Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर प्राईस

Yes Bank Share : येस बँकेचा शेअर चर्चेत, दोन महिन्यात 50% वाढला

Yes Bank Share: मागील दोन महिन्यात येस बँकेचा शेअर 50% हून अधिक वाढला आहे.येस बँकेच्या शेअरमध्ये अचानक आलेत्या तेजीने विश्लेषक देखील चक्रावले आहेत. येस बँकेचा शेअर पुढे कोणता टप्पा असेल याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत.

Read More

SBI म्युच्युअल फंडची ॲग्रो कंपनीत गुंतवणूक; हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ!

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) म्युच्युअल फंड शाखेने 6 सप्टेंबर 2022 रोजी हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे (Hatsun Agro Product Ltd) 15,20,000 शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी केले. त्यानंतर गेल्या चार दिवसांत हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली.

Read More

कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या व्होडाफोन आयडियामधील हिस्सा सरकार 10 रुपये प्रति शेअर्सने विकत घेणार!

Vodafone Idea Stock Update : गुरुवारी (दि. 8 सप्टेंबर) व्होडाफोन आयडिया कंपनीचा शेअर 0.51 टक्क्यांनी घसरून 9.70 रुपयांवर बंद झाला होता. तर शुक्रवारी (दि. 9 सप्टेंबर) सकाळी कंपनीचा शेअर 9.85 रुपयांवर ओपन (Vodafone Idea Stock Price) झाला.

Read More

'सी.जी पॉवर'मधून स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेची एक्झिट, 298 कोटींचे शेअर्स विकले

CG Power Share's Block Deal: सी. जी पॉवरचा शेअर जुलै महिन्यात तेजीत होते. सी.जी पॉवरच्या शेअरने जुलै महिन्यात 246.85 रुपयांचा सार्वकालीन उच्चांक गाठला होता. आता या कंपनीतील संस्थात्मक गुंतवणूकदार असलेली स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक सर्वच शेअरची विक्री करुन सी.जी पॉवरमधून बाहेर पडली आहे.

Read More

झुनझुनवाला गेले पण त्यांनी गुंतवणूक केलेला 'हा' शेअर घेतोय लक्ष वेधून, महिनाभरात मोठी झेप

Singer India Stock Sharp Rise : भारतातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. मात्र त्यांनी गुंतवणूक केलेल्या सिंगर इंडिया या शेअरने महिनाभरात केलेली घोडदौड थक्क करणारी आहे.सिंगर इंडियातील तेजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Read More

'झोमॅटो'चा शेअर कोसळला! खरेदीची संधी की धोक्याचा इशारा?

झोमॅटोचा शेअर 'आयपीओ' योजनेपासून चर्चेत आला होता. (Zomato IPO) झोमॅटोचे अवाजवी बाजार मूल्य, शेअरची किंमत आणि शेअरची नोंदणी यामुळे झोमॅटोचा आयपीओ चांगलाच गाजला होता.

Read More

ITC शेअर्स 3 वर्षांच्या उच्चांकावर, स्टॉकमध्ये 7 टक्क्यांनी वाढ!

ITC Share Price Hike : आयटीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये तेजी कायम असून, मागील सत्रात आयटीसीचा शेअर 3 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

Read More

Titan Shares: Rakesh Jhunjhunwala यांचा 'मोस्ट ट्रस्टेड' स्टॉक 48% परतावा देऊ शकतो!

टायटन कंपनीने 2023 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा डेटा प्रसिद्ध केला आहे. टायटन कंपनीने या काळात दमदार कामगिरी केली असून कंपनीच्या महसुलात 3 पट वाढ झाली आहे.

Read More

शेअर मार्केटमध्ये आज चौफेर खरेदी; जाणून घ्या कोणते शेअर्स वधारले!

आज शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स (Sensex) 433 अंकांनी वाढून 53,161 वर बंद झाला. बॅंक निफ्टी (Bank Nifty) 184 अंकांनी वाढून 33811 वर तर निफ्टी (Nifty 50) 133 अंकांनी वाढून 15832 वर बंद झाला.

Read More

बजाज ऑटोची 2,500 कोटी रूपयांच्या शेअर बायबॅकची घोषणा!

बजाज ऑटो कंपनीने (Bajaj Auto Company) सोमवारी (दि. 27 जून) खुल्या बाजारातून प्रति शेअर (Bajaj Auto stock Price) 4600 रूपये या किमतीने 2,500 कोटी रूपयांच्या शेअर बायबॅकला मान्यता दिली आहे.

Read More

शॉर्ट-टर्म नफ्यासाठी ‘या 4’ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता!

वाढत्या महागाईमुळे आणि रुपयाच्या कमकुवतपणामुळे आरबीआय (RBI) सुद्धा जागतिक पातळीवरील बॅंकांप्रमाणे व्याज दर वाढीच्या गर्तेत आहे; परिणामी गुंतवणूकदार संभ्रमात आहेत.

Read More