Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Save Money On Home Loans: दोन-दोन बँकमधील होम लोनचे टेंशन घेण्याऐवजी करा हा उपाय, पैश्यांची होईल बचत

Home Loan: दोन वेगवेगळ्या होम लोनचे रुपांतर एकत्र करण्यासाठी तुम्ही दोन्ही होम लोन एकत्र करु शकता. परंतु, दोन्ही होम लोन एकत्र करण्याआधी कमी व्याजदर मिळविण्यासाठी उत्तम क्रेडिट स्कोअर ठेवा.

Read More

Onion Price: कांद्यातील महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर, आजपासून 25 रुपये किलोने विक्री

Onion Price: मागील दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या किंमतींनी सर्वसामान्यांना बेजार केले आहे. त्यातच कांद्याच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने सरकारने दोन दिवसांत दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

Read More

Online Travel Insurance : ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्सचे फायदे घ्या जाणून

ट्रॅव्हल इन्शुरन्स (Travel Insurance) घेताना प्रश्न निर्माण होतो की इन्शुरन्स ऑनलाईन घ्यावा की ऑफलाईन? आज आपण ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्स घेण्याचे फायदे पाहणार आहोत.

Read More

Twitter : ट्विटर युजर्सना 1 फेब्रुवारीपासून अकाऊंट सस्पेंशनविरोधात आवाज उठवता येणार

जगभरातील करोडो ट्विटर युजर्स (Twitter Users) आता त्यांचे अकाउंट सस्पेंड झाल्यास त्याविरोधात आवाज उठवू शकणार आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या बाबत माहिती दिली आहे.

Read More

Heatstroke : उन्हाळ्यात उष्माघात होऊ नये यासाठी कमी खर्चातील उपाय कोणते ? झाल्यास काय करावे.

How To Avoid Summer Heat Stroke : सध्या एप्रिल महिना सुरु असतांना 42 डिग्री तापमानामुळे प्रचंड कडक उन्ह आणि उकाळा जाणवतो आहे. या कडक उन्हात अनेकांना उष्माघाताचा झटका बसतो. यामुळे अनेकांचा मृत्यू देखील होतो. असे होऊ नये यासाठी उष्माघातापासून आपला बचाव करण्यासाठी त्यावरील प्रतिबंधात्मक आणि कमी खर्चातील उपाय कोणते? उष्माघातापासून कसा बचाव करावा? ते जाणून घेऊया.

Read More

Airtel Prepaid plan: एअरटेलचा बेसिक प्रिपेड प्लॅन बंद; नव्या 28 दिवसांच्या प्लॅनमध्ये पाहा काय मिळणार?

एअरटेल कंपनीने सर्वात बेसिक रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. 99 रुपयांचा सर्वात कमी किंमतीचा रिचार्ज बंद करून त्याएवजी कंपनीने 155 रुपयांचा रिचार्ज आणला आहे. नव्या प्लॅनसाठी ग्राहकांना आता 57 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.

Read More

Startup types: स्टार्टअपचा विचार करत आहात? किती प्रकारच्या कंपन्या असतात, कोणता फॉरमॅट सर्वोत्तम? जाणून घ्या...

Startup types: स्टार्टअपचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. विविध प्रकारचे स्टार्टअप उपलब्ध आहेत. जर तुम्हाला व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर आधी तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल. स्टार्टअपचं नाव आणि ट्रेडमार्क नोंदणी केल्यानंतर व्यवसायाचीदेखील नोंदणी गरजेची असते.

Read More

ICICI बँकेकडून CSR फंडात 1200 कोटी देणगी; अत्याधुनिक कर्करोग रुग्णालये उभी राहणार

कॅन्सरवरील उपचार महागडे आहेत. देशात दरवर्षी सुमारे 13 लाख नवे कर्करोगाचे रुग्ण आढळतात. कर्करोगावरील रुग्णांसाठी ICICI बँकने आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी दिली आहे. कोणत्याही भारतीय कंपनीने एवढी रक्कम CSR अंतर्गत दिली नाही. या देणगीतून 3 कॅन्सर ट्रिटमेंट हब देशभरात उभे राहणार आहेत.

Read More

10,000 Bitcoin Pizza : गोष्ट आहे 10 हजार बिटकॉईन्सच्या 2 पिझ्झाची!

10,000 Bitcoin Pizza : फ्लोरिडामधल्या एका व्यक्तीने 2 पिझ्झांसाठी 10 हजार बिटकॉईन म्हणजेच आजच्या किमतीत 1742.66 कोटी रुपये दिले होते. अशक्य वाटणारी ही गोष्ट 2010 मध्ये प्रत्यक्ष घडलेली आहे.

Read More

Mutual Fund New Rule: म्युच्युअल फंडमधील अल्पवयीन मुलांच्या गुंतवणुकीबाबत सेबीचा नवीन नियम

Mutual Fund Investment Rules Update: नवीन नियमानुसार आता मुलांच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे बॅंक खाते गरजेचे नाही. पण मुलांच्या नावावर असलेले पैसे काढण्यासाठी मात्र त्या मुलाचे बॅंकेत खाते असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Read More

KFin Technologies Listing Today: केफिन टेक्नॉलॉजीसने केली निराशाजनक सुरुवात, गुंतवणूकदारांना फटका

KFin Technologies Listing Today: लिस्टींगपूर्वी ग्रे मार्केटमध्ये केफिन टेक्नॉलॉजीसचा शेअरला गुंतवणूकदारांनी अल्प प्रतिसाद दिला होता. त्यामुळे लिस्टिंगपण सवलतीच्या दरात होईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला होता.

Read More