Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल! नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार सज्ज

जुलै महिन्यात मान्सूनने देशभरात चांगलाच जोर धरला होता. पावसाने अनेक राज्यांना झोडपून काढले होते. अशातच टोमॅटोची सर्वात जास्त पुरवठा करणारे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये भूस्खलन, अतिवृष्टी अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोची आवक मंदावली होती.

Read More

Insurance policy: IRDAI च्या नवीन नियमामुळे क्लेम सेटलमेन्टमध्ये गती येणार का? जाणून घ्या सविस्तर

Insurance policy: 2023 च्या सुरुवातीपासून, IRDAI द्वारे KYC बाबत एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे विमा पॉलिसीधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे आणि नव्यानंतर क्लेम प्रक्रियाही जलद होऊ शकते.

Read More

India trade deficit: भारताची व्यापार तूट 12 महिन्यांच्या निच्चांकी, निर्यात-आयात सलग दुसऱ्या महिन्यात घसरली

India trade deficit: जानेवारी 2023 मध्ये देशाची निर्यात आणि आयात सलग दुसऱ्या महिन्यात घसरली. या कालावधीत व्यापार तूट 17.75 अब्ज डॉलरच्या 12 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली.

Read More

Mahindra Thar Sale: महिंद्रा थारला ग्राहकांची विशेष पसंती; एप्रिलमध्ये एकूण 5302 वाहनांची विक्री

Mahindra Thar Selling: गेल्या अनेक वर्षांपासून महिंद्रा कंपनीच्या गाड्यांना लोकांकडून पसंती मिळत आहे. त्यात थार गाडीचे मॉडेल लोकांच्या चांगल्याच पसंतीस पडले आहे. एप्रिल 2023 मध्ये थारच्या एकूण 5302 युनिट्सची विक्री झाली आहे. तर मार्च 2023 मध्ये, थारच्या 5008 गाड्यांची विक्री झाली होती. दिवसेंदिवस थार मॉडेल खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.

Read More

Meta Fined: मेटाला 48 कोटी रुपयांचा दंड, WhatsApp डेटा संरक्षण उल्लंघन प्रकरणी कारवाई

Meta च्या Instagram आणि Facebook प्लॅटफॉर्मना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल युरोपियन युनियनने 390 दशलक्ष युरो म्हणजेच अंदाजे 3 हजार 429 कोटी रुपये दंड ठोठावला आहे. नियमांचे पालन करण्यासाठी मेटाला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

Read More

Fixed Deposit : 444 दिवसाच्या FD वर 'या' बँकेत मिळतोय उत्तम परतावा, जाणून घ्या व्याजदर किती?

Fixed Deposit : सध्या 444 दिवसांच्या FD बद्दल अधिक ऐकू येत आहे. ज्यामध्ये बँकेकडून भरपूर व्याजही दिले जात आहे. IDBI आणि BOI त्यांच्या गुंतवणूकदारांना FD वर जोरदार व्याज देत आहेत. ज्यामध्ये सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे व्याजदर आहेत.

Read More

Bird flu outbreak: चिंताजनक! केरळमध्ये बर्डफ्लू वाढतोय, पोल्ट्री उद्योग धोक्यात

केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू आजार पसरत असून 1 हजार 800 पोल्ट्री पक्षांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोल्ट्री उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्यातील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1व्हायरच्या व्हेरियंटचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे.

Read More

Fixed Deposit Rate: 'या' टॉप 5 बँकांपैकी कोणती बँक देत FD वर सर्वाधिक व्याज..

Fixed Deposit Rate: वर्ष 2022 मध्ये वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) रेपो दरात अनेक वेळा वाढ केली आहे. तेव्हापासून अनेक बँकांनी त्यांच्या एफडीचे दर सातत्याने वाढवले ​​आहेत.

Read More

Cricket Fantasy App: फॅन्टॅसी क्रिकेट गेममधून पैसे कमवण्याची संधी; तरुणांसह अबालवृद्धांनाही आकर्षण

Cricket Fantasy App: Dream 11 या फॅन्टॅसी क्रिकेट ॲपप्रमाणेच अशाप्रकारची बरीच ॲप आहेत. ज्यावर क्रिकेटप्रेमींना टीम लावता येते. पैसे जिंकता येतात. सध्याच्या घडीला भारतात जवळपास 100 हून अधिक अशी ॲप्स आहेत. जिथे फॅन्टॅसी क्रिकेट खेळता येते आणि त्यातून हजारो रुपये जिंकता येतात. आज आपण अशाच वेगवेगळ्या फॅन्टॅसी क्रिकेट ॲपबद्दल आणि या गेमिंग इंडस्ट्रीबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

OnePlus Offers: नवीन वर्षात खरेदी करा; जबरदस्त OnePlus स्मार्टफोन ऑफरमध्ये

OnePlus Offers: अॅमेझॉन या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर वर्षअखेर ऑफरचा धुमधडाका सुरू आहे. जसे की, 'फॅब फोन्स फेस्ट' सेल मध्ये OnePlus Nord 2T 5G हा स्मार्टफोन तुम्हाला ऑफरमध्ये मिळेल. ती ऑफर काय आहे, हे जाणून घेऊयात.

Read More

इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी आणि आयआयटी-बॉम्बे चे कनेक्शन काय? निलेकणी परत का आले चर्चेत ?

Nilekani Donated 315 Crores To IIT-Bombay: इन्फोसिसचे सह-संपादक नंदन नीलेकणी यांनी देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आयआयटी-बॉम्बेला 315 कोटी रुपयांची देणगी देण्याची माहिती एका प्रसिध्दीपत्राद्वारे आणि ट्विटरद्वारे दिली आहे. नंदन नीलेकणी यांनी याआधी देखील आयआयटी-बॉम्बेला 85 कोटी रुपये देणगी दिली होती. तेव्हा नंदन नीलेकणी आणि आयआयटी-बॉम्बे चे कनेक्शन काय आहे? ते आज आपण जाणून घेऊया.

Read More

Specialty Fund: विशिष्ट फंड म्हणजे काय?भारतातील उच्च स्तरीय स्थानिक आणि विशेष म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड किंवा इतर कोणताही फंड जो विशिष्ट उद्योग, क्षेत्र किंवा क्षेत्राच्या रोख्यांमध्ये विशेषज्ञ असतो त्याला स्पेशालिटी फंड म्हणजेच विशेष म्युच्युअल फंड म्हणतात.

Read More