Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Drones Demand: खत आणि किटकनाशक फवारणी करीता ड्रोनचा वापर वाढल्याने मागणीत वाढ झाली

Drones Demand Increased: कृषी-ड्रोन उत्पादक कंपनी Iotechworld Aviation ला अग्रगण्य सहकारी IFFCO कडून 500 ड्रोनची ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ड्रोनचा वापर प्रामुख्याने नॅनो लिक्विड युरिया आणि डीएपी फवारणीसाठी केला जाणार आहे.

Read More

Jio Fiber Monthly Plan: संपूर्ण कुटुंबाला लुटता येईल अनलिमिटेड इंटरनेटचा आनंद, जाणून घ्या जिओ फायबरचा मासिक प्लॅन

Jio Fiber Monthly Plan: ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन रिलायन्स कंपनीने (Reliance Company) जिओ फायबर प्लॅन संपूर्ण कुटुंबासाठी आणला आहे. या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ब्रॉडबँड कनेक्शन घ्यावे लागणार आहे. जिओ फायबरच्या अनलिमिटेड इंटरनेटचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांना मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर रिचार्ज करावा लागेल. आज आपण मासिक प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

Read More

'Dabur' ने बादशाह मसालामधील 51 टक्के हिस्सा केला खरेदी; जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Dabur buys stake in Badshah Masala: डाबर इंडिया लिमिटेड (Dabur India Limited) ने बादशाह मसाला (Badshah Masala) प्रायव्हेट लिमिटेडमधील बहुसंख्य हिस्सा घेण्यासाठी करार केला असून त्यासाठी 587.52 कोटी रुपये खर्च केले आहेत.

Read More

Samsung Galaxy M04 Launch : सॅमसंग गॅलक्सी M04 लवकरच भारतात लॉन्च होणार, किंमत 9000 पेक्षा कमी असेल!

जर तुम्हाला 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर थोडी प्रतीक्षा करा. सॅमसंग (Samsung Phone) लवकरच बजेटमध्ये फोन लॉन्च करू शकते. चला त्याबद्दल जाणून घेऊया.

Read More

विमा स्वस्त होणार! एजंट कमिशनला चाप लावण्याचा IRDA चा प्रस्ताव

Cap on Insurance Agent Commission: विमा एजंटसाठी मलई ठरणाऱ्या कमिशनला चाप लावून ते एका विशिष्ट पातळीवर आणण्याचे संकेत विमा नियामकाने दिले आहेत. विमा एजंटला मिळणारे कमिशन कमी झाल्यास कंपन्यांच्या खर्चात मोठी बचत होईल. त्यामुळे प्रिमियमचा बोजा कमी होऊन ग्राहकांना वाजवी दरांत विमा उपलब्ध होऊ शकतो, असे तर्क लढवले जात आहेत.

Read More

Aether EV Scooter: आता इलेक्ट्रिक स्कूटर घेताना पैशांची चिंताच मिटली, अ‍ॅथेर एनर्जीचा बजाज फायनान्ससोबत करार

Aether EV Scooter: सामान्य कुटुंबातील ग्राहकांना स्कूटर घेतांना सुध्दा फार विचार करावा लागतो, स्कूटर घेण्यास लोन कुठून मिळेल? डाऊन पेमेंट किती करावा लागेल? महिन्याला किती EMI भरावा लागेल? तसेच कुठल्या बँकेकडून किती टक्के व्याजाने लोन मिळेल? मात्र आता स्कूटर घेतांना पैशांची चिंता मिटली आहे. कारण अ‍ॅथेर एनर्जीने आता बजाज फायनान्ससोबत करार केलेला आहे.

Read More

Second Hand Maruti Swift : नवीन वर्षात फक्त 3.1 लाखात स्विफ्ट विक्रीसाठी उपलब्ध

Second Hand Maruti Swift : नवीन वर्षात चार चाकी गाडी घेण्याचे तुमचे आता पूर्ण होणार. कारण आम्ही घेऊन आलो आहोत, खास तुमच्यासाठी सेंकड हॅण्ड मारूती स्वीफ्ट. या गाडीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Read More

सरकारी विमा योजनांच्या प्रीमियममध्ये दरवाढ

केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने (PMSBY)च्या प्रीमियममध्ये दरवाढ करण्यात आली आहे; नवीन प्रीमियम दर 1 जून पासून लागू होणार आहे.

Read More

Tata Motors Price Hike: टाटा मोटर्सची कमर्शिअल वाहने महागली, ऑक्टोबरपासून दरवाढ लागू होणार

Tata Motors Price Hike: मागील दोन वर्षांपासून वाहन उद्योग महागाईचा सामना करत आहे. जागतिक बाजारात वस्तूंच्या किंमती वाढल्याने कंपनीसाठी उत्पादन खर्चाचा भार वाढला आहे. त्यामुळे टाटा मोटर्सने कमर्शिअल वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे.

Read More

YouTube New Features : युट्यूबवर व्हीडिओ पाहा ऑफलाईन असतानाही...

YouTube : यूट्यूबने नुकतेच 5 नवीन फिचर्स आणले आहेत. युट्यूबवर व्हीडिओ बघण्याचा तुमचा अनुभव त्यामुळे बदलून जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफलाईन असतानाही तुम्ही आता व्हीडिओ पाहू शकणार आहात. कसं ते पाहा.

Read More

Drone Transport: ड्रोनद्वारे औषधे आणि बायोमेडिकल सॅम्पलची डिलिवरी; बंगळुरात गरुडा एरोस्पेसचा प्रयोग

भारतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये टेक्नोलॉजीचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचाही समावेश आहे. आरोग्य सुविधा जलद मिळण्यासाठी हायटेक ड्रोनचा वापर बंगळुरूत होत आहे. तातडीच्या आणि आणीबाणीच्या स्थितीत महत्त्वाची औषधे तसेच रुग्णाचे नमुने (टेस्ट सॅम्पल्स) वाहतूक करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.

Read More

Bank Quarterly Result : कॅनरा आयडीबीआयच्या नफ्यात घसघशीत वाढ, जाणून घ्या कारणे

Bank Quarterly Result : बँकांच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे. कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक यांनी चांगला नफा कमावला आहे. बँकांच्या या कामगिरीची कारणे काय आहेत ते देखील जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More