Stock Market Opening : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 61,000 च्या खाली, निफ्टी 17,900 वरून घसरला
काल मंगळवारी सेन्सेक्स (Sensex) 600 अंकांच्या उसळीसह बंद झाला, पण आज बाजार उघडताच तो सुमारे 200 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
काल मंगळवारी सेन्सेक्स (Sensex) 600 अंकांच्या उसळीसह बंद झाला, पण आज बाजार उघडताच तो सुमारे 200 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.
Read Moreप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली (TV Actress Rupali Ganguli) ही अभिनय आणि मानधन दोन्हीच्या बाबतीत मोठमोठ्या कलाकारांना टक्कर देत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने एक कार खरेदी केली आहे.
Read MoreHyundai Car Sale Rural area : मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या कारना शहरी भागात चांगली पसंती आहे. ग्रामीण भागात कायरो, स्कॉर्पिओ आणि थार या गाड्या उत्तम सस्पेन्शनमुळे सहज वापरता येतात. ह्युंदाई मोटर्स इंडिया (Hyundai Motors India) च्या ग्रामीण बाजारातील विक्रीने गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 1 लाख युनिट्सचा आकडा पार केला.
Read MoreBudget 2023 Update: देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पमध्ये शासनाने रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची रूपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या रेल्वेच्या तरतूदीमध्ये नक्की लातूरकरांचे कित्येक वर्षाचे कोणते स्वप्न पूर्ण झाले आहे, हे जाणून घेवुयात.
Read MoreDividend Claim: कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण नियम, 2016 प्रकाशित केले. या नियमानुसार, सर्व कंपन्यांना असे लाभांश वर्गीकरण आणि बंद करावे लागणार आहे, तर अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी लाभांशावर पुन्हा दावा करण्यासाठी एकात्मिक पोर्टल सुरू करण्याबाबत घोषणा केली आहे.
Read Moreकेंद्र सरकारने पुढील वर्षासाठी रेल्वेच्या विकासासाठी 2.40 लाख कोटींची घोषणा केली आहे. देशभरात 100 अत्यंत महत्त्वाचे रेल्वे मार्ग याअतंर्गत उभारण्यात येणार आहेत. आर्थिक वर्ष 2014 मध्ये रेल्वे विकासासाठी केलेल्या खर्चापेक्षी ही रक्कम 9 पट जास्त असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे.
Read MoreSIP Investment: मागील 5 वर्षात जवळपास 11 स्मॉल कॅप म्युच्यु्अल फंड योजनांनी एसआयपीच्या माध्यमातून 20 ते 34 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. स्मॉल कॅप फंड व्यतिरिक्त इतर कोणते फंड आहेत; ज्यांनी गुंतवणूकदारांना या 5 वर्षात चांगला परतावा दिला आहे, हे आपण पाहणार आहोत.
Read Moreगौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी हार्बर सर्व्हिसेस लिमिटेड (TAHSL) या कंपनीने सागरी सेवेतील ओशियन स्पार्कल लिमिटेड (OSL) कंपनीचा 100 टक्के ताबा घेण्यासाठी करार केला आहे.
Read MoreDigilocker app: आता डिजीलॉकरला वेगळी ओळख मिळणार आहे. त्यामुळे या app चा वापर झपाट्याने वाढेल आणि देशात डिजिटल कागदपत्रांचा वापर वाढेल. जर एखाद्या व्यक्तीकडे कागदपत्रांची हार्ड कॉपी नसेल तर तो डिजीलॉकरद्वारे डिजिटल कॉपी देखील दाखवू शकतो.
Read MoreIRCTC Tour: जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेसाठी प्लान केला नसेल तर आयआरसीटीसीच्या या ऑफरचा फायदा तुम्ही नक्की घेऊ शकता. तलावांचे शहर उदयपूर हे रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. बहुतेक प्रवासी विकेंडच्या सहलीला येथे येतात.
Read Moreकिया कंपनीच्या गाड्यांनी भारतीय ग्राहकांना भुरळ घातली आहे. मागील काही दिवसांत रस्त्यांवर कियाच्या सोनेट आणि सेल्टोस या गाड्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीतूनही हे स्पष्ट होत आहे. आकर्षक डिझाइन आणि फिचर्सने दोन्ही गाड्यांची मागणी वाढत आहे.
Read MoreBudget 2023 Updates: केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची (SCSS) गुंतवणूक मर्यादा चक्क दुप्पट झाली आहे. याचा फायदा आता ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार आहे.
Read More