Adipurush Star Cast Fees: आदिपुरुष चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेले मानधन जाणून घ्या
Adipurush Star Cast Fees: ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय अतुल यांनी संगीतबद्द केलेला आदिपुरुष 16 जूनपासून देशभरात प्रदर्शित होणार आहे. भारतातील पौराणिक महाकाव्य असलेल्या रामायणावर आधारित या चित्रपटाचे कथानक रेखाटण्यात आले आहे. यामध्ये अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत, ज्यासाठी त्यांनी किती मानधन घेतले जाणून घेऊयात.
Read More