Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Komaki Launched New Model: इलेक्ट्रिक कंपनी Komaki ने SE चे अपग्रेड मॉडेल केले लॉन्च

Komaki SE Eco Scooter: इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपन्या भारतात अतिशय वेगाने नवीन आणि अपग्रेटेड वाहने लॉन्च करत आहेत. याच अंतर्गत Komaki कंपनीने Komaki SE स्कूटर मॉडेल अपग्रेड करून बाजारात पुन्हा लॉन्च केली. कोमाकी एसई स्कूटर तीन मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत.

Read More

FM Sitharaman On Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीसाठी ग्लोबल फ्रेमवर्कची आवश्यकता

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) हे एक डिजिटल चलन असून, यासाठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते. याचा वापर वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो. गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीसंदर्भात (Cryptocurrency) महत्त्वाचे विधान केले.

Read More

Cryptocurrency Rate Today: 'STX' कॉइनमध्ये प्रचंड तेजी, जाणून घ्या बिटकॉइनसह प्रमुख क्रिप्टोंच्या आजच्या किंमती

Cryptocurrency Rate Today: जागतिक क्रिप्टो मार्केटमध्ये आज प्रमुख क्रिप्टो चलनांचा भाव स्थिर होता. बिटकॉइन आणि इथेरियमचा भाव अनुक्रमे 24000 डॉलर आणि इथेरियमचा भाव 1600 डॉलर्सचा भाव या दरम्यान होता.

Read More

SBI Scam Proof Asanas: सायबर भामट्यांकडून आर्थिक फसवणुकीचे जाळे; एसबीआयकडून डिजिटल साक्षरतेबाबत अनोखी मोहीम!

SBI Scam Proof Asanas: एसबीआय बँकेकडून गेले काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॅमपासून स्वत:ची सुटका करण्यासाठी #ScamProofAsanas या नावाने एक अनोखे कॅम्पेन राबवले जात आहे. यामध्ये लोकांची डिजिटली आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून लोकांना जागृत केले जात आहे.

Read More

Pandharpur Wari 2023: सोलापूरातून विमान सेवा लवकरच, पंढरपूरसह इतर तिर्थक्षेत्रांना चालना मिळणार

Pandharpur Wari 2023: वर्ष 2016 मध्ये उडान योजनेत सोलापूरचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी विमान सेवेच्या चाचण्या देखील घेण्यात आल्या होत्या. मात्र सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असल्याने विमान सेवेला खो बसला. आता चिमणीचा अडथळा दूर झाला आहे.

Read More

Nagpur Flood : नागपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; ऐन सणासुदीमध्ये लाखो रुपयांची वित्तहानी

Economic Impact Of Rains: आज (23 सप्टेंबर 2023) नागपूर जिल्ह्यात 4 तासात 100 मीमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. ढगफुटीसदृश झालेल्या या मुळसधार पावसामुळे शहर आणि जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील व्यापारी याबरोबरच सर्व व्यवहार ठप्प पडल्याने आणि अनेक प्रकारचा माल ओला झाल्याने कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Read More

Pandharpur Wari 2023: विठुरायाच्या भक्तांसाठी एसटीही सेवेत! राज्यभर धावणार विशेष गाड्या, पथकरातून सूट

Pandharpur Wari 2023: लाडक्या पांडुरंगाच्या भक्तांसाठी, वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटीदेखील आता सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी जवळ येत आहे, तसा वारकऱ्यांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांना लागली आहे. एसटी महामंडळानंदेखील या सोहळ्यासाठी आपली सेवा देण्याचं ठरवलं आहे.

Read More

'या' कंपनीच्या डायरेक्टर ने घेतला 122 कोटी रुपयांचा आलिशान फ्लॅट, अनेक सुखवस्तू कुटुंबियांचे आवडीचे ठिकाण मलबार हिल

Malabar Hill Luxury Flats: बारवाले सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक राजेंद्र बारवाले यांनी त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांसह मुंबईतील मलबार हिल येथे सुमारे 122 कोटी रुपयांना एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. मलबार हिल हा देशातील सर्वात महागडा निवासी परिसर मानला जातो. तर आता अनेक सुखवस्तू कुटुंबियांचे आवडीचे ठिकाण देखील मलबार हिल्सच असल्याचे अनेक गोष्टींवरुन लक्षात येत आहे.

Read More

PMFBY: प्रधानमंत्री पीक विमा योजनेला प्रचंड प्रतिसाद, सलग दुसऱ्या वर्षी रेकॉर्डब्रेक नोंदणी

PMFBY: केंद्र सरकारने जून 2016 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली होती.आतापर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एकूण 2 कोटी 49 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

Read More

Jio Financial Services IPO : रिलायन्सचा आणखी एक धमाका! लवकरच येणार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा आयपीओ?

Jio Financial Services IPO : रिलायन्सची घोडदौड सुरूच असून येत्या काही दिवसांत एक धमाका रिलायन्स इंडस्ट्रीज करणार आहे. हा धमाका आयपीओच्या संदर्भात असणार आहे. रिलायन्स जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा आयपीओ लवकरच येणार आहे.

Read More

बोगस अर्जांमुळे एलआयसीच्या आयपीओवर गंडांतर

एलआयसी आयपीओ (LIC IPO) साठी एकूण प्राप्त अर्जांपैकी सुमारे 28 टक्के अर्ज नाकारण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने अर्ज नाकारणे हा आयपीओच्या इतिहासामधील उच्चांक मानला जातो. एलआयसी पॉलिसीधारकांकडून (LIC Policy Holder) प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 34.5 टक्के अर्ज नाकारण्यात आले.

Read More