Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Potato Patent: आमचेच पोटॅटो चिप्स खास!...म्हणणाऱ्या PepsiCo ला हायकोर्टाचा दणका; बटाट्याच्या पेटंटचा वाद जाणून घ्या

लेज चिप्ससाठी वापरण्यात येणाऱ्या बटाट्याच्या प्रजातीवर पेप्सिकोनं पेटंट घेतले होते. मात्र, भारत सरकारने हे पेटंट रद्द केल्यानंतर कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने पेटंट रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला. भारतात पिकाच्या प्रजातीवर पेटंट दिला जात नाही, असे न्यायालयाने म्हटले.

Read More

Money Rule Changes: सप्टेंबर महिन्यात आर्थिक व्यवहार करताना हे 6 बदल लक्षात ठेवा

2 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येईल. तसेच मोफत आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे असेल तर शेवटची तारीख काय जाणून घ्या. सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे बदल वाचा.

Read More

Budget 2022 Highlights: गेल्या वर्षी केंद्र सरकारने बजेटमधून केलेल्या 'या' महत्त्वाच्या घोषणा

Budget 2022 Highlights: पुढच्या 25 वर्षांत भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या 100 वर्षपूर्तीकडे वाटचाल करताना पीएम गतीशक्ती, समावेशक विकास उत्पादकता वाढ आणि गुंतवणूक, उगवत्या संधी, ऊर्जा संक्रमण आणि हवामान संबंधी कृती या चार प्राधान्यक्रमांसह विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सरकारने केला होता.

Read More

Ratan Tata: रतन टाटांच्या वडिलांना अनाथआश्रमातून दत्तक घेतलं होत! काय करतात रतन टाटांचे सावत्र भाऊ? जाणून घ्या!

जमशेदजी टाटा यांनी व्यापार क्षेत्रात आपली नवी आणि स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. परंतु रतन टाटा हे मूळ टाटा कुटुंबातील नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर जाणून घ्या.

Read More

Air Fare Hike: विमानप्रवासाची भाडेवाढ गगनाला! एयरलाईन्सशी सरकार करणार चर्चा

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान प्रवासी भाड्याची मर्यादा काढून टाकली आहे, त्यामुळे सरकारला भाडेवाढीबद्दल हस्तक्षेप करता येत नाही. याच कारणामुळे खासगी कंपन्या विमानाच्या किमती या मागणीच्या आधारे ठरवत असतात. विमान प्रवासाच्या तिकिटांची स्पर्धात्मक किंमती सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे.

Read More

Ustraa VLCC deal: व्हीएलसीसी विकत घेणार पुरुषांचा ग्रूमिंग ब्रँड उस्त्रा, शेअर स्वॅपिंगद्वारे होणार करार

Ustraa VLCC deal: पुरुषांचं लोकप्रिय ग्रूमिंग ब्रँड उस्त्राची विक्री होत आहे. स्कीन अँड ब्युटी ब्रँड व्हीएलसीसी आणि उस्त्रा यांच्यात हा व्यवहार झाला आहे. हा करार शेअर स्वॅपिंगच्या माध्यमातून केला जाणार आहे. 9 जूनला कंपनीनं यासंदर्भातली माहिती दिली आहे.

Read More

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये सलग दुस-या दिवशी घसरण, जाणून घेऊया याची कारणं

Stock Market India: फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टमेंटकडून (FPI) भारतीय शेअर बाजारातील सततच्या विक्रीमुळे बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली आहे. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे 1.08 टक्के आणि 1.27 टक्क्यांची घसरण झाली.

Read More

Central Government Scheme: प्राथमिक कृषी पतसंस्थांमध्ये आता होणार फवारणीसाठी ड्रोनची विक्री, जनऔषधी केंद्रही उघडणार

PMKSK: केंद्र सरकार देशभरातील 1,00,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या माध्यमातून पिकांसाठी लागणारे खते आणि कीटकनाशकांची विक्री सुरू करणार आहे, त्यांच्या फवारणीसाठी ड्रोनची विक्री देखील सुरू करणार आहे. तसेच केंद्र सरकारने जन औषधी केंद्र उघडण्याची घोषणाही केली आहे.

Read More

PAN Card: पॅन कार्डशी संबंधित नकळत केलेली एक चूक पडू शकते महागात! 10 हजारांपर्यंत दंड? काय उपाय?

PAN Card: पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं एक दस्तावेज असून यासंबंधी कोणतीही चूक तुम्हाला महागात पडू शकते. इतकंच नाही तर तुम्हाला मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो. कारण पॅन कार्ड म्हणजे एकप्रकारे तुमचं ओळखपत्रच आहे. यातली चूक दंड आकारण्यास कारणीभूत ठरू शकते. हे कसं टाळावं? पाहू...

Read More

Cancer Insurance: कॅन्सर इन्शुरन्स म्हणजे काय?

Cancer Insurance: भारतात यावर्षी जरी 19 ते 20 लाख कॅन्सर रुग्णांचे प्रमाण नोंदवले गेले असले तरी, वास्तविक हा आकडा प्रत्यक्ष नोंद झालेल्या केसेसच्या 1.5 ते 3 पट असण्याची शक्यता आहे. कर्करोगाने ग्रस्त भारतीयांची संख्या 2025 मध्ये 2.98 कोटींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

Read More

हिरोची Xoom स्कूटी घरी घेऊन या फक्त 68 हजारांत; फीचर्समध्ये अनेकांना टाकतेय मागे

हिरो कंपनीने स्टाईलिश आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असलेली Xoom स्कूटी नुकतीच लाँच केली आहे. (Hero Xoom 110 Features) ही स्कूटी 110cc ची असून स्पोर्टी स्कूटी सेगमेंटमध्ये आहे. कोरोनानंतर सर्वकाही सुरळीत झाल्याने स्कूटींची मागणी वाढत आहे.

Read More