Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Offer: Apple MacBook Air घेण्याचा विचार करीत आहात? मग जाणून घ्या अ‍ॅमेझॉनची ऑफर

Amazon Offer:

Apple MacBook Air : जर तुम्हाला Apple कंपनीचा लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन वर अगदी कमी किमतीत तुम्ही लॅपटॉप खरेदी करु शकता. कारण अ‍ॅमेझॉन अतिशय कमी किमतीमध्ये ग्राहकांना ऑफर देऊ करत आहे.

Amazon Shopping Discount Offer: अ‍ॅमेझॉन आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम डिल आणि ऑफर देत आहे. या डील आणि ऑफर्समध्ये तुम्ही खूप कमी किमतीत अनेक वस्तू खरेदी करू शकता. या दरम्यान, तुम्ही खूप कमी पैशात भरपूर शॉपिंग करू शकता. त्यामुळे ऍपल मॅकबुक एअर आणि इतर उत्पादनांवर तुम्हाला Amazon India वर कोणते ऑफर्स मिळत आहेत, ते माहिती असणे आवश्यक असते.

कोणत्या वस्तूंवर किती डिस्काउंट

11 ते 12 जुलै दरम्यान चालणाऱ्या Amazon प्राइम डेमध्ये तुम्ही अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करू शकता. Amazon वर 10 जुलैपासूनच ही ऑफर मिळणे सुरु झाले आहे. सुरु असलेल्या ऑफर मध्ये तुम्हाला Amazon Kindle आणि Fire TV सारख्या Amazon उत्पादनांवर मोठ्या सवलती देखील मिळत आहे. जर आपण MacBook Air 2020 बद्दल बोललो तर त्याची Amazon वर किंमत 1178 डॉलर म्हणजेच 97,322 भारतीय रुपये आहे. त्याच वेळी, Amazon वर या लॅपटॉपवर 11 टक्के डिस्काउंट उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर त्याची किंमत 1048 डॉलर म्हणजेच 86,582 रुपये होईल. ही सूट 8 GB वेरिएंटच्या MacBook वर दिली जात आहे.

Apple MacBook Air लॅपटॉप वैशिष्ट्ये

जर आपण Apple MacBook Air या लॅपटॉपच्या वैशिष्ट्यांबद्दल बोललो तर याचा डिस्प्ले 13.30 इंच आहे. त्याचे रिझोल्यूशन 2560x1600 पिक्सेल आहे. या लॅपटॉपमध्ये Core i3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये 8 GB रॅम आहे. यासोबतच युजर्सना २५६ जीबी एसएसडी देण्यात आली आहे. या लॅपटॉपमध्ये Intel Core i3 10th जनरेशन प्रोसेसर देण्यात आला आहे.