Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर प्राईस

Share Market Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्स, निफ्टी वाढीसह सुरुवात

Share Market Today : जागतिक मार्केटमध्ये तेजी दिसून आली. या तेजीनंतर मंगळवारी देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह उघडले.

Read More

STEL च्या अचानक उसळीचे काय आहे कारण, आठवड्याची सुरुवात मात्र घसरणीने

या आठवड्याच्या सुरुवातीला STEL मध्ये घसरण बघायला मिळाली. मात्र गेल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीने मोठी उसळी घेतली होती.

Read More

Asian Paints Q3 Results: एशियन पेंट्स कंपनीला झाला 5.6% नफा, मात्र अपेक्षेएवढा नफा न झाल्याने शेअर्स घसरले

Asian Paints Q3 Results: भारतातील सर्वात मोठ्या रंग निर्मिती कंपनी एशियन पेंट्सचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. कंपनीच्या निकालातील आकडे, तज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत. कंपनीला 5.6 टक्क्यांचा नफा झाला आहे, निकालानंतर कंपनीचे शेअर्स घसरत आहेत. निकालातील सर्व तपशील पुढे वाचा.

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती उतरल्या, तेल कंपन्यांचे शेअर कशी करतायत कामगिरी? 

Oil Stocks : कोव्हिड नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आता उतरल्यात. त्यामुळे मागचे काही दिवस या क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये चांगली हालचाल दिसून येत आहे. तेल कंपन्यांमधला कल समजून घेऊया

Read More

Reliance Capital Share:रिलायन्स कॅपिटल शेअर अचानक का उसळला

Reliance Capital Share News : अनिल अंबानी (Anil Ambani) यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होताना दिसते आहे. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीचे शेअर्स अपर सर्किट (Upper Circuit ) दर्शवत आहेत. ही कंपनी हिंदुजा ग्लोबल (Hinduja Global) आणि टोरेंट ग्रुपच्या (Torrent Group) अधिग्रहणामुळे चर्चेत आहे.

Read More

Stock Market Closed: एका दिवसात 2 लाख कोटींचे नुकसान, आजही शेअर बाजार गडगडला!

Share Market Update: नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात पडझड दिसून आली आहे. सेन्सेक्स 450 हून अधिक अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 17 हजार 850 च्या आसपास बंद झाला.

Read More

Tyre Shares in Demand : ‘या’ स्मॉलकॅप टायर शेअरमध्ये 19% ची वाढ 

Tyre Shares in Demand : टायर कंपन्यांच्या शेअरमध्ये या आठवड्यात तेजी दिसून आली आहे. आणि जेके टायर सारख्या मोठ्या कंपन्यांबरोबरच एका स्मॉल-कॅप शेअरनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही तेजी कशामुळे आहे. आणि तो स्मॉलकॅप शेअर कुठला पाहूया

Read More

Bajaj Finance Share Crash: बजाज फायनॅन्सचे शेअर घसरल्याने, गुंतवणूकदारांचे 30 हजार कोटींचे नुकसान!

Shares of Bajaj Finance Ltd slumped: मल्टीबॅगर स्टॉक बजाज फायनॅन्सच्या शेअरमध्ये काल गुरुवार दिनांक 5 जानेवारी रोजी मोठी घसरण झाली. एकाच दिवसात 500 रुपयांची घसरण झाल्याने, गुंतवणूकदारांचे सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअस पडण्यामागील कारण काय ते समजून घेऊयात.

Read More

Share Market Update: शेअर बाजारात किरकोळ वाढ, एफएमसीजी आणि मेटल स्टॉक्समध्ये वाढ!

Stock Market Opening Bell Today: आज शेअर बाजार सुरू झाल्यावर काय घडले?कोणते स्टॉकने चढत्या क्रमाने जात आहेत, कोणते उतरत्या क्रमाने जात आहेत ते या बातमीतून जाणून घेऊयात.

Read More

Stock Market Closed: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरला, सेन्सेक्स 304 अंकांनी घसरला.

Share Market Update : नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात पडझड दिसून आली आहे. बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

Read More

DroneAcharya Aeria Shares: पुण्यातल्या स्टार्टअप कंपनीचे शेअर तेजीत, आमीर- रणबीरने कमवला तिप्पट पैसा

पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीचे शेयर सध्या तेजीत आहेत. या शेयरने त्याच्या गुंतवणुकदारांना कमी कालावधीत मालामाल केलं आहे. बॉलिवूड स्टार आमीर खान आणि रणबीर कपूरने या स्टार्टअपमध्ये मोठी गुतंवणूक केली असून त्यांना गुंतवणुकीच्या तिप्पट फायदा झाल्याचे वृत्त आहे.

Read More