Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर प्राईस

Sugar Stocks Fall: शुगर स्टॉक्समधील तेजी ओसरली, प्रमुख शेअर्समध्ये घसरण

Sugar Stocks Fall: शेअर बाजारात आज झालेल्या प्रचंड घसरणीने वेगवेगळ्या क्षेत्रांना फटका बसला आहे. मागील आठवडाभर तेजीमध्ये असणाऱ्या सारख उत्पादक कंपन्यांचे शेअर्स आजच्या पडझडीत कोसळले. गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने शुगर कंपन्याच्या शेअरमध्ये घसरण झाली.

Read More

Sensex Fall: शेअर बाजाराच प्रचंड घसरण, सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला!

Sensex Fall: शेअर बाजारात आज मंगळवारी सकाळच्या सत्रात प्रचंड घसरण झाली. गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 200 अंकांनी घसरला आहे.आशियातील प्रमुख शेअर निर्देशांकात घसरण झाली आहे.

Read More

Stock Update: मार्केटमधील त्या बातम्यांमुळे साखर कंपन्यांसोबत UTI AMC सुद्धा तेजीत!

Stock Update: जागतिक किंवा सरकारी पातळीवर घेत असलेल्या निर्णयांचा किंवा माहितीचा परिणाम हा शेअर मार्केटवर होत असतो. त्याचाच परिणाम म्हणून सोमवारी साखर कंपन्या आणि युटीआय एएमसीचे शेअर्स तेजीमध्ये होते.

Read More

अदानींनी खरेदी केलेल्या Kohinoor Foods ची शेअर बाजारात उसळी

शेअर बाजारात शुक्रवारी Kohinoor Foods Ltd कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ बघायला मिळाली. गुंतवणूकदारांनी या शेअर्सच्या खरेदीत मोठा उत्साह दाखवला. केवळ शुक्रवारीचं नव्हे तर त्याआधीही हा शेअर चांगली कामागिरी करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसातील कामागिरीवर नजर टाकूया.

Read More

Narmada Jilatines शेअर्सला वारंवार लागतोय अप्पर सर्किट , काय आहे कारण घ्या जाणून

Narmada Jilatines शेअर्सला वारंवार 5 टक्क्याचा अप्पर सर्किट लागत आहे. शुक्रवारी देखील या शेअर्सच्या किमतीत 5 टक्क्याची वाढ झाली. हा शेअर इतकी मोठी उसळी का घेतोय ते जाणून घेऊया.

Read More

UCO Bank Share ची घोडदौड सुरूच, याही आठवड्यात दिले आकर्षक रिटर्न

गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी बँकांचे शेअर्स चांगली कामागिरी करत आहेत. पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक यांच्या शेअर्सनी चांगले रिटर्न दिले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे. याचबरोबर UCO Bank Share देखिल चमकदार कामगिरी करत आहे.

Read More

MTNL Share ची उसळी, बाजाराच्या घसरणीतही दिले चांगले रिटर्न

MTNL Share Price ने गेल्या आठवड्यात आणि महिनाभराच्या कालावधीत आकर्षक परतावा दिला आहे.बाजारात घसरण होताना देखील हा शेअर आकर्षक कामगिरी करताना दिसून आला.

Read More

BLS International Services: कंपनीच्या शेअर्समध्ये वर्षभरात 300 टक्क्यांनी वाढ!

BLS International Services Ltd: टेक्न्लॉजी बेस सर्व्हिस प्रोव्हायडर बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस (BLS) कंपनीचा युनिकॉर्नच्या यादीत सहभाग.

Read More

Servotech Power Systems शेअरचे विभाजन करणार

भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेले अनेक समभाग चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. Servotech Power Systems या शेअरनेही वर्षभरात चांगला परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरचे आता विभाजन होणार आहे.

Read More

IRCTC OFS: केंद्र सरकार IRCTC मधील हिस्सा विकण्याच्या घोषणेमुळे शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण!

IRCTC OFS: रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझिम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) शेअर्समध्ये गुरूवारी (दि.15 डिसेंबर) मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण झाली.

Read More

Sugar Stock Update: साखर कंपन्यांचे शेअर्स तेजीत!

Sugar Stock Update: केंद्र सरकारने साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 जून 2022 ते 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत साखर निर्यातीवर बंदी घातली होती. पण केंद्र सरकारने ही बंदी 31 ऑक्टोबर, 2023 पर्यंत वाढवली आहे.

Read More

'हे' Penny Stocks ज्यांनी यंदा दिला चमकदार परतावा

सामान्यत: लार्ज शेअरच्या परफॉर्मन्सकडे सर्वांचे लक्ष असते. यात पेनी स्टॉककडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते.असे कोणते Penny Stocks आहेत ज्यांनी यंदा उत्तम परतावा (रिटर्न्स) दिला आहे ते जाणून घेऊया.

Read More