Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Health Insurance for Pensioners: न‍िवृत्तांसाठी आरोग्य व‍िम्याचे महत्व आण‍ि उपलब्ध पर्याय, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

हा लेख निवृत्त व्यक्तींसाठी आरोग्य विमा योजनांचे महत्व आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्तम ५ आरोग्य विमा योजनांवर प्रकाश टाकतो. या योजनांमध्ये सरकारी आणि खाजगी विमा कंपन्यांच्या विविध प्रकारच्या पॉलिसीची माहिती समाविष्ट आहे, जी निवृत्तांना आरोग्याच्या अपेक्षित गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते.

Read More

Income Tax Update: घराचं भाडं ५०,००० रुपयांच्या वर असेल तर टॅक्सचे नियम काय? जाणून घ्या

Income Tax Update: घराचं भाडं ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास टीडीएस (TDS) वजा करावा लागतो का? जर अनेक लोक मिळून भाडं भरत असतील, तर इन्कम टॅक्सचा नियम काय सांगतो, याची सोपी माहिती.

Read More

खर्चाचा हिशोब का ठेवायला हवा? आर्थिक नियोजनसाठी अत्यंत फायदेशीर

कोणतीही वेळ किंवा काळ सांगून येत नाही. तुमच्याकडे भविष्याचे नियोजन नसेल तर आर्थिकदृष्ट्या तुम्ही अडचणीत येऊ शकता. ही अडचण टाळण्यासाठी खर्चाचा नियमित हिशोब ठेवा आणि खर्चावर नियंत्रण आणा.

Read More

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या

Digital Gold Investment : महागाईवर मात करण्यासाठी आणि सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे बघितलं जातं. आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्यात गुंतवणूक करणे किंवा सोने विकत घेणे अत्यंत शुभ मानले जाते. या सणाच्या दिवशी सोन्यात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड आहे. आता डिजिटल माध्यमातूनही सोन्यात गुंतवणूक केली जाते.

Read More

Lek Ladki Yojna: जन-सामान्यांना सरकारची भेट, आता मुलींच्या शिक्षणासाठी मिळणार 75 हजार रुपये

Maharashtra Government Lek Ladki Yojna: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 8 मार्च रोजी महाराष्ट्राचा 2023-2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेमार्फत पात्र मुलींना 75 हजार रुपये इतकी रक्कम रोख मिळणार आहेत. 'लेक लाडकी योजना' या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Read More

Tomato Price Hike: टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे महागाईत भर, RBI ने व्यक्त केली चिंता

RBI चे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा यांच्या नेतृत्वाखालील टीमने सादर केलेल्या बुलेटीननुसार टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे देशातील एकूण चलनवाढीमध्ये कमालीचा परिणाम जाणवू लागला आहे. टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किमतींचा परिणाम किरकोळ आणि घाऊक बाजारातील इतर भाज्यांच्या किमतीवर देखील पाहायला मिळतो आहे.

Read More

Maharashtra Budget 2023: राज्यात वर्षभरात 10 लाख नवीन घरे उभारणार, मोदी आवास घरकुल योजनेची घोषणा

Maharashtra Budget 2023: केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे या महत्वकांक्षी योजनेला पूरक घोषणा आज अर्थसंकल्पात करण्यात आली. पुढील वर्षभरात राज्यात 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी, पारधी, आदिम आवा, यशंवतराव चव्हाण मुक्त वसाहत, धनगरांसाठी पुढील आर्थिक वर्षात 10 लाख घरे उभारली जाणार आहेत.

Read More

Basmati Rice Export : बासमती तांदळाची निर्यात रोडावली, किमती कमी करण्यासाठी सरकारच्या हालचाली

खरे तर बासमती तांदळाचे निर्यात दर वाढवल्यामुळे निर्यात काही प्रमाणात का होईना कमी होईल आणि देशांतर्गत पुरवठा कायम राहील असा सरकारचा अंदाज होता, मात्र निर्यात दर खूपच चढ्या भावाने ठरवल्याच्या तक्रारी केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

Read More

Mumbai University Scam: परीक्षा विभागाच्या नावे प्राध्यापकांना मेल, बँक खात्याचे तपशील घेऊन होतेय फसवणूक

ज्या प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासल्या होत्या त्यांना बँकेचे तपशील मागणारा एक मेल आलाय. विद्यापीठाकडून हा मेल आल्याचे समजून प्राध्यापकांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती सदर मेलवर पाठवली आहे. यांनतर प्राध्यापकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Read More

Car Insurance Myths: सीएनजी किटमुळे कार विम्याचा प्रिमियम कमी होतो? इन्शुरन्स घेताना 'या' अफवांपासून राहा दूर

जर तुम्ही कार इन्शुरन्स घ्यायचा विचार करत असाल तर हे तुम्हाला माहिती असायला हवेच. कार विम्याबाबात अनेक अफवा आणि चुकीची माहिती पसरलेली आहे. त्यामुळे सखोल माहिती घेतल्यानंतर कार विमा घ्या. या लेखात पाहूया कार विम्याबाबत कोणती चुकीची माहिती पसरली आहे.

Read More

Tomato prices crash : टोमॅटो पुन्हा रस्त्यावर; आवक वाढल्याने टोमॅटोला मिळतोय कवडीमोल दर

टोमॅटोचे दरही मोठ्या प्रमाणात घसरले असून शेतकऱ्यांच्या टोमॅटोला प्रति क्विंटल 100 ते 300 रुपये दर मिळत आहे. टोमॅटोसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवडाभरात टोमॅटोला 1 ते 3 रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे. तर राज्यातील इतर बाजार पेठेत टोमॅटोचे दर 3 ते 5 रुपये किलो आहे.

Read More

Rent Agreement Tips: नवीन आर्थिक वर्षात घर भाडे करार करण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की लक्षात घ्या

Rent Agreement Tips: तुम्हीही नवीन आर्थिक वर्षात घर भाडे करार करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या गोष्टींमुळे तुम्हाला कर सवलत मिळवण्यासाठी व इतर गोष्टींसाठी फायदा होऊ शकतो.

Read More