे. यानिमित्तानं गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण असणार आहे. नफा मिळवण्याची संधी यानिमित्तानं मिळणार आहे.

Read More

SBFC Finance IPO: शेअर बाजारात दाखल होणार एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ, 3 ऑगस्टपासून अर्ज करा

SBFC Finance IPO: शेअर बाजारात एसबीएफसी फायनान्सचा आयपीओ दाखल होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधी असणार आहे. 3 ऑगस्टपासून याचं सबस्क्रिप्शन सुरू होईल. तर 7 ऑगस्टपर्यंत यात पैसे गुंतवता येणार आहेत.

Read More

Multibagger Stock: गुंतवणूकदारांना फायदाच फायदा, 6 महिन्यांत दुप्पट झाले पैसे! जाणून घ्या स्टॉकचा दीर्घकाळातला परतावा

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये सध्या तेजी आहे. मार्केटमध्ये सध्या मल्टीबॅगर स्टॉक्सद्वारे आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. काही स्टॉक 3 महिन्यांच्या तर काही 6 महिन्यांच्या कालावधीत दुप्पट परतावा दिला आहे. यात एका स्टॉकचं नाव जोडलं गेलं आहे.

Read More

Share Market: अजून एका कंपनीचा IPO येणार, सेबी (SEBI) कार्यालयात जमा केलेत पेपर्स!

सध्या मार्केटमध्ये IPO ची चलती मोठ्या प्रमाणावर आहे. विविध कंपन्या आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी त्यांचा IPO मार्केटमध्ये आणत आहेत. आता या मैदानात रिअल इस्टेट कंपनी सुरज इस्टेट डेव्हलपर्स (Suraj Estate Developers) उतरण्याच्या तयारीत आहे. चला तर सविस्तर जाणून घेवूया.

Read More