Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Upcoming Royal Enfield Motorcycles: रॉयल एनफिल्डच्या 'या' 5 मोटरसायकल लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या डिटेल्स

Upcoming Royal Enfield Motorcycles: रॉयल एनफिल्डचे नवीन मॉडेल बाजारात येण्यासाठी तयार असून, कंपनीच्या एक नाही तर 5 मोटरसायकल लवकरच बाजारात येणार आहे. रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे.

Read More

International scholarships : परदेशात शिक्षण घ्यायचंय? कोणकोणत्या शिष्यवृत्ती आहेत? जाणून घ्या...

International scholarships : परदेशात शिक्षण घ्यायचं आहे, मात्र शिष्यवृत्तीबद्दल माहिती नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती सरकार, संस्था तसंच विशिष्ट विद्यापीठांमार्फत दिली जात असते. त्यासाठीचे निकषदेखील आहेत.

Read More

Business Idea : कमीत कमी खर्चात सुरू करू शकता नर्सरी व्यवसाय, झालेल्या खर्चाच्या दुप्पट होऊ शकते कमाई

Nursery business: कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने आता निसर्गाविषयी प्रेम आणि जागरूकता वाढली आहे. वृक्ष लागवडीकडेसुद्धा लोकांचा कल वाढायला लागला आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही नर्सरी व्यवसाय सुरू करू शकता.

Read More

Investment/Savings: गुंतवणूक की बचत, तुमच्यासाठी काय योग्य असू शकते?

Investment/savings: महिन्याच्या कमाईतून बचत करावी की गुंतवणूक? हा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर माहित करून घ्या, गुंतवणूक की बचत, तुमच्यासाठी काय योग्य असू शकतं? गुंतवणूक म्हणजे बचत केलेल्या पैशांना स्टॉक, सोने, जमीन इत्यादींची खरेदी करण्यासाठी गुंतवणे होय. बचत केली तर त्यात वाढ कमी प्रमाणात होते किंवा होत नाही. ती रक्कम जशीच्या तशीसुद्धा राहण्याची शक्यता असते.

Read More

Gopinath Munde Farmer Scheme: गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना काय आहे?

Gopinath Munde Farmer Scheme: शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात जर शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला तर त्यांच्या कुटुंबियांवर फार मोठे आर्थिक संकट येते. यातून सावरण्यासाठी त्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून मदत केली जाते.

Read More

LPG Price Hike: हॉटेल व्यावसायिकांना बसतोय गॅस दरवाढीचा सर्वाधिक फटका

LPG Price Hike: गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका फक्त घरगुती वापरकर्त्यांना बसला नसून, व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर घेणाऱ्यांना सुद्धा महागाईची झळ सोसावी लागत आहे, फेब्रुवारी 2023 मध्ये 1778 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 2128 रुपयांना झाला आहे.

Read More

Landmark Cars IPO Listing: लॅंडमार्क कार्सच्या आयपीओने केली गुंतवणूकदारांची निराशा, डिस्काउंट रेटवर झाला लिस्ट

Landmark Cars IPO Listing: शेअर मार्केटमधील पडझडीचा आज शुक्रवारी लॅंडमार्क कार्सच्या लिस्टिंगला फटका बसला. आज लॅंडमार्क कार्सचा शेअर आयपीओमधील किंमतीच्या तुलनेत 7% सवलतीमध्ये सूचीबद्ध झाला.

Read More

Second Hand Car Buying: जुनी कार खरेदी करण्यापूर्वी 'या' 4 गोष्टी नक्की तपासून पाहा

Second Hand Car Buying: सध्या बरेचजण नवीन कार खरेदी करण्याऐवजी जुनीच कार खरेदी करण्याला प्राधान्य देतात. याचा फायदा असा की, चांगल्या कंडीशनमधील कार कमी किंमतीत खरेदी करता येते. जर तुम्हीही जुनी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी 4 गोष्टी नक्की तपासून पाहा.

Read More

Work from home : आता नको वर्क फ्रॉम होम, काय म्हणतायत कर्मचारी?

हवीहवीशी वाटणारी वर्क फ्रॉम होम (Work from home) ही संकल्पना हळूहळू मागे पडत चालली आहे. आम्हाल वर्क फ्रॉम होमच हवं, असा आग्रह करणारे आणि अक्षरश: भांडणारे आता ऑफीस वर्कच्या प्रेमात पडले आहेत. वर्क फ्रॉम होमची संकल्पना खऱ्या अर्थानं सुरू झाली ती कोरोना महामारीनंतर (Corona pandamic). मात्र आता कर्मचाऱ्यांना ऑफीस खुणावू लागलं आहे. पाहूया, काय सांगतोय अहवाल!

Read More

Career Tips : ट्रेंड लक्षात घेऊन बारावीनंतर करू शकता 'हे' कोर्सेस, काही दिवसातच होऊ शकतो बंपर नफा

Career Tips : अनेक मुलामुलींमध्ये मेकअप, डिझाईन, डेकोरेशन याचे सर्वोत्तम स्किल असते. त्याचाच फायदा घेऊन तुम्ही बारावीनंतर या स्किलशी संबंधित कोर्सेस करू शकता. यातून तुमचा मोठा बिझनेस उभा राहू शकतो.

Read More

Most Expensive Tea: जगातला सर्वात महागडा चहा माहीत आहे? एका किलोची किंमत तब्बल 1 मिलियन डॉलर!

Most Expensive Tea: चहा हे एक लोकप्रिय पेय आहे. तसंच ते सहज मिळणारंदेखील आहे. मात्र जगात असाही चहा आहे, जो अत्यंत महागडा आहे. पैशात त्याची किंमत करायची झाल्यास तब्बल 1 मिलियन डॉलर इतकी विक्रमी किंमत या चहाची आहे तीही केवळ एका किलोसाठी. पाहूया...

Read More

LIC Jeevan Umang Policy : एलआयसी जीवन उमंग पॉलिसी काय आहे? जाणून घ्या सविस्तर

LIC Jeevan Umang Policy : भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC वर बहुतेक लोकांचा विश्वास आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले जाते. एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध योजना आणत असते. यापैकी एक म्हणजे LIC जीवन उमंग पॉलिसी. जीवन उमंग पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला उत्कृष्ट परतावा मिळू शकतो.

Read More