Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Adani Open Offer : NDTV चा शेअर अप्पर सर्किटमध्ये, शेअरमध्ये तेजी कायम

Adani Open Offer : अदानी समूहाने 294 रुपये प्रति शेअर अशा किमतीवर 1.67 कोटी शेअर्सची ऑफर केली जातं आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अदानी समूहाची एकूण गुंतवणूक 492.91 कोटी इतकी वाढणार आहे.

Read More

Stock Market Holidays 2023: पुढच्या वर्षी शेअर मार्केट ‘या’ दिवशी राहणार बंद; तारखा जाणून घ्या!

Stock Market Holidays 2023: पुढल्या वर्षी शेअर मार्केटला 15 दिवस सुट्टी असणार आहे. 4 सुट्ट्या यावेळी शनिवार आणि रविवारी आल्या आहेत. तर 2022 मध्ये शेअर मार्केट एकूण 13 दिवस सुट्ट्या होत्या.

Read More

शेअर मार्केटमधील PE Ratio म्हणजे काय? तो कसा काढला जातो

ज्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये योग्य कमाईसाठी त्यातील गोष्टी माहिती असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये स्टॉक खरेदी करण्यापूर्वी P/E रेशोची माहिती असणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक मोठा गुंतवणूकदार PE रेशोला चांगला स्टॉक ओळखण्यासाठीचे सूत्र मानतो.

Read More

Union Budget 2023: आर्थिक पाहणीपूर्वी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण, सेन्सेक्स-निफ्टीत पडझड

Union Budget 2023: शेअर बाजारात आज मंगळवारी सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली आहे.आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. मात्र त्यापूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 200 अंकांची घसरण झाली.

Read More

आशियातील 6 मोठ्या कंपन्यांचे आयपीओ प्रतिक्षेत!

IPO Update : येत्या 6 महिन्यात आशियातील सर्वात मोठ्या 6 कंपन्यांचे IPO बाजारात येण्याच्या मार्गावर, भारतातील 'ऑफबिझनेस' या स्टार्टअपचाही यात समावेश आहे.

Read More

IKIO Lighting IPO: ग्रे मार्केटमध्ये IKIO Lighting चा शेअर तेजीत, गुंतवणूकदारांना होणार बंपर फायदा

IKIO Lighting IPO: ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा शेअर 125 ते 130 रुपये प्रीमियमसह ट्रेड करत आहे. कंपनीने आयपीओसाठी प्रती शेअर 270 ते 285 रुपयांचा किंमतपट्ट निश्चित केला आहे. मात्र ग्रे मार्केटचा प्रतिसाद पाहता शेअर मार्केटमध्ये तो गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल, असे बोलले जात आहे.

Read More

E-commerce fraud protection : ई-कॉमर्स कंपन्यांकडून फसवणूक? लवकरच लागू होणार नवे नियम

E-commerce fraud protection : ई-कॉमर्स कंपन्यांकडून कोणतीही फसवणूक झाली तर आता चिंता करण्याचं कारण नाही. अशाप्रकारचे व्यवहार वाढल्यापासून यातल्या गैरप्रकारातही लक्षणीय वाढ झालीय. तक्रारींचं निवारण लवकर होत नाही. या पार्श्वभूमीवर सरकारनं नवी नियमावली आखण्याचं ठरवलंय. याचं कामही अंतिम टप्प्यात आलंय.

Read More

Gharkul scheme: जाणून घ्या, घरकुल योजनेची पात्रता, फायदे आणि बरेच काही

Gharkul scheme: महाराष्ट्रातील नागरिकांना घरकुल योजनेतून शासनाकडून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. घरकुल योजनेंतर्गत अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध घटकांना राज्य सरकारकडून घरे दिली जाणार आहेत.

Read More

कमी पैशात सुद्धा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करु शकता, कसे ते जाणून घ्या

How to Invest In Crypto: पैसा कमावण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसे असले पाहिजेत हा समज नवीन आणि अननुभवी गुंतवणूकदारांमधील सर्वसामान्य गैरसमज आहे. मात्र कमी पैसा असला तरी गुंतवणूदार क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करू शकतात, कसे ते जाणून घेऊया.

Read More

नोटा बदलण्यासाठी जाणून घ्या आरबीआयचे नियम!

फाटलेल्या किंवा मळलेल्या नोटांची चिंता सोडा. अशा नोटा जवळच्या बँकेत बदलून मिळतील.

Read More

Covid Vaccination: कोरोना लसीचे तीन डोस घेतल्यास, विम्या कंपण्यांकडून मिळणार सूट, जाणून घ्या डिटेल्स

Covid Vaccination: विमा नियामक IRDAI ने विमा कंपन्यांना कोविड-19 लसीचे तीनही डोस घेतलेल्या लोकांना सामान्य आणि आरोग्य विमा पॉलिसींच्या नूतनीकरणावर सूट देण्याचा विचार करण्यास सांगितले आहे.

Read More