Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

AU Small Finance Bank:एयू स्मॉल फायनान्स बँकेला 387 कोटींचा नफा, एकूण ठेवी 69 हजार कोटींवर

AU Small Finance Bank:पहिल्या तिमाहीत बँकेच्या सर्व मालमत्ता व ठेवींमध्ये तसेच नफाक्षमतेत मागील वर्षाच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी वाढ झाली. याला एनआयआयमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत २८ टक्क्यांनी झालेल्या वाढीची जोड मिळाली.

Read More

Most Selling Bike: देशात सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल, जाणून घ्या किंमत आणि मायलेज

Most Selling Bike: भारतात सर्वाधिक विकल्या जाणारी मोटरसायकल Hero Splendor Plus आणि Hero Super Splendor मध्ये अनेक मॉडेल्स आहेत आणि या सर्व दुचाकी गाड्यांची किंमत 72,076 रुपयांपासून सुरू होते. Hero Splendor गाडीला कंपनीने काळानुसार कंपनीने अपग्रेड केले आहे. या गाडीचे विविध मॉडेल्स व मायलेज याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Read More

PM Kisan e-KYC: पीएम किसान योजनेत बदल; ई-केवायसीसाठी आता फिंगर प्रिंट,ओटीपीची गरज नाही

PM Kisan e-KYC: पीएम किसान योजनेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत. ही योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे. यात केलेला महत्त्वाचा बदल म्हणजे या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना यापुढे ई-केवायसीसाठी ओटीपी किंवा फिंगरप्रिंटची आवश्यकता भासणार नाही.

Read More

Credit or Debit Card: आर्थिक व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरावे की डेबिट कार्ड? जाणून घ्या

Credit or Debit Card: तुम्हालाही खरेदी केल्यानंतर पैशांचा व्यवहार करण्यासाठी डेबिट कार्ड वापरावे की क्रेडिट कार्ड असा प्रश्न पडतो का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डचे फायदे जाणून घ्या. तसेच आर्थिक व्यवहार करताना कोणत्या कार्डचा वापर करावा हे देखील जाणून घेऊयात.

Read More

Vehicle Insurance and Monsoon: पुरात गाडी वाहून गेली तर विमा क्लेम करता येतो का? जाणून घ्या काय सांगतो नियम…

तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की या पुरात झालेल्या नुकसानाची भरपाई नागरिकांना मिळते का? विमा कंपन्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देतात का? त्यासाठी काही विशिष्ट नियम आहे का? या सगळ्यांची माहिती घ्या या लेखात...

Read More

PSU Dividend to Govt: केंद्र सरकारची तिजोरी भरली, सार्वजनिक कंपन्या देणार बंपर लाभांश

PSU Dividend to Govt: गेल्याच महिन्यात रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारकडे 87416 कोटींचा निधी लाभांश म्हणून सुपूर्द केला होता. वर्ष 2022 मध्ये आरबीआयने सरकारला 30307 कोटींचा लाभांश सरकारला ट्रान्सफर केला होता.

Read More

Essential Commodity Sales in FY2023: जीवनावश्यक वस्तू महागल्या, इलेक्ट्रिक उपकरणांना ग्राहकांची पसंती

Sales of FMCG: 31 मार्च रोजी संपलेल्या वर्षात दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान आणि घर आणि व्यक्तिगत वापराच्या वस्तूंच्या विक्रीत 8% वाढ झाली आहे. तर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची विक्री 25% वाढली आहे, सुरुवातीच्या काही महिन्यांत ही विक्री मंद स्वरूपाची होती मात्र वर्षाच्या अखेरीपर्यंत यात मोठी वाढ बघायला मिळाली.

Read More

Credit Card: तुम्हाला क्रेडिट कार्डवरील 'इंटरेस्ट फ्री पीरियड' फीचर बद्दल माहिती आहे का? जाणून घ्या त्याचे फायदे

Credit Card: सध्या अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये क्रेडिट कार्ड हमखास वापरले जाते. याच क्रेडिट कार्डवर बँकेकडून अनेक वेगवेगळ्या सुविधा पुरविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे इंटरेस्ट फ्री पीरियड (Interest Free Period) फीचर. याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Read More

IPL 2023: अर्शदीप सिंगच्या बॉलिंगचा IPLला झटका; स्टम्प ब्रेक झाल्याने लाखोंचे नुकसान

IPL 2023: मुंबई विरुद्ध पंजाब या आयपीएल सामन्यात पंजाबच्या टीमचा खेळाडू अर्शदीप सिंग याने वेगवान यॉर्कर गोलंदाजी करून एकाच ओव्हरमध्ये दोनदा स्टम्पचे तुकडे केले. सध्या क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलईडी स्टम्प आणि बेल्सच्या सेटची किंमत सुमारे 40,000 ते 50,000 डॉलर्स म्हणजे सुमारे 32 ते 41 लाख रुपये इतकी आहे.

Read More

Crypto Price Today: बिटकॉईनसह इथेरियम व इतर टोकन्सच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या आजचा दर

Crypto Price Today: क्रिप्टो बाजारात अनेकवेळी अनपेक्षित हालचाली घडत असतात. मंगळवारी 17 जानेवारी 2023 रोजी काही क्रिप्टोकरन्सी घसरल्या आहेत. बिटकॉईन (Bitcoin ) हे जगातील सर्वात मोठे आभासी चलन आहे. बिटकॉईनच्या किमतीत 0.2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच इथेरियम (Ethereum) या चलनाच्या किमतीत 0.4 टक्के घट झाली.

Read More

Coinbase Layoff: क्रिप्टो एक्सचेंज कॉईनबेसची नोकर कपातीची घोषणा; 950 कर्मचाऱ्यांना कमी करणार

Coinbase Layoff: क्रिप्टो एक्सचेंज कॉईनबेस (COIN) कंपनी एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 20 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याची शक्यता आहे. कंपनीने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार कंपनीत एकूण 4,700च्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत.

Read More