सर्वात कमी व्याज दराचे कर्ज सर्वोत्तम आहेत का ?
केवळ कमी व्याजदराची जाहिरात बघून निर्णय घेवू नका, तर त्याच्या व्याजदर आकारण्याच्या पद्धतीकडे आणि नियमांकडेही लक्ष द्या.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
केवळ कमी व्याजदराची जाहिरात बघून निर्णय घेवू नका, तर त्याच्या व्याजदर आकारण्याच्या पद्धतीकडे आणि नियमांकडेही लक्ष द्या.
Read MoreBank Holidays in February 2023: नवीन वर्षातील पहिला महिना संपत आला असून लवकरच फ्रेब्रुवारी सुरु होणार आहे. त्यामुळे या महिन्यातील बँकेच्या सुट्ट्या जाणून घ्या.
Read MoreMarch Appraisal: मार्च महिन्यात साधारणत: सर्व कंपन्यांचे Appraisal होते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते. ही वाढ झालेली पगारवाढ लगेच खर्च करण्याऐवजी किंवा त्यावर टॅक्स लागतोय का? हे तपासून त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
Read MorePost Office Time Deposit Calculator 2023 : पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना ही गुंतवणूकदारांसाठी एक चांगला परतावा देणारी योजना आहे. 5 लाख रुपये गुंतवून या योजनेच्या माध्यमातून 2.25 लाख रुपये व्याज मिळवता येवू शकतं. खात्रीशीर उत्पन्नाची हमी असलेली ही योजना आहे.
Read Moreअलीकडच्या वर्षात सरकारने भांडवली खर्चावर अधिक भर दिला असल्याने आणि पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणात केल्यामुळे खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच यानिमित्ताने खासगी क्षेत्रातील गुंतवणूक, रोजगार निर्मिती, उत्पन्न आणि उत्पादकता देखील वाढली असल्याचे म्हटले आहे.
Read Moreकृषी माल निर्यात धोरण राबवण्याऱ्या अपेडा (APEDA) कडून नुकतेच अमेरिकेला भारतामधून ताज्या डाळिंबाची पहिली निर्यात करण्यात आली आहे. ही खेप चाचणी म्हणून पाठवण्यात आली आहे. भारताच्या एकूण डाळींब उत्पादनापैकी 50% उत्पादन हे एकट्या सोलापूर जिल्ह्यातून घेतले जाते. भारतात डाळिंबाच्या एकूण लागवडीखालील क्षेत्र जवळपास 275500 हेक्टर इतके आहे.
Read MorePetrol diesel price : सौदी अरेबियाकडून भारतासाठी एक नकारात्मक बातमी आहे. सातत्यानं वाढणारे पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची आशा आता धुसर झालीय. ओपेक प्लसच्या झालेल्या बैठकीत भारताला मोठा झटका बसलाय. सौदी अरेबियानं घेतलेल्या निर्णयानं इंधन दरवाढ कमी होण्याची शक्यता नसल्याचं स्पष्ट झालंय.
Read MoreCredit score: बँकेत नोकरी करायची इच्छा असेल तर केवळ शैक्षणिक पात्रता आणि मेहनत पुरेशी नाही. तर तुम्हाला चांगला सिबिल स्कोअरदेखील गरजेचा आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये नोकरी मिळवायची असेल तर चांगल्या क्रेडिट स्कोअरचीही पात्रता आहे. पाहूया सविस्तर...
Read Moreप्रचंड ऑनलाइन ट्रॅफिकमुळे, युपीआय (Unified Payments Interface) आधारित शेकडो पेमेंट अयशस्वी झाले आणि यामुळे हजारो खरेदीदारांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (New Year Eve) समस्यांना तोंड द्यावे लागले. याबाबत अनेक युजर्सने ट्विटरवर (Twitter) तक्रारसुद्धा केली.
Read MoreSamsung Galaxy Book3 Ultra Launch: सॅमसंगने स्मार्टफोन सीरिजसोबतच आपली लॅपटॉप सीरीजही लाँच केली आहे. या मालिकेतही, कंपनीने तीन लॅपटॉप केले आहेत – Galaxy Book3 Ultra, Book3 Pro 360 आणि Book3 Pro. शक्तिशाली प्रोसेसर, अॅडव्हान्स रॅम आणि स्टोरेज यासह इतर अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये या तिन्ही डिव्हायसेसमध्ये उपलब्ध आहेत. जाणून घेऊया या लॅपटॉपबद्दल काही खास गोष्टी
Read MoreWWE Merge With UFC : वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूईची (WWE) विक्री झालीय. अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिपची मूळ कंपनी असलेल्या एंडेव्हर ग्रुपनं ती विकत घेतलीय. आता डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आणि यूएफसी (UFC) विलीन होणार आहेत. त्यानंतर नवीन कंपनी स्थापन केली जाणार आहे.
Read More