Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Share Market: ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी IRRA प्लॅटफॉर्म लाँच, जाणून घ्या कसा होईल फायदा

सेबीद्वारे ट्रेडर्ससाठी Investor Risk Reduction Access (IRRA) प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे. ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही तांत्रिक समस्या आल्यास ऑर्डरमधून बाहेर पडण्यासाठी याची मदत घेता येईल.

Read More

Poverty in India : भारतातील गरिबीची प्रमुख कारणे काय आहेत? आर्थिक विषमता वाढत चाललीये का? वाचा दीर्घ लेख‌

भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख विकसनशील देशांपैकी एक आहे. असे असले तरीही बेरोजगारी आणि गरिबी या दोन प्रमुख समस्यांचा सामना अर्थव्यवस्थेला करावा लागत आहे.

Read More

Crypto Price: बिटकॉईन 4 टक्क्यांच्या घसरणीसह 27,000 डॉलरच्या खाली; टॉप-10 पैकी 8 करन्सी रेड झोनमध्ये

Crypto Price Fall: क्रिप्टो मार्केटमध्ये आज (दि. 12 मे) टॉप-10 क्रिप्टोकरन्सीपैकी 8 करन्सी रेड झोनमध्ये दिसून आल्या आहेत. एकूण क्रिप्टो मार्केटमध्ये गेल्या 24 तासांत 2.60 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Read More

Senior Citizen FD Rates 2024: ज्येष्ठ नागरीकांसाठी मुदत ठेवींच्या योजना आण‍ि त्याचे लाभ, वाचा संपूर्ण माहिती

हा लेख भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध बँकांच्या मुदत ठेवींच्या योजना आणि त्यांच्या फायद्यांवर प्रकाश टाकतो. तसेच हा लेख व्याजदरांची तुलना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनांचे महत्व समजून घेण्यासाठी उपयोगी ठरेल.

Read More

SBI car loan scheme: सेकंड हँड कारसाठी आता मिळणार सुलभ कर्ज; एसबीआयच्या 'या' नव्या स्कीमविषयी जाणून घ्या सविस्तर...

SBI car loan scheme: सेकंड हँड कारसाठी तुम्हाला आता कर्ज हवं असेल तर ते मिळवण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ऑटो लोन स्कीममध्ये सेकंड हँड कारसाठीदेखील फायनान्स सुविधा उपलब्ध आहे.

Read More

Education Loan : शैक्षणिक कर्ज घेताय, या गोष्टी जाणून घ्या!

गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शिक्षणाची अनेक दालने खुली झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थी विविध मार्गांनी देशांत-परदेशांत जाऊन आपल्या पसंतीचे शिक्षण घेत आहेत. पण त्याचबरोबर शिक्षणाचा खर्चातही भरमसाठ वाढ झाली. अशावेळी शैक्षणिक कर्ज हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Read More

Womens Financial Literacy: अजूनही 80 टक्के वृद्ध महिला आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून; 75 टक्के महिलांचे बचत खाते नाही

Womens Financial Literacy: आर्थिक साक्षरतेबाबत केंद्र सरकार वेगवेगळ्या टप्प्यावर बऱ्यापैकी काम करत आहे. पण आजही महिलांच्या आर्थिक समावेशाबाबत वाणवाच आहे. किती तरी कुटुंबांमध्ये गुंतवणुकीचे निर्णय पुरुषच घेतात. घरातील पुरुष वयाने लहान असला तरी तोच अधिकाराने सर्व आर्थिक निर्णय घेत असल्याचे दिसून येते.

Read More

Health Insurance for Senior Citizen: ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणते खाजगी आरोग्य विमा पर्याय उपलब्ध आहेत?

हा लेख भारतातील 60 वर्षांवरील नागरिकांसाठी खासगी क्षेत्रातील आरोग्य विमा योजनांची माहिती पुरवतो. त्यामध्ये वयोवृद्धांसाठी विमा कंपन्यांनी उपलब्ध करून दिलेल्या विशेष योजनांचा विचार केला गेला आहे, तसेच नवीन नियम आणि सुविधा यांचा समावेश आहे.

Read More

Milk Price Hike : मुंबईत दुधाच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ, महागाईने सामान्य नागरिक हैराण

मुंबईतील म्हशीच्या दुधाचा घाऊक दर आजपासून, म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून 85 रुपये प्रतिलिटरवरून 87 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई दूध उत्पादक संघाने केली आहे. दुध दरवाढीचे कारण आणि स्पष्टीकरण देखील दुध संघाने दिले आहे.

Read More

Food Inflation : ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे भाव नियंत्रणात राहावे म्हणून केंद्र सरकार करणार उपाययोजना…

ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे भाव वाढले तर सामान्य नागरिकांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागू शकते. यावर्षी देशांतर्गत झालेले साखरेचे उत्पादन, किरकोळ महागाईचा वाढता दर लक्षात घेता, केंद्र सरकारने काही खास उपापयोजना आखल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने मंगळवारी साखरेचा अतिरिक्त कोटा जारी करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Financial Literacy: आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय? जाणून घ्या लगेच!

Health Insurance and Life Insurance: जीवन विमा पॉलिसीधारकाच्या लाभार्थ्यांना त्याचा किंवा तिचा मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य पुरवतो, तर आरोग्य विमा पॉलिसीधारकाला आजार किंवा दुखापत झाल्यास झालेल्या वैद्यकीय खर्चाचे कव्हर करतो. दोन्ही प्रकारच्या विमा पॉलिसी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक आणि वैद्यकीय कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

Read More

Favorite Property Locations: घर खरेदीसाठी 2022 मध्ये मुंबई - पुणे शहराला सर्वाधिक पसंती

2022 वर्षामध्ये मुंबई, पुणे आणि बेंगळुरू ही मालमत्तांसाठी सर्वाधिक पसंतीची शहरे उदयास आली आहेत. मुंबई एमएमआरमध्ये अंधेरी पश्चिम, खारघर, मुलुंड पश्चिम, अंधेरी पूर्व आणि गोरेगाव पूर्व येथे घर खरेदीसाठी सर्वाधिक शोधली गेलेली पाच ठिकाणे आहेत.

Read More