Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

TDS on salary : ...अन्यथा नव्या करप्रणालीप्रमाणं कापला जाणार टीडीएस, काय आहेत आयकर विभागाच्या सूचना?

TDS on salary : चालू आर्थिक वर्षात नियोक्त्यानं किंवा नोकरी प्रदान करणाऱ्या संस्थेनं आपल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कर व्यवस्थेसंदर्भातला तपशील घ्यावा अन्यथा नव्या कर प्रणालीप्रमाणं टीडीएस कापला जाणार आहे. आयकर विभागानं याविषयीची माहिती दिलीय. टीडीएस संदर्भात कर्मचाऱ्यांनी प्राधान्य ठरवावा. त्याप्रमाणं त्यांच्या पगारातून तो कापला जाईल, असं स्पष्टीकरण आयकर विभागानं दिलंय.

Read More

सर्वाधिक क्रेझ असलेला iPhone बनवण्यासाठी किती खर्च येतो, माहितीये तुम्हाला?

अॅपल कंपनी जगभरात सर्वाधिक मागणी असलेलं iPhone हे प्रोडक्ट तयार करते. पण तरीही स्मार्टफोनच्या जागतिक मार्केटमध्ये Samsung हाच सर्वाधिक विकला जाणारा ब्रॅण्ड आहे.

Read More

Budget Smart TV: बजेटमध्ये टीव्ही घ्यायचांय? 'हे' आहेत 15 हजारांच्या आतील बेस्ट Smart TV

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. 15 हजार रुपयापर्यंत अगदी कमी बजेट जरी असलं तरी तुम्ही चागंल्या क्वालिटिचा स्मार्ट टीव्ही घेऊ शकता. टीव्हीचे अनेक ब्रँड्स असल्यामुळे नक्की कोणता टीव्ही निवडावा यामध्येही अनेकांचा गोंधळ उडतो.

Read More

Airtel Payments Bank : आधार आधारित व्यवहारांसाठी एअरटेल पेमेंट्स बँकेनं आणलं 'फेस ऑथेंटिकेशन'

Airtel Payments Bank : एअरटेल पेमेंट्स बँकेनं आता आपल्या ग्राहकांसाठी एक सुविधा आणली आहे. ज्या व्यवहारांना आधार कार्डची आवश्यकता आहे, अशा व्यवहारांसाठी एअरटेलनं फेस ऑथेंटिकेशनची सिस्टम आणलीय. एअरटेल पेमेंट्स बँक ही चार बँकांपैकी एक आहे, ज्यामार्फत आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टमसाठी (AePS) फेस ऑथेंटिकेशन ऑफर केलं जातं.

Read More

Financial Mistakes in Retirement: निवृत्तीच्या काळात सामान्यपणे होणाऱ्या आर्थिक चुका आणि त्या कसा टाळाव्यात?

हा लेख निवृत्तीच्या काळात आपल्या सामोरे येणाऱ्या सामान्य आर्थिक चुका आणि त्या कसा टाळाव्यात यावर मार्गदर्शन करतो. तसेच लेखामध्ये निवृत्तीची योजना, आरोग्य विमा, आणि गुंतवणूकीचे सूक्ष्म नियोजन यावर भर द‍िला गेला आहे, जेणेकरून निवृत्तीच्या जीवनात सुखी आणि सुरक्षित जीवनाची ग्वाही मिळवता येईल.

Read More

Mahindra Scorpio N: जाणून घ्या, ‘न्यू महिंद्रा स्कॉर्पिओ एन’चे फिचर्स

Mahindra Scorpio N 2022: न्यू महिंद्र स्कॉर्पिओ एन 2022 एसयूव्हीमध्ये पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनांचा पर्याय उपलब्ध आहे. या गाडीचे बुकिंग 30 जुलैपासून सुरू होणार आहे.

Read More

A.R. Rahman Net Worth: जाणून घ्या, ए.आर.रहमान एका तासात किती कमाई करतात?

A.R. Rahman Property: देशातील एकमेव ऑस्कर विजेता असलेले ए. आर. रहमान यांनी नुकताच आपला 56 वा वाढदिवस साजरा केला. 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नई येथे जन्मलेल्या या गायकाने आपल्या आवाजाने व संगीताने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले. असा हा दिग्गज गायक एका तासात किती कमाई करतो, हे जाणून घेऊयात.

Read More

Boom & Bust Cycle म्हणजे काय?

Boom & Bust Cycle : बूम आणि बस्ट सायकल ही अर्थशास्त्रातील आर्थिक विस्ताराची आणि आकुंचनाची एक प्रक्रिया आहे; जी आर्थिक घडामोडीत वारंवार घडत असते. बूम आणि बस्ट सायकल हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

Read More

स्टार्टअप 20 ची हैदराबादमध्ये बैठक सुरू, जाणून घ्या अमिताभ कांत देशी इनोवेशन वर काय म्हणाले?

Startup 20: G20 फर्स्ट इनसेप्शन मीटच्या उद्घाटन सत्रात बोलताना केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले, आज भारतातील स्टार्टअपची संख्या जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. आपल्या तरुणांना नोकरी धारक बनण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनायचे आहे.

Read More

Bima Sugam: ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळणार सर्वोत्तम विमा पॉलिसी निवडीचा पर्याय

Bima Sugam: इन्शुरन्स अ‍ॅग्रीगेटर्सला मिळणारा प्रतिसाद आणि या मंचावरुन होणारी विमा उत्पादनांची विक्री यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळेच विमा नियामकाने देखील या क्षेत्रात स्वत:चे व्यासपीठ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Electric Car: इलेक्ट्रीक कार घेण्याआधी काही गोष्टी नक्की पडताळून पाहा

Buying Electric Car: भारतात इलेक्ट्रीक कार हळूहळू का होईना पण ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे. तर आता 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची इलेक्ट्रीक वाहनेही मोठ्या प्रमाणात येत आहेत. तुम्ही सुध्दा स्वत:साठी नवीन इलेक्ट्रीक कार घेण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी काही गोष्टींचा विचार नक्की करा.

Read More