Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर प्राईस

Lotus Chocolate Company Share: मुकेश अंबानींनी खरेदी केली लोट्स चॉकलेट कंपनी, शेअरने गाठले अप्पर सर्किट

Lotus Chocolate Company Share: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल कंपनीने लोट्स चॉकलेट या कंपनीत मालकी हिस्सा खरेदी केला आहे. या अधिग्रहणानंतर आज शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये लोट्स चॉकलेट कंपनीचा शेअरने अप्पर सर्किट गाठले.

Read More

Sensex-Nifty Rise Today: शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारले

शेअर मार्केटमध्ये आज शुक्रवारी खरेदीचा उत्साह आहे. आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअक बाजाराचा सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18250 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

Read More

Worst Performing Stock in 2022: निफ्टीमधील 'या' 8 शेअरने 2022 मध्ये गुंतवणूकदारांना कंगाल केले

Worst Performing Stock in 2022: शेअर मार्केटमध्ये 2022 मध्ये अनेक चढ उतार दिसून आले. या परिस्थितीत काही शेअर्स मल्टीबॅगर ठरले तर काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना जोरदार धक्का दिला. निफ्टी 100 मधील 8 शेअर्सनी गुंतवणूकदारांना झोप उडवली.

Read More

RBL Bank Share Rally: RBL बँकेचा शेअर वर्षभराच्या उच्चांकी पातळीवर, सहा महिन्यात 134% वाढला

RBI Bank Share Rally: खासगी क्षेत्रातील RBL Bank शेअरने आज गुरुवारी शेअर बाजारात 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. आरबीएल बँकेचा शेअर आज 174.25 रुपयांवर गेला होता. मागील सहा महिन्यांपासून हा शेअर तेजीत आहे.

Read More

KFin Technologies Listing Today: केफिन टेक्नॉलॉजीसने केली निराशाजनक सुरुवात, गुंतवणूकदारांना फटका

KFin Technologies Listing Today: लिस्टींगपूर्वी ग्रे मार्केटमध्ये केफिन टेक्नॉलॉजीसचा शेअरला गुंतवणूकदारांनी अल्प प्रतिसाद दिला होता. त्यामुळे लिस्टिंगपण सवलतीच्या दरात होईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला होता.

Read More

Sensex Sharp Fall Today: गुंतवणूकदार इयर एंडच्या मूडमध्ये, शेअर बाजारात मोठी घसरण

Sensex Sharp Fall Today: शेअर मार्केटमध्ये आज गुरुवारी सकाळपासून घसरण झाली. आशियातील नकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकादारांनी आज नफावसुलीचा सपाटा लावला. सेन्सेक्समध्ये 400 अंकांची घसरण झाली.

Read More

Tata's Top Shares Fall In 2022: टाटा समूहातील बड्या शेअर्सनी केली सपशेल निराशा, जाणून घ्या किती झाले नुकसान

Tata's Top Shares Fall In 2022: टाटा ग्रुप म्हटलं कि विश्वासार्हता मात्र वर्ष 2022 मध्ये टाटा समूहातील अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या संयमाची परिक्षा घेतली. टाटा ग्रुपमधील 12 शेअर्सनी 2022 मध्ये सुमार कामगिरी केली.

Read More

Sensex Nifty Today: शेअर मार्केटमध्ये तेजी-मंदीचा खेळ, सेन्सेक्समध्ये घसरण

Sensex Nifty Today: सलग दोन सत्रातील तेजीनंतर आज शेअर मार्केटमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली होती मात्र ही तेजी फारकाळ टिकली नाही. दोन्ही निर्देशांक घसरले.

Read More

RVNL Shares Upper Circuit: रेल विकास निगमचा शेअर सुस्साट! गाठले अप्पर सर्किट, हे आहे तेजीचे कारण

RVNL Shares Upper Circuit: सरकारी कंपनी रेल विकास निगम लिमिटेडच्या (RVNL) शेअरने आज बुधवारच्या सत्रात अप्पर सर्किट गाठले. रेल विकास निगमचा शेअर 5% ने वधारला आहे.

Read More

SmallCap Multibaggers of 2022 : हे स्मॉलकॅप शेअर्स ठरले मल्टीबॅगर, गुंतवणूकदार झाले मालामाल

कोरोना संकट, महागाई, फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढ यासारख्या घटनांनी शेअर मार्केटमध्ये वर्ष 2022 मध्ये मोठी उलथापालथ दिसून आली.मात्र याच काळात निफ्टीवर असे काही मल्टीबॅगर शेअर ठरले ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले.स्मॉलकॅप गटातील 26 शेअर्स वर्ष 2022 मध्ये मल्टीबॅगर ठरले.

Read More

Adani Wilmar hit Upper Circuit: अदानी विल्मरच्या शेअरने गाठले अप्पर सर्किट, दोन सत्रात 10% वाढला

Adani Wilmar hit Upper Circuit: गेल्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये झालेल्या प्रचंड घसरणीत अदानी ग्रुपचे सर्वच शेअर गडगडले होते. यात अदानी विल्मरच्या शेअरमध्ये आठ सत्रात 27% घसरण झाली होती, मात्र हा शेअर सध्या टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. दोन सत्रात अदानी विल्मरचा भाव 10% वधारला आहे.

Read More

Sensex Nifty Rally Continue Today: शेअर मार्केटमध्ये तेजी कायम, सेन्सेक्स 290 अंकांनी वधारला

Sensex Nifty Rally Continue Today : शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात तेजी आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 290 अंकांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीमध्ये 100 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्स निफ्टीतील भरपाईने गुंतवणूकदार सुखावला.

Read More