Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर प्राईस

Adani group crisis: हिंडनबर्गनंतर आता विकिपीडियाने केला गौप्यस्फोट, सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

Adani vs Hindenburg: हिंडनबर्ग अहवाल जाहीर केल्यावर Adani Group चे शेअर्स कोसळू लागले. यातून सावरण्याचा समुहाकडून प्रयत्न सुरू असतानाच आता विकिपीडीयाने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. हा संपूर्ण विषय काय आहे, त्याचबरोबर सेन्सेक्समध्ये आज झालेली मोठी घसरण याविषयी जाणून घेऊया.

Read More

Sensex Opening Bell: निफ्टी 17,800 च्या खाली, सेन्सेक्समध्ये 300 अंकांच्या घसरणीसह बाजाराची सुरुवात

Sensex Opening Bell: आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण बघायला मिळत आहे. सुरुवात झाली आहे. सेन्सेक्समध्ये 300 अंकांच्या घसरणीसह बाजाराची सुरुवात झाली आहे. तसेच, निफ्टी 17,800 च्या खाली पोचला आहे.

Read More

Pre-open share market: अदानी, DCX systems वर आज गुंतवणूकदारांचे लक्ष

Pre-open share market: या आठवड्यात सलग दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज देशांतर्गत शेअर बाजार कोणत्या दिशेने जातो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. अदानी एन्टरप्राइज आणि DCX systems यावर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे.

Read More

Sensex Closing Bell: सकाळच्या वाढीनंतरही लाल चिन्हावर शेअर बाजार बंद, सलग दुसऱ्या दिवशी घसरण

Sensex Closing Bell: मंगळवारी चढ-उतारानंतर बाजार 18 अंकांनी घसरून 60,672 वर बंद झाला आणि निफ्टी 18 अंकांनी घसरून 17,826 अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सर्वात जास्त 3.5% पर्यंत घसरले.

Read More

Share Market Today: DCX Systems मध्ये मोठ्या उसळीनंतर आज झाली घसरण

3 महिन्यापूर्वी लिस्टिंग झालेला DCX systems या शेअर्सकडे आज गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले होते. सोमवारी या शेअर्सच्या किमतीत 15 टक्के इतकी वाढ झाली होती. आज मात्र या शेअर्समध्ये घसरण बघायला मिळाली.

Read More

Top Gainer-Losers Today: शेअर मार्केटमधील आज 'हे' शेअर वधारले तर या शेअरमध्ये घसरण

Top Gainer-Losers Today: शेअर मार्केट आज मंगळवारी तेजी आणि मंदीचा खेळ सुरु आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली होती. आता दुपारी दोन्ही निर्देशांकांवर विक्रीचा दबाव आहे.

Read More

Share Market Opening: शेअर बाजार आज वाढीसह ओपन, सेन्सेक्स 60,800 पार, निफ्टी 17,900 च्या जवळ

Share Market Opening: आज शेअर मार्केट वाढीसह ओपन झाले आहे आणि सेन्सेक्स-निफ्टीत दिवसाच्या सुरुवातीला वाढ झालेली दिसून येत आहे.

Read More

Share Market Today: पहिल्या दिवसाच्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांचे आज शेअर बाजाराकडे लक्ष

Share Market Today : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह लाल चिन्हावर बंद झाला. आता मंगळवारी Share Market ची स्थिती काय असेल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read More

PayTm Share Rally: शेअर मार्केटमध्ये घसरण मात्र 'वन97 कम्युनिकेशन'चा शेअर तेजीत, गुंतवणूकदार सुखावले

PayTm Share Rally: शेअर मार्केटमध्ये आज सोमवारी 13 फेब्रुवारी 2023 रोजी घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 215 अंकांची आणि निफ्टीमध्ये 85 अंकांची घसरण झाली. मात्र या पडझडीत पेटीएम कंपनीचा वन 97 कम्युनिकेशन्स हा शेअर 4% वधारला. या शेअरमध्ये तेजीने गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आला.

Read More

Sensex Closing Bell : बाजारात घसरण सुरूच, सेन्सेक्समध्ये 335 अंकांची घट

सकाळी घसरणीसह सुरू झालेला शेअर बाजार लाल चिन्हावर बंद झाला आहे. सेन्सेक्स 334.98 अंकांनी घसरला आणि 60,506.90 अंकांवर बंद झाला आहे.

Read More

Sensex Opening Bell: बाजाराच्या सुरुवातीच्या ट्रेडमध्येच टाटा स्टील घसरला

Sensex Opening Bell: बाजाराच्या सुरुवातीच्या कालावधीतच टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये घट बघायला मिळाली. बाजाराच्या धातूच्या किमतीत घसरण दिसून येत आहे.

Read More

Sensex Closing Bell: सेन्सेक्समध्ये 335 अंकांची तर निफ्टी मध्ये 89 अंकांची घसरण

Sensex Closing Bell: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, पॉवरग्रिड, आयटीसी आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स हिरव्या चिन्हावर बंद झाले, तर अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स आणि एलअँडटी लाल चिन्हावर तोट्यासह बंद झालेले बघायला मिळाले.

Read More