Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Axis Mutual Fund NFO: अॅक्सिस म्युच्युअल फंडाची ‘अॅक्सिस क्रिसिल आयबीएक्स 50:50 गिल्ट प्लस नवी फंड योजना

Axis Mutual Fund NFO: अॅक्सिस क्रिसील आयबीएक्स 50:50 गिल्ट प्लस एसडीएल जून २०२८ इंडेक्स फंड क्रिसील आयबीएक्स 50:50 गिल्ट प्लस एसडीएल इंडेक्स - जून 2028 खर्चापूर्वी, ट्रॅकिंग त्रुटींच्या अधीन असलेल्या सिक्युरिटीजच्या एकूण परताव्याशी संबंधित गुंतवणूक परतावा प्रदान करणे हे योजनेचे गुंतवणुक उद्दिष्ट आहे.

Read More

Sangli Market Yard News: राजापुरी हळदीला क्विंटलमागे 10,100 रुपये दर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Sangli Market Yard News: सांगली मार्केट यार्डामध्ये हळदीच्या सौद्यासाठी क्विंटलला कमीत कमी 5,000 ते 10,100 रुपये व सरासरी 7,500 रुपये इतका दर मिळाला. या हळदीच्या सौद्यामध्ये 862 पोत्यांची यशस्वी विक्री झाली.

Read More

Zerodha Net Profit Double: झेरोधासाठी 2022 वर्ष लाभदायक; वर्षभरात प्रॉफिट दुप्पट!

Zerodha Net Profit Double: झेरोधा ब्रोकरेज कंपनीला आर्थिक वर्ष 2022 मध्ये जवळजवळ दुप्पट नफा झाला आहे. वर्षभरात त्यांच्या ऑपरेटिंग महसुलात 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे कंपनीला सुमारे 2,094 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू करण्यात आलेली ही स्टार्टअप कंपनी भारतातील सर्वांत फायदेशीर कंपनी ठरली.

Read More

Nikhil Kamath Networth : झिरोधाचे निखिल कामत महिन्याला कमवत होते 8000 रुपये, आज त्यांच्याकडे आहे ‘एवढी’ संपत्ती

मागील काही दिवसांपासून झिरोधाचे निखिल कामत (Zerodha's Nikhil Kamath) आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (Actress Manushi Chhillar) हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यानिमित्ताने दोघांच्या संपत्तीची चर्चा होत आहे. जाणून घेऊया दोघांच्याही संपत्तीबद्दल.

Read More

Axis Bank FD Rate: अ‍ॅक्सिस बँकेच्या एफडीवरील व्याजदरात घट, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या नवे व्याजदर

Axis Bank FD Rate: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त गुंतवणूक मिळवण्यासाठी अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेवींवरील (Fixed Deposit-FD) व्याजदरात वाढ केली. मात्र अ‍ॅक्सिस बँकेने त्यांच्या एफडीवरील व्याजदरात घट केली आहे. त्यामुळे तुमची या बँकेत एफडी असेल तर नवीन व्याजदर जाणून घ्या.

Read More

NFO Investment: अवघ्या 10 रुपयांत करू शकता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक

NFO Investment: नवी म्युच्युअल फंड हाऊसने इक्विटी प्रकारामध्ये एक नवीन एनएफओ आणला आहे. हा एनएफओ 21 ऑगस्टपासून गुंतवणुकीसाठी ओपन झाला असून तो 1 सप्टेंबरपर्यंत खुला असणार आहे.

Read More

Axis MF NFO: अ‍ॅक्सिसचा नवीन इंडेक्स फंड सबस्क्रिप्शनसाठी खुला, 5000 रुपयांपासून करा गुंतवणूक

Axis MF NFO: म्युच्युअल फंड हाऊस अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडानं इक्विटी प्रकारात एक नवीन इंडेक्स फंड आणला आहे. फंड हाऊसच्या नव्या एनएफओ अ‍ॅक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंडाचं सबस्क्रिप्शन आजपासून (27 जून) सुरू झालं आहे. काय आहे योजना? जाणून घेऊ सविस्तर...

Read More

ITI mutual fund NFO : आयटीआय म्युच्युअल फंडची नवी स्कीम, 5000 रुपयांपासून गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर...

ITI mutual fund NFO : आयटीआय म्युच्युअल फंडानं नवी योजना आणलीय. या माध्यमातून 5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू होणार आहे. या फंडानं एनएफओ, आयटीआय फोकस्ड इक्विटी फंड सुरू करण्याची घोषणा केलीय. हा एनएफओ 29 मे 2023पासून सबस्क्रिप्शनसाठी सुरू झालाय.

Read More

Mutual Fund NFO : कमाईची संधी! आजपासून उघडला नवा व्हॅल्यू फंड, 500 रुपयांच्या एसआयपीसह करा गुंतवणूक

Mutual Fund NFO : म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून एक नव्या एसआयपीसह व्हॅल्यू फंड आलाय. म्युच्युअल फंड हाऊस असलेल्या बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडनं (बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंड) ने हा नवा फंड आणलाय. इक्विटी विभागामध्ये एक नवा व्हॅल्यू फंड (NFO) आणलाय.

Read More

Bandhan MF: 'बंधन'नं केली फायनान्शियल सर्व्हिसेस फंडाची घोषणा, 'या' तारखेपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला

Bandhan MF NFO: बंधन म्युच्युअल फंडानं बंधन फायनान्शियल सर्व्हिसेस फंड सुरू करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. ही एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम आहे. गुंतवणूकदारांना वित्तीय सेवा क्षेत्रातल्या अनेक वर्षांच्या वाढीच्या संधींचा लाभ घेण्याची संधी यातून मिळणार आहे.

Read More

Mutual fund: आणखी एका म्युच्युअल फंडची एन्ट्री, पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा काही महत्त्वाच्या गोष्टी...

Mutual fund: चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूकदारांची पसंती असलेल्या म्युच्युअल फंड विश्वात आणखी एका स्कीमची एन्ट्री झाली आहे. जोखीम असली तरी चांगल्या परताव्यासाठी यात गुंतवणूक केली जाते. आता नवा म्युच्युअल फंड बाजारात दाखल झाला आहे.

Read More

काय सांगता! मोबाइलवर टीव्ही पाहता येणार, तेही इंटरनेट शिवाय; टेलिकॉम कंपन्यांना भरली धडकी

टेलिकॉम मंत्रालय डायरेक्ट टू मोबाइल टीव्हीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा विचार करत आहे. ग्राहकांना इंटरनेट शिवाय मोबाइलवर टीव्ही पाहता येईल. मात्र, या निर्णयाला जिओ, एअरटेल, वी कंपन्या विरोध करण्याची शक्यता आहे. कारण, यामुळे कंपन्यांना तोटा होऊ शकतो.

Read More