Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Business To Start In Rural Areas : ग्रामीण भागातील लोक करू शकतात 'हे' व्यवसाय, मिळवू शकतात भरघोस उत्पन्न

Business To Start In Rural Areas : अनेकदा लोकांना असे वाटते की, कोणताही व्यवसाय फक्त शहरातच चालू शकतो. पण आज तसं नाहीये, छोट्या गावातही तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुमच्याकडे फक्त काही भांडवल असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे पुरेशा गोष्टी असतील तर तुम्ही कुठेही कोणताही व्यवसाय सुरू करू शकता.

Read More

Loan Subsidy : पीएम आवास योजनेमध्ये गृहकर्जावर सब्सिडी कशी मिळवू शकता? माहित करून घ्या

Loan Subsidy : पीएम आवास योजनेत होम लोनवर तुम्हाला सब्सिडी मिळू शकते. ती कशी मिळवायची? कोणते कागदपत्रे लागतात? ते जाणून घ्या.

Read More

पीएफ खात्याचा UAN नंबर विसरलात, तर 'या' तीन पद्धतीने माहिती करून घ्या

PF Account UAN Number: आपण बऱ्याच वेळा घाईगडबडीत किंवा महत्त्वाच्या वेळी आपल्या पीएफ खात्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) विसरतो. अशा वेळी गडबडून न जाता फक्त तीन पद्धतींचा अवलंब करून तुम्ही हा UAN नंबर मिळवू शकता.

Read More

अनिवासी भारतीयांसाठी टर्म इन्शुरन्स गरजेचा आहे का?

Term Insurance Plan for NRI: अनिवासी भारतीयांना त्यांच्या भविष्यातील दुर्दैवी घटनांपासून आपल्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करायची असल्यास ते आता सहजपणे टर्म-इन्शुरन्स प्लॅन खरेदी करू शकतात.

Read More

Saving Account: बचत खात्यामधील शिल्लक रकमेवर 'या' बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Saving Account Highest Interest Rate: बचत खात्यावरील व्याजदर शिल्लक रकमेवर अवलंबून असतो. काही बँका तुमच्या बचत खात्यातील शिल्लक रकमेवर आधारित व्याज देतात. 'या' बँका बचत खात्यातील शिल्लक रकमेनुसार ७% ते ८% पर्यंत व्याज देत आहेत.

Read More

SBI Basic Savings BDS Account: सामान्य खात्यापेक्षा किती वेगळं आहे एसबीआयचं 'हे' अकाउंट? काय वैशिष्ट्य?

SBI Basic Savings BDS Account: कोणत्याही बँकेत तुमचं बचत खातं असेल तर त्याचे नियमही तुम्हाला ठाऊक असतीलच. अशा खात्यांमध्ये तुम्हाला किमान शिल्लक रक्कम राखणं गरजेचं असतं. तसं न झाल्यास बँक तुम्हाला दंड आकारते. मात्र आम्ही आता तुम्हाला ज्या अकाउंटविषयी माहिती देणार आहोत, ते जरा वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण अकाउंट आहे.

Read More

PPF Investment: पीपीएफमधून जास्तीत जास्त परतावा हवा आहे? जाणून घ्या 5 तारखेचं गणित

PPF Investment: पीपीएफमधली गुंतवणूक सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ हा गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यात पैसे गुंतवल्यास तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळतो. मात्र त्यासाठी काही ट्रिक्सदेखील आहेत. त्या समजून घेणं गरजेचं आहे.

Read More

National Panchayat Awards: महाराष्ट्रातील 'ही' 5 गावे ठरली पुरस्कारांची मानकरी, एक कोटींचे मिळाले बक्षीस

National Panchayat Awards: केंद्रीय मंत्रालयाच्यावतीने या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. ग्रामीण विकास आणि पंचायती राज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह सोमवार ते 21 एप्रिल दरम्यान साजरा केला जात आहे. याअंतर्गत येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आले. सांगली आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Read More

LIC Aadhaar Shila Plan : दरवर्षी 21918 रुपये गुंतवा, एलआयसीची ही योजना देईल तुम्हाला 8 लाखांपर्यंत परतावा

LIC Aadhaar Shila Plan : जर एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तो दररोज 58 रुपये जमा करून यात गुंतवणूक करू शकते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने LIC आधारशिला योजनेत एका वर्षात 21,918 रुपये गुंतवले तर 20 वर्षांत गुंतवणूकदार 4,29,392 रुपयांची गुंतवणूक करेल. गुंतवणूकदाराला 20 वर्षांनंतर 7,94,000 रुपये मिळतील.

Read More

Insurance premium rate increase : जीवन विमा महागणार, किती टक्यांनी वाढणार प्रीमियम? माहीत करून घ्या

Increase in insurance premium : आर्थिक साक्षरता दिवसेंदिवस वाढत आहे. विम्याचे महत्त्व लक्षात आले तेव्हापासून अनेकांनी त्यात गुंतवणूक केली. पण आता ग्राहकांसाठी जीवन विमा मिळवणे अधिक महाग होत चालले आहे कारण विमा पॉलिसीच्या प्रिमियमच्या रकमेत सतत वाढ होत आहे.

Read More

Property Rights : मुलाच्या संपत्तीवर जास्त हक्क कोणाचा? आईचा की पत्नीचा?

Property Rights : अचानक मृत्यू झाला आणि वारस घोषित केला गेला नाही. त्याची आई आणि पत्नी दोघीही त्याच्यासोबत राहत असेल तर मालमत्ता कोणाकडे जाणार? जास्त अधिकार कोणाला असेल, आईला की पत्नीला? जाणून घेऊया कायदा काय सांगतो?

Read More

Maha ZP Refund : जिल्हा परिषदेच्या रद्द झालेल्या नोकर भरतीचे परीक्षा शुल्क परत मिळणार, जाणून घ्या प्रोसेस

राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाने 2019- आणि 2021 मध्ये राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील पदांची भरती प्रक्रिया रद्द केली होती. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार एकूण 2 लाख 38 हजार 380 पेक्षा जास्त उमेदवारांना तब्बल 21 कोटी 70 लाख 64 हजार रुपये परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे.

Read More