Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर प्राईस

Zomato Share Price: झोमॅटोच्या शेअरनं 7 दिवसांत दिला 12 टक्के परतावा! स्टॉक खरेदी करावा? तज्ज्ञांचं काय मत?

Zomato Share Price: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या स्टॉकमध्ये मागच्या आठवड्यात (व्यावसायिक) सुमारे 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मजबूत तेजीमुळे शेअरनं शुक्रवारी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठत 84.50 रुपयांवर पोहोचला.

Read More

Midcap Stocks to Buy: दीर्घकालीन गुंतवणूक करा अन् भरघोस परतावा मिळवा, तज्ज्ञांनी सुचवले 'हे' 3 स्टॉक्स

Midcap Stocks to Buy: गुंतवणूक करताना चांगला परतावा हवा असेल तर तज्ज्ञांनी सध्या 3 स्टॉक्स सुचवले आहेत. शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात चांगली आणि जोरदार झाली. जागतिक परिस्थिती पाहता बाजाराचा कल सकारात्मक आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजार तज्ज्ञांनी तेजीच्या बाजारातून खरेदी करण्यासाठी 3 मिडकॅप स्टॉक्स निवडले आहेत.

Read More

Shree Cement Share Fall: कर चोरीचा ठपका! श्री सिमेंटचा शेअर गडगडला

Shree Cement Share Fall: श्री सिमेंटचा शेअर हा मार्केटमध्ये महागड्या शेअर्सपैकी एक आहे. आजच्या पडझडीचा सगळ्यात जास्त फटका एलआयसीसह बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना बसला.

Read More

Paytm stock: पेटीएमचा स्टॉक 1000 रुपयांच्या पार जाणार? काय सांगतो 'हा' रिपोर्ट?

Paytm stock: मागच्या काही दिवसांपासून पेटीएमच्या शेअरच्या बाबतीत सकारात्मक घडामोडी घडताना दिसून येत आहेत. चांगली खरेदी पाहायला मिळत आहे. आता बीओएफए (BoFA) ही सहावी ब्रोकरेज फर्म आहे. या फर्मनं पेटीएमच्या स्टॉकवर 1,000 रुपयांपेक्षा जास्त लक्ष्य दिले आहे.

Read More

Mid cap shares: नफा मिळवून देणारे 3 मिड कॅप शेअर्स, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Mid cap shares: नफा मिळवण्याच्या उद्देशानं मिड कॅप शेअर्स खरेदी करायचे असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही पर्याय उपलब्ध करून देत आहोत. शेअर बाजारात चढ-उतार कायमच होत असतात. जोखीम कमी करण्याच्या हेतूने बाजारातल्या तज्ज्ञांनी निवडलेल्या स्टॉकवर खरेदीची शिफारस करण्यात येते.

Read More

MRF ची ऐतिहासिक कामगिरी; शेअरची किंमत 1 लाखाच्याही पुढे; दलाल स्ट्रिटवरील सर्वात महागडी कंपनी

MRF कंपनीचा शेअर खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तब्बल 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. भारतीय भांडवली बाजारात आज MRF कंपनीने ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्यांदाच एखाद्या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 लाखांच्या पुढे गेली. सकाळी 9:30 वाजता बाजार सुरू झाल्यानंतर MRF कंपनीचा शेअर 1 लाख 300 रुपयांवर ट्रेड करत होता.

Read More

Most Expensive Share: हे आहेत भारतातील सर्वांत महागडे शेअर्स!

Most Expensive Share: मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेड कंपनीचा MRF हा शेअर भारतातील सर्वांधिक महागडा शेअर आहे. हा शेअर 3-4 दिवसांपूर्वी 1 लाखाचा टप्पा पार करणार होता. याव्यतिरिक्त आणखी कोणत्या कंपन्यांचे शेअर्स महागडे आहेत, हे आपण पाहणार आहोत.

Read More

MRF Share Price: लाखाचा शेअर! 'MRF' चा शेअर 1 लाख रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला

MRF Share Price: मद्रास रबर फॅक्ट्री अर्थात 'MRF'चा शेअरने आज सोमवारी इंट्राडेमध्ये 99933 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. याच वेळी सेन्सेक्समध्ये 700 अंकांची आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात 200 अंकांची वाढ झाली होती.'MRF'चा शेअर सध्या 97582 रुपयांवर आहे. त्यात 1005 रुपयांची घसरण झाली.

Read More

Infosys Stock Crashed: इन्फोसिसच्या शेअरमध्ये झाली प्रचंड घसरण, जाणून घ्या त्यामागची कारणे

Infosys Stock Crashed आर्थिक आघाडीवर निराशाजनक कामगिरी आणि ब्रोकर्स कंपन्यांनी शेअरच्या भविष्याबद्दल कमकुवत अंदाज व्यक्त केल्याने आज सोमवारी 17 एप्रिल 2023 रोजा इन्फोसिसच्या शेअरमध्ये 12.2% घसरण झाली. 2019 नंतर एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण ठरली. यामुळे इन्फोसिसच्या शेअर होल्डर्सचे प्रचंड नुकसान झाले.

Read More

Share market : दीड रुपयांच्या शेअरनं कमावले 12.67 कोटी! 'या' बँकेनं तर मोडले सर्व रेकॉर्ड

Share market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदाराला रेकॉर्डब्रेक कमाई झाली आहे, तीही केवळ दीड रुपयांच्या शेअरमधून. होय. शेअर मार्केटमध्ये असे काही दीर्घ गुंतवणूकदार आहेत, जे मालामाल झालेत. आता बँकेनं ही कामगिरी करून दाखवलीय.

Read More

DMart : डिमार्टचे वार्षिक उत्पन्न 20 टक्क्यांनी वाढले, यावर्षीचे उत्पन्न 10337 कोटी

DMart Update : DMart नावाने रिटेल चेन चालविणारी कंपनी एवेन्यू सुपरमार्ट्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीत कंपनीची स्टैंडअलोन उत्पन्न 10337.12 कोटी रुपये आहे. हे उत्पन्न वार्षिक आधारावर 20 टक्के जास्त आहे.

Read More

Multibagger Share : धागा व्यवसायात गुंतवणूक करून गुंतवणूकदार बनले करोडपती

Multibagger Stock : एकिकडे शेअर मार्केट मधील प्रचंड उतार चढावाचा सामना गुंतवणुकदार करीत आहेत. तर दुसरीकडे सिंथेटिक धागा तयार करणाऱ्या एका कंपनीचे शेअर्स चक्क तेजीत पूढे सरकतांना दिसत आहे.

Read More