Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Health Insurance: वैद्यकीय खर्च कमी करण्याचे चार मार्ग जाणून घ्या

Medical Expenses: वैद्यकीय खर्च काय असतो? हे आपण सगळ्यांनीच कोरोना काळात चांगलच अनुभवलं. नागरिकांनी जमा केलेली आयुष्यभराची जमापुंजी काही तासातच निघुन गेली. अशाचप्रकारचा कमी-जास्त प्रमाणातील वैद्यकीय खर्च तुम्ही आजही कधी कधी अनुभवत असालच. तेव्हा वैद्यकीय खर्च कमी करण्याचे चार मार्ग आज आपण येथे जाणून घेणार आहोत.

Read More

Canara Bank FD Plan : निवृत्तीनंतर आर्थिक गरजा पूर्ण करणारी कॅनरा बँकेची FD गुंतवणूक योजना

Canara Bank FD Investment Plan : जर तुम्ही निवृत्त होण्याचा विचार करीत आहात किंवा काहीच दिवसाने निवृत्त होणार असाल, तर कॅनरा बँकेची 444 दिवसांची विशेष एफडी योजना तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकते. या पैशांच्या माध्यमातून निवृत्त झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करु शकता.

Read More

Maruti Suzuki Cars : या महिन्यात मारुती सुझुकी गाड्यांच्या खरेदीवर दिली जात आहे धमाकेदार ऑफर

Discounts On Maruti Suzuki Cars : टाटा मोटर्स आणि रेनॉल्टने काही दिवसांपूर्वी बाजारात अनेक मॉडेलवर ऑफर दिल्या होत्या. आता मे 2023 च्या डिस्काउंट ऑफरमध्ये, मारुती सुझुकीने आपल्या अनेक मॉडेलवर डिस्काउंट ऑफर दिल्या आहेत.

Read More

Netflix: नेटफ्लिक्सने भारतात पासवर्ड शेअर करण्याबाबत लावले काही नियम, आजपासुन होणार नियमांची अंमलबजावणी

Netflix Rules: जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कंपनी नेटफ्लिक्सने एक मोठा बदल केला आहे. आता भारतीय नेटफ्लिक्स वापरकर्ते त्याचा पासवर्ड इतरांसोबत शेअर करु शकणार नाहीत. यापूर्वी देखील नेटफ्लिक्सने अमेरिकेसह अनेक देशांमध्ये असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आजपासून (20 जुलै) लागू करण्यात आला आहे.

Read More

Adani vs Hindenburg: अदानींच्या रद्द झालेल्या FPO बद्दल निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ते जाणून घ्या

Adani vs Hindenburg हा संघर्ष सुरू झाल्यानंतर देशभर हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. लोकसभेत देखील यावर प्रचंड गोंधळ झाल्याने सभागृह तहकूब करावे लागले होते. यानंतर केंद्र सरकारकडून या प्रश्नावर काय भूमिका मांडली जाते, याकडे देशाचे लक्ष लागलेले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विषयवर भाष्य केले आहे.

Read More

Tax Collection Rise: कर उत्पन्न वाढले, अप्रत्यक्ष करातून सरकारला 4.75 लाख कोटींचा महसूल

Tax Collection Rise: अर्थव्यवस्था दरमहा विस्तारत असून वस्तू आणि सेवा करात देखील भरघोस वाढ होत आहे. केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात अप्रत्यक्ष करातून 4.75 लाख कोटींचा कर महसूल मिळाला. कर उत्पन्नात आतापर्यंत 16% वाढ झाली.

Read More

Cigarette Lighters Ban: सिगारेट पिणाऱ्यांना दणका, चायनीच पॉकेट लायटरच्या आयातीवर बंदी

Cigarette Lighters Ban: सिगारेट पिणाऱ्यांना सरकारनं मोठा झटका दिला आहे. 50 हजार रुपयांच्या चायनीज सिगारेट लायटरच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सिगारेट व्यसनींना मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात सरकारनं अधिसूचनादेखील जारी केली आहे.

Read More

PhonePe payment: छोट्या व्यापाऱ्यांना फोनपेकडून खूशखबर, होणार 8 लाख रुपयांपर्यंची बचत!

PhonePe payment: अग्रगण्य फिनटेक कंपनी फोनपेनं छोट्या व्यापाऱ्यांना खूशखबर दिली आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची जवळपास 8 लाख रुपयांपर्यंत बचत होणार आहे. विशेष म्हणजे इतर पेमेंट गेटवे दोन टक्क्यांपर्यंत स्टँडर्ड ट्रांझॅक्शन चार्ज घेतात, त्यात फोनपेनं नव्या व्यापाऱ्यांना प्लॅटफॉर्मसोबत मोफत येण्याचं आवाहन केलंय.

Read More

Smart Tv Hacking: स्मार्ट टिव्ही कसा हॅक होतो आणि आपला टिव्ही हॅक होऊ नये म्हणून काय करावे?

Smart Tv Hacking: सध्या जी काही स्मार्ट वस्तू बाजारात येते, ती प्रत्येक वस्तू हॅक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या स्मार्ट टिव्ही हॅक होण्याची प्रकरणे सातत्याने घडत आहेत. तर स्मार्ट टिव्ही हॅक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी लागेल हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Amazon Offer: Apple MacBook Air घेण्याचा विचार करीत आहात? मग जाणून घ्या अ‍ॅमेझॉनची ऑफर

Apple MacBook Air : जर तुम्हाला Apple कंपनीचा लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन वर अगदी कमी किमतीत तुम्ही लॅपटॉप खरेदी करु शकता. कारण अ‍ॅमेझॉन अतिशय कमी किमतीमध्ये ग्राहकांना ऑफर देऊ करत आहे.

Read More

Share Market : सहा महिन्यात 460% चा परतावा दिलेली ‘ही’ कंपनी देणार बोनस शेअर्स

शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आणखी एका कंपनीने बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली आहे. ती कंपनी कोणती? ते पाहूया.

Read More

Increase car mileage : कारचं मायलेज वाढवायचंय? गियरची 'ही' ट्रिक लक्षात ठेवा!

Increase car mileage : चारचाकी घेताना कारचं मायलेज पाहिलं जातं. पण प्रत्येकवेळी कंपनीनं दावा केलेलं मायलेज आपल्याला मिळेल, असं नाही. वाहतुकीच्या समस्या तसंच चालवण्याची पद्धत यावरही हे मायलेज अवलंबून असतं. काही सोप्या गोष्टी कार चालवताना आपण फॉलो केल्या तर निश्चितच आपल्याला समाधानकारक मायलेज मिळू शकतं.

Read More