Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Personal Finance Lesson: "100 Minus Age" नियम म्हणजे काय? तुमच्या गुंतवणुकीत कसा उपयोग होतो?

100 Minus Age: तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करत असताना, मालमत्ता वाटपासाठी "100 Minus Age" हा नियम लक्षात ठेवणे महत्वाचे ठरते. यामुळे तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स राहतो. या नियमानुसार, मालमत्ता वाटप तुमच्या वयावर आधारित असावे. माहित करुन घेऊ "100 Minus Age" नियम कसा काम करतो.

Read More

Fixed Deposit: आईच्या तेराव्याला येणारा खर्च केलाय चक्क गावातील 11 मुलींच्या नावे फिक्स डिपॉजिट..

Fixed Deposit: तेराव्याला येणारा खर्च मंदिरात दान करणे, वृद्धाश्रमात देणे, अनाथ आश्रमात देणे या सर्व बाबी तर ऐकल्यात पण आईच्या तेराव्याला येणारा खर्च टाळून चक्क गावातील 11 मुलींच्या नावाने फिक्स डिपॉजिट केले ही गोष्ट फार नवीन आहे. जाणून घेऊया सविस्तर..

Read More

Career After 12th : बारावीनंतर काय? तर 'हे' काही कोर्स असू शकतात, तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन!

Career After 12th : बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले की, सर्व विद्यार्थी पुढील मार्ग शोधतात. अनेक मुलांवर गरची जबाबदारी लवकर येते त्यामुळे त्यांना होईल तितक्या लवकर चांगल्या पगाराची नोकरी हवी असते. अशा मुलांसाठी बेस्ट ऑप्शन असू शकतात 'हे' काही कोर्स.

Read More

Car Buying Preference: महागाईची भारतीयांना नाही चिंता, आवडती कार घेण्यासाठी EMI भरण्यास तयार

डेलॉइट ग्लोबल ऑटोमोटिव्ह कन्झ्युमर स्टडी 2023 असे या अभ्यासाचे नाव आहे. भारतीयांचे कारप्रेम दिवसेंदिवस वाढत चालल्याचे अहवालातून समोर आले आहे. अधिक चांगले फिचर्स असलेली सर्वोत्तम कार घेण्याकडे भारतीयांचा कल आहे. फक्त किंमतीकडे पाहून भारतीय कारची निवड करत नाहीत, असे या अभ्यासातून समोर आले आहे.

Read More

Summer Business for Women: उन्हाळ्यात शेतातील कामे बंद आहेत? मग तुम्ही करू शकता 'हे' व्यवसाय

Summer Business for Women: मार्चमध्ये उन्हाचे चटके बसायला सुरू होते आणि बहुतेक शेतातील पिकं सुद्धा नाहीशी होतात आणि मजुरांना काम लागत नाही. मग अशात काय करायचं? तर तुम्ही काही व्यवसाय सुरू करू शकता..

Read More

Chili Market In Vidarbha: विदर्भातील मिरचीचा खास बाजार, दररोज 300 टन मिरचीची खरेदी-विक्री

Chili Market In Vidarbha: राजुरा बाजार मार्केट मधील मिरच्या संपूर्ण देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पसंत केल्या जातात. दरवर्षी हा बाजार सप्टेंबर महिन्यापासून सुरू होतो. या मार्केटमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

Read More

BARTI : माहित करून घ्या, बार्टी म्हणजे काय? आणि यामाध्यमातून विद्यार्थ्यांना कोणकोणती मदत केली जाते?

BARTI : महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या तरुणांना काम करण्याची किंवा स्वत: च्या बळावर उभे राहण्याची संधी देण्यासाठी एक संस्था सुरू करण्यात आली आहे. या संस्थेला बार्टी असे नाव देण्यात आले आहे. त्याचे पूर्ण नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था असे आहे.

Read More

Savings Account : महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बचत खात्यावर कोणकोणत्या सुविधा मिळतात?

Savings Account : बचत खात्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, पगारदार वर्गासाठी वेगवेगळे बचत खाते ओपन करावे लागतात. प्रत्येक बचत खात्याचे नियम वेगवेगळे आहेत आणि त्यावर अनेक सुविधा देखील दिल्या जातात.

Read More

MSRTC@75Years : छोट्या व्यवसायिकांचा भक्कम आधार बनून ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात महत्त्वाचे योगदान देतेय 'लालपरी'

MSRTC@75Years : 1 जून 1948 साली केवळ 35 बेडफोर्ड गाड्यांवर एसटीची सुरूवात झाली. त्या सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या दिवसाला 75 वर्षं पूर्ण झाली, म्हणजेच हे वर्ष एसटीचं अमृतमहोत्सव वर्ष आहे. ग्रामीण भागातील लोकांना एसटी कशी उपयुक्त आहे? एसटी शिवाय ग्रामीण जीवन कसे असू शकते? हे जाणून घेऊया, ग्रामीण भागातील लोकांशी महामनीने केलेल्या चर्चेतून…

Read More

MSRTC @75 : 'एसटीच्या सवलत पासमुळेच आज आयुष्य वेगळ्या वळणावर...' नागपुरातला विद्यार्थी सांगतोय एसटीचं महत्त्व

MSRTC @75 : 1 जूनला आपल्या लालपरीला 75 वर्ष पूर्ण झालेत. या 75 वर्षात लालपरीने प्रत्येकाच्या आयुष्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात तर एसटीला फार महत्त्वाचे स्थान आहे. नागपूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने एसटी बसच्या सहकार्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. जाणून घेऊया त्याच्या शिक्षणाच्या प्रवासात एसटीचे महत्त्व...

Read More

Yewle Amrittulya Tea: येवले अमृततुल्य चहाची शाखा घेण्यासाठी किती खर्च लागतो?

Yewle Amrittulya Tea: येवले चहा हा ब्रँड प्रत्येक ठिकाणी पोहचला आहे. त्याची शाखा जर तुम्ही घ्यायचा विचार करत असाल तर, त्यासाठी किती खर्च लागतो? त्याची प्रोसेस काय? हे जाणून घेऊया.

Read More

Hybrid Fund Advantages : हायब्रीड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदे

Hybrid Fund Advantages : दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास इक्विटीमध्ये महागाईवर मात करण्याची क्षमता असते. मात्र यातील गुंतवणूकीवरील परतावा हा शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. यामुळे इक्विटीबरोबरच पोर्टफोलिओमध्ये सुरक्षित गुंतवणुकीला देखील महत्वाचे स्थान आहे. यामुळे गुंतवणुकीत हा समतोल महत्वाचा ठरतो.

Read More