Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

How to Sell Gold: घरातील सोने विकायचा विचार करत आहात? त्यापूर्वी या गोष्टी आवर्जुन चेक करा

How to Sell Gold: आपल्याला जेव्हा पैशांची खूपच तातडीने गरज असते. तेव्हा आपण पैसे मिळवण्याचे विविध पर्याय तपासून पाहतो. तेव्हा आपल्याकडे असलेले सोने विकायचे की, ते सोने तारण ठेवून त्यावर कर्ज घ्यायचे. पण हे सर्व करत असताना काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे.

Read More

महागाईला तोंड देण्यासाठी ठेवा खर्चाच्या नोंदी

अलीकडच्या काळात महागाईमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मार्च, 2022 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (consumer price index) 6.95 टक्के होता. अशावेळी वाढत्या महागाईला तोंड कसं द्यायचं, या काळात टिकाव कसा धरायचा हा प्रश्नच असतो.

Read More

Financial Literacy: जाणून घ्या Gratuity बद्दल सर्वकाही, 'ही' माहिती तुम्हाला असायलाच हवी!

Gratuity Information: निवृत्तीनंतर मिळणाऱ्या सोयीसुविधेविषयी अनेकदा बोलले जाते. त्यात प्रॉव्हिडेंट फंड आणि ग्रॅज्युइटीचा (Gratuity) उल्लेख असतोच असतो. PF बद्दल अनेकांना माहिती आहे परंतु ग्रॅच्युईटीबद्दलचे नियम अजूनही सर्वसामान्य लोकांना माहिती नाही. या लेखात आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Read More

ATM Transactions: हो खरंच..! इन्शुरन्स प्रिमियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटसह 'हे' 10 व्यवहार ATM मधून करता येतील

अनेकांना ATM मधून पैसे काढण्याव्यतिरिक्त इतर कोणकोणते व्यवहार करता येतात, याची माहिती नसते. तुम्ही जीवन विमा प्रिमियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटही ATM द्वारे करू शकता. इतर कोणत्या सुविधांचा लाभ ATM द्वारे घेता येईल, ते जाणून घ्या.

Read More

इकोफ्रेंडली सॅनिटरी पॅडचा जोसा ब्रॅण्ड; उद्योजिका रिया पाटील यांची महिलांना पर्यावरणपूरक भेट!

गोव्याच्या रिया पाटील यांनी सॅनिटरी पॅडबाबत स्त्रियांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांवरून 'जोसा' या ब्रॅण्डद्वारे स्त्रियांसाठी पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडची निर्मिती करत आहेत.

Read More

Canada International Student Visa: कॅनडाने आंतरराष्ट्रीय व‍िद्यार्थी व्ह‍िसावर जाहीर केली २ वर्षाची मर्यादा

कॅनडाने अंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यी व्हीसा वर २ वर्षांची मर्यादा जाहीर केली आहे. याचा भारतीय व‍िद्रयार्थ्यांवर कसा पर‍िणाम होईल याबद्दल आम्ही खालील लेखात माहिती देणार आहोत. कॅनड्याच्या प्रवास मंत्री मार्क मिलरने दिलेल्या डेटानुसार, २०२४ मध्ये मंजूर झालेल्या ३,६४,००० नवीन परवान्यांची मर्यादा असेल आणि या निर्णयामुळे कॅनडामध्ये शिकण्याची योजना आखणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर लक्षणीय परिणाम होईल.

Read More

LIC Saral Pension Plan: जाणून घ्या, एलआयसीच्या सरल पेंशन योजनेचे स्वरुप आणि फायदे

एलआयसीच्या सरल पेंशन योजनेमध्ये गुंतवणूक दारास वर्षातून एकदाच प्रिमियम भरून ही योजना सुरू करता येते. तुम्ही विमा पॉलिसी सोबत एकदाच सरल पेंशन योजनेचा प्रिमियम भरावा लागतो. त्यानंतर पॉलिसीधारकास त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पेंशन मिळायला सुरुवात होते. तुम्हाला ही पेंशन महिना, तीन महिने, सहा महिने किंवा वार्षिक अशा स्वरुपात देखील प्राप्त करता येते

Read More

Womens Day 2023: यशस्वी महिला उद्योजिका आणि स्टार्टअपमधील त्यांचे योगदान

Successful Women Entrepreneurs: सध्या अनेक महिला उद्योजक या भारताच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिक बजावत आहेत. महिला उद्योजकांच्या जागतिक यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. या महिलांनी फक्त स्वत:चा व्यवसाय उभा केला नाही तर त्यांनी रोजगारातही वाढ केली आहे.

Read More

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भारतीय टांकसाळातून सोने-चांदीची नाणी खरेदी करा

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करण्याची परंपरा आहे. यामुळे अनेक ज्वेलर्स आणि सुवर्णपेढ्यांनी सोन्याच्या किमतीवर आकर्षक सूट जाहीर केली आहे. याला अनुसरूनच भारत सरकार टांकसाळच्या मुंबई शाखेने सोन्याची आणि चांदीची नाणी खरेदी करण्याची संधी ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध करून दिली. टांकसाळच्या वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी कशी करायची हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Entrepreneurship after retirement: निवृत्तीनंतर उद्योजकता कशी स्वीकारावी, पहा संक्ष‍िप्त माहिती

हा लेख निवृत्तीनंतर उद्योजकता कशी स्वीकारावी, याचे महत्व, त्याचे फायदे, आव्हाने आणि यशस्वी उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा यांवर प्रकाश टाकतो. या लेखाद्वारे, वाचकांना निवृत्तीनंतर उद्योजकतेचा मार्ग अवलंबण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते.

Read More

Savings Account Benefits: बचत खात्याचा वापर करुन मिळवा चांगला रिटर्न, त्यापूर्वी 'या' गोष्टी पाहाच

गुंतवणुकदार जेथे जास्त नफा मिळेल अशाच ठिकाणी गुंतवणूक करतात. तेच प्रत्येकाने करायला पाहिजे. पण, त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे रिस्क आहे. ती घ्यायची नसेल तर मार्केटमध्ये तुमच्यासाठी एक खास पर्याय आहे. तो म्हणजे बचत खाते. होय, बऱ्याच बॅंका बचत खात्यावरही 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देतात. पण, याशिवाय देखील तुम्ही योग्य प्लॅन केल्यास चांगला रिटर्न मिळवू शकता.

Read More

Ganpati Festival 2023: गणरायाच्या चरणी दान करायचं आहे?मग पेटीएमने आणली ही ऑफर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेटीएमने १४ गणेश मंडळांशी करार केला आहे. त्यामुळे आता भक्तांना कॅश बाळगण्याची गरज भासणार नाही. आता फक्त क्युआरकोड स्कॅन केला की काम झालं.

Read More