Business Idea: 'मल्हार अॅग्रो फूड प्रॉडक्ट' गोड-आंबट पदार्थांची चव देणारी अस्सल कंपनी
Malhar Agro Food Products: नागपूर शहरातील प्रीती धानोरकर यांनी 'मल्हार अॅग्रो फूड प्रॉडक्ट' नावाने कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यमातून त्या अस्सल चवीच्या बोरांपासून तयार केलेल्या विविध पदार्थांची विक्री करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या या व्यवसायाला आज लाखो रुपयांचा टर्न ओव्हर देणाऱ्या कंपनीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
Read More