Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Short Selling: शॉर्ट सेलिंग म्हणजे काय, शेअर पडल्यावरही नफा कसा मिळवला जातो?

Short Selling: जेव्हा एखादा गुंतवणूकदार स्टॉकच्या ब्रेकवर पैज लावतो तेव्हा त्याला शॉर्ट सेलिंग म्हणतात. असे व्यवहार एका दिवसात पार पाडावे लागतात आणि ते अत्यंत धोकादायक असतात. सध्या अदानी आणि हिंडेनबर्ग हे प्रकरण गाजत आहे. हिंडेनबर्ग अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळत आहेत त्यातून शॉर्ट सेलिंगद्वारे पैसे कमवत असल्याचा, आरोप करण्यात आला आहे.

Read More

Budget 2023: कार, ट्रक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांना येणार डिमांड; आयात शुल्क सवलतींमुळे ग्राहकांचा फायदा

अर्थसंकल्पात जनतेच्या हातात पैसा जास्त रहावा यासाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. याचा परिणाम म्हणजे नागरिकांच्या हातात खर्च करण्यासाठी जास्त पैसा राहील. त्यामुळे येत्या काळात भारतात कार, ट्रक्स आणि इव्ही वाहनांची मागणी आणखी वाढू शकते. आयात शुल्क कपात केल्यामुळे कार निर्मिती खर्चही कमी होईल.

Read More

New Electric Bike Launch: चायना कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर फक्त आठ हजारात रूपयात उपलब्ध

Electric Bike: चीनची कंपनी NIU ने इलेक्ट्रिक स्कूटर बनविली आहे. या कंपनीने नुकतीच ही स्कूटर बाजारात लाँच केली आहे. ही सुंदर व आकर्षक स्कूटर फक्त आठ हजार रूपयात मिळणार आहे. लहान मुलांसाठी ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आली आहे.

Read More

Third Party Insurance : थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय? अपघात झाल्यानंतर 'या' गोष्टी होतात कव्हर

थर्ड पार्टी इन्शुरन्स (Third Party Insurance) हा भारतीय मोटार वाहन कायद्यानुसार सक्तीचा इन्शुरन्स आहे. म्हणजेच वाहन चालकाला हा इन्शुरन्स काढणे कायद्याने बंधनकारक आहे. हा विमा खरेदी करताना विमा कंपनीच्या अटी आणि नियम बाराकाईने वाचून घ्या.

Read More

RBI Withdrawn 2000 Note: बँकेत एका वेळी 2000 च्या केवळ 10 नोटा एक्सचेंज करून मिळणार!

RBI Withdrawn 2000 Note: रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे 2 हजार रुपयांच्या नोटा आहेत. ते बँकेतून एक्सचेंज करून घेऊ शकतात. पण सध्या आरबीआयच्या निर्णयानुसार, बँकेत एकाचवेळी 2000 रुपयांच्या फक्त 10 नोटा एक्सचेंज करून मिळणार आहेत.

Read More

Union Budget 2023: आर्थिक पाहणी अहवाल सादर, जाणून घ्या ठळक वैशिष्ट्ये!

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार वी.अनंत नागेश्वरन (CEA Anatha Nageswaran) यांनी आर्थिक पाहणी अहवाल-2023 सादर केला. गेल्या आर्थिक वर्षात सरकारने केलेल्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला.

Read More

Sensex@65000: शेअर बाजारात तेजीची बरसात, सेन्सेक्स 65000 चा टप्पा ओलांडला, निफ्टीची घोडदौड सुरुच

Sensex@65000: आजच्या सत्रात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे शेअर्स वगळता सर्वच क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु आहे. सकाळी सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ झाली होती. बँका, वित्त संस्था, ऑटो कंपन्या, ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सला गुंतवणूकदारांकडून मागणी आहे.

Read More

Budget 2023: अर्थसंकल्पमध्ये कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेले 10 मुद्दे सोप्या भाषेत

Budgt 2023 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रात किती तरतूद करण्यात आली हे आपण पाहिले आहे. मात्र कृषी क्षेत्राबाबत अर्थसंकल्पात काय-काय दिले आहे? हे आपण 10 मुद्दयातून सोप्या भाषेत समजावून घेवुयात.

Read More

Shiba Inu Cryptocurrency: शिबा इनू क्रिप्टोचा पेमेंटसाठी ‘या’ ठिकाणी वापर होऊ शकतो!

Shiba Inu Cryptocurrency: शिबा इनूची वाढती लोकप्रियता लक्षात घेता शिबा इनू कॉईनचा व्यापार कोठे करता येईल, याबद्दल काही शिबा इनू कॉईनची सर्वाधिक संख्या असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये खलबते सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून अनेक व्यवसायिकांनी 2023 पासून शिबा इनूचा पेमेंट म्हणून स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे. ही सुरूवात कुठे सुरू झाली आहे; याबाबतची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

Budget 2023: औषध निर्मिती क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन; बजेटमध्ये फार्मा उद्योगांसाठी मोठी घोषणा

भारतीय फार्मा उद्योगांसाठी बजेट 2023 मधून आनंदाची बातमी मिळाली आहे. येत्या काळात देशात औषध निर्मिती क्षेत्रात संशोधन आणि विकासास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामुळे दीर्घ काळात भारतातील नागरिकांना स्वस्तात उपचार मिळतील.

Read More

Country's First Multiplex at an Airport : PVR ने विमानतळावर देशातील पहिले मल्टिप्लेक्स लॉन्च केले

पीव्हीआर (PVR) सिनेमाजने विमानतळ परिसरात देशातील पहिले मल्टिप्लेक्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हे मल्टिप्लेक्स आहे.

Read More

FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कप होस्ट करणाऱ्या देशाला पैसे देते?

FIFA World Cup 2022 : फिफा ही एक Non-Profit Organization आहे; जी संस्थेकडे जमा होणारा पैसा फुटबॉल खेळाच्या विकासासाठी खर्च करते किंवा त्यावर सर्वाधिक गुंतवणूक ही करते.

Read More