Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Ajay Banga : जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजय बंगा यांची निवड; 2 जूनपासून कार्यभार सांभाळणार
Ajay Banga: जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंगा यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदावर भारतीय वंशाची व्यक्ती पदभार सांभाळण्याची ही पहिलीच वेळ आहे. येत्या 2 जून 2023पासून ते कार्यभार स्वीकारतील.
Read MoreGreat Republic Day Sale: अॅमेझॉन रिपब्लिक डे सेल 19 जानेवारीपासून सुरू; 40 टक्क्यांपर्यंत मिळणार सूट
Great Republic Day Sale: अॅमेझॉनने 19 जानेवारीपासून ग्रेट रिपब्लिक डे सेल ऑफरचे आयोजन केले आहे. या ऑफर सेलमध्ये खरेदीदारांना अनेक प्रोडक्ट्सवर 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. यात स्मार्टफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप आदींचा समावेश आहे.
Read MoreWorld's smallest handbag: मायक्रोस्कोपनेच दिसेल 'ही' हँडबॅग, लिलावात मिळाली विक्रमी किंमत!
World's smallest handbag: फॅशनच्या इतिहासात एक अनोखी वस्तू जोडली गेली आहे. जगातली सर्वात लहान हँडबॅग तुम्ही पाहिली आहे का? ही हँडबॅग इतकी लहान आहे, की डोळ्यांनी ती दिसतही नाही. तिला पाहण्यासाठी मायक्रोस्कोपचाच वापर करावा लागेल.
Read MoreCrypto Scam: जालना क्रिप्टो फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली, 700 कोटींचे नुकसान झाल्याचे उघड!
Crypto Scam: क्रिप्टोकरन्सीतून बक्कळ परतावा मिळेल या स्किम खाली अनेकांना फसवण्यात आले. आत्तापर्यंत यात 103 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातून किमान 10 हजार व्यक्तींना फसवले असल्याचा संशय आहे. यातून 300 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता, मात्र हा नुकसानीचा आकडा 700 कोटींवर गेला आहे, अधिक तपशील पुढे वाचा.
Read MoreJio 5G Plan: जाणून घ्या, आतापर्यंतचा जिओचा सर्वात स्वस्त Jio 5G रिचार्ज प्लॅन
Jio 5G : एकीकडे मोबाईल रिचार्ज किंमती वाढत असताना, जिओने मात्र खास ग्राहकांसाठी जिओ 5 जी प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. हा जिओचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या 'Jio 5 G' प्लॅनविषयी अधिक जाणुन घेऊयात.
Read MoreMarket Scam: ZZZZ Best स्कॅम काय होता? जाणून घ्या हा स्कॅम कसा उघडकीस आला
Market Scam: ZZZZ बेस्ट ही 1982 मध्ये बॅरी मिन्को (Bary Minkow) नावाच्या 16 वर्षांच्या अमेरिकेतील एका हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सुरू केलेली इंडस्ट्रीयल कार्पेट क्लिनिंग कंपनी (Industrial Carpet Cleaning Company) होती. या कंपनीच्या माध्यमातून मिन्कोने लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती.
Read MoreFarmers Scheme: शेतकऱ्याची आर्थिक आणि सामाजिक उन्नती करण्यास मदत करणाऱ्या पाच सरकारी योजना
Government Schemes For Farmers: शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. या योजनांच्या साहाय्याने शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक उन्नती होण्यास मदत होत असते.
Read MoreNCD : एनसीडी म्हणजे काय? त्यात गुंतवणुकीचे काय फायदे आहेत?
रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरद्वारे निधी उभारणार आहे. पण एनसीडी म्हणजे काय? आणि त्यात गुंतवणूकीचे कोणते फायदे आहेत? हे आज पाहूया.
Read MoreDr Panjabrao Deshmukh Scholarship Scheme: डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना काय आहे?
Dr Panjabrao Deshmukh Scholarship Scheme: ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी किंवा शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नोंदणीकृत कामगार, मजूर यांच्या गुणवंत मुलांना नेहमीच शिक्षण घेत असतांना त्यांच्या कमी उत्पन्न असण्याचा तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असण्याचा त्रास होतो. यासाठी राज्य शासनाने शेतमजूरांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण घेता यावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सुरु केली आहे
Read MoreShare Market Opening : भारतीय शेअर मार्केट किंचीत घसरणीने उघडला, आयटी शेअर्स घसरले
संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून येत आहे. आजच्या व्यवहाराला शेअर मार्केटने लाल चिन्हाने सुरुवात केली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण पहायला मिळत आहे.
Read Moreअमेरिकेच्या जिल बायडेन यांना पंतप्रधान मोदींनी गिफ्ट केलेल्या हिऱ्याची किंमत काय? हिऱ्याचा प्रकार कोणता?
Natural Vs Labs Diamond: अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी जिल बायडेन यांची भेट ली. यावेळी मोदींनी अमेरिकेच्या प्रथम नागरिक जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा हिरव्या रंगाचा हिरा भेट दिला. या हिऱ्याचे नाव लॅब ग्रोन डायमंड आहे. काय आहे लॅब ग्रोनची किंमत? तो कसा तयार केला जातो? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Read Moreलोकप्रिय पोस्ट
-
भिशी हा काय प्रकार आहे?
20 Apr, 2022 09:00 27,976 -
KYC म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ, प्रकार आणि महत्त्व!
24 Sep, 2022 05:24 15,909 -
साठे खत आणि खरेदी खत यामधील फरक काय?
28 Sep, 2022 09:36 13,003
न्यू पोस्ट
-
कोकण पर्यटनाला डिजिटल बळ; स्थानिक होमस्टे व लघु उद्योजकांसाठी 'KokanHomestays.in' ची सुरुवात
22 Jul, 2026 15:54 83 views -
Money Management Tips: पगारातील किती पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावेत? 'हा' नियम तुम्हाला बनवेल श्रीमंत
21 May, 2026 04:38 286 views -
UPI ID Blocked: युपीआय आयडी अचानक ब्लॉक झाला? घाबरू नका, त्वरित करा 'हे' काम
19 May, 2026 07:07 302 views -
Silver Import Restrictions: सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! चांदीच्या आयातीवर आता मोठी मर्यादा
16 May, 2026 10:27 254 views -
IPL Player Salary Tax: खेळाडूंना किती टॅक्स भरावा लागतो? IPL मधील विदेशी खेळाडूंच्या पगाराचे 'हे' आहे टॅक्स गणित
12 May, 2026 04:50 266 views