Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Budget 2023: हस्त उद्योगांना मिळणार चालना, एक जिल्हा, एक उत्पादन योजनेची घोषणा

Union Budget Today: संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023-24 सादर केला आहे. या अर्थसंकल्पात हस्त उदयोगांना चालना मिळण्यासाठी 'एक जिल्हा, एक उत्पादन' योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

Read More

Best Monthly Pass : बेस्ट बसच्या 'या' पाससाठी मिळणार आहे सवलत

Best: बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने बुधवारी आपल्या वातानुकूलित बसेसच्या अमर्यादित प्रवासाच्या दैनंदिन पासचे दर 60 रुपये वरून 50 रुपये पर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. मात्र पट्रोल-डिझेल, गॅस, इलेक्ट्रिसिटी या सगळ्यांचे दर वाढत असतांना बेस्टला ही कपात परवडणारी आहे का?

Read More

Auto Sales in November: वाहन विक्रीने मोडला आजवरचा रेकॉर्ड, नोव्हेंबरमध्ये 23 लाख 80 हजार वाहनांची विक्री

Auto Sales in November: नोव्हेंबर महिन्यात भारतात मोटारींची रेकॉर्डब्रेक विक्री झाली. गेल्या महिन्यात कार, मोटारसायकल आणि सर्व वाहनांची एकूण 23 लाख 80 हजार 465 वाहनांची विक्री झाली.

Read More

What is REIT, How They Work: 10 हजारात रिअल इस्टेटमध्ये अशी गुंतवणूक करा

What is REIT, How They Work: ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडची कोणतीही स्कीम अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करुन शेअर्स आणि बॉन्डमध्ये गुंतवणूक करते, त्याचप्रमाणे REIT देखील गुंतवणूकदारांकडून पैसे उभारून रिटेल इस्टेटमध्ये गुंतवणूक करते. रिट हे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे एक साधन आहे, म्युच्युअल फंड ज्या पद्धतीने काम करतात, त्याच पद्धतीने REIT (REAL ESTATE INVESTMENT TRUST) काम करतात.

Read More

New rules in March: 1 मार्चपासून बदलणार 'हे' नियम...

New rules in March: फेब्रुवारी महिन्यात सरकारने अनेक नियम बदलले होते. आता मार्चमध्येही अनेक नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम तुमच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे.

Read More

Union Budget 2022 Start Ups Expectation: स्टार्ट अप कंपन्यांना अर्थसंकल्पाकडून काय हवं? 

Union Budget 2022 Start Ups Expectation: उद्योग विश्वात सध्या जमाना सुरू आहे तो स्टार्टअपचा. तुमच्याकडे चांगली कल्पना असेल आणि मेहनतीची तयारी असेल तर अशा कित्येक स्टार्ट अपनी मागच्या 2-3 वर्षांत दमदार कामगिरी केली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रोजगार निर्मितीत हातभार लावला आहे. आता सरकारकडून त्यांना अपेक्षा आहे ती कर कपातीची…

Read More

Smartphone : BharOS ऑपरेटिंग सिस्टम Android आणि iOS पेक्षा वेगळी का आहे?

स्मार्टफोनमध्ये (Smartphone) ऑपरेटिंग सिस्टम महत्त्वाची असते. अँन्ड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) साठी पर्याय शोधले गेले आहेत. त्यातील एक म्हणजे BharOS. त्याबद्दल जाणून घेऊया.

Read More

Smart U Startup: शेतकरी होणार स्मार्ट! शेतकऱ्याच्या मुलाने विकसित केले दैनंदिन खर्चाची नोंद ठेवणारे अ‍ॅप

Smart U Krushi Khata Aap: कृषीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्याचा लाभ नक्कीच शेतकऱ्यांना होतो, हे परत एकदा सिध्द झाले आहे. मूळचा विदर्भातील असलेल्या सचिन फरफड पाटील या युवकाने 'स्मार्ट यू' नावाचे कृषी ॲप लाँच करुन, शेतकऱ्यांसाठी एक नवे स्टार्टअप सुरु केले आहे.

Read More

YouTube च्या 'या' चॅनलवरुन तुम्ही शिकू शकता भन्नाट स्किल्स!

काही वर्षांपूर्वी प्रत्येक गोष्टीचे क्लास लावावे लागत होते पण आता तुम्ही अधिकाधिक गोष्टी घर बसल्या शिकू शकता फक्त आणि फक्त यूट्यूबच्या माध्यमातून. स्वयंपाक किंवा इतर कला तर महत्वाच्या आहेच पण आयुष्यात सर्वात महत्त्वाच म्हणजे शिक्षण. यूट्यूबचे असे काही चॅनल आहेत जे तुम्हाला 4-वर्षांच्या पदवीपेक्षा अधिक कौशल्ये शिकवतील, त्याबद्दल माहित करून घ्या या लेखातून.

Read More

Top-Up SIP: टॉप-अप एसआयपी म्हणजे काय? आणि ते कसे काम करते?

Top-Up SIP: टॉप अप एसआयपी ही अशी एक सुविधा आहे; जी गुंतवणूकदाराला ठराविक कालावधीने एसआयपीची रक्कम वाढविण्याची परवानगी देते.

Read More

LIC Aam Admi Bima Yojana: कुटुंबातील प्रत्येक सदस्याला इन्शुरन्सच्या छत्राखाली आणणारी योजना

LIC Aam Admi Bima Yojana: ग्रामीण भूमिहीन कुटुंबे डोळ्यासमोर ठेऊन सरकार या योजने अंतर्गत दारिद्र्य-रेषेखालील नागरिकांचा इन्शुरन्स काढते. यामुळे लाभार्थी व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मिळते.

Read More

सिध्दार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणी यांचे लग्न, पॅलेसच्या 80 रूम्स बुक तर प्रत्येक रूमचे प्रति दिन भाडे एक ते दोन कोटी

Sidharth Malhotra & Kiara Advani Wedding: बाॅलिवुडमध्ये कलाकारांच्या लग्नांची रांगच लागली आहे. एकामागे एक सेलेब्रिटी लग्नाची गाठ बांधत आहे. आता आथिया शेट्टी व केएल राहुल यांच्या लग्नानंतर बाॅलिवुडची आणखी एक सुंदर जोडी लग्न बंधनात अडकणार आहे, ती म्हणजे सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी.

Read More