Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget Friendly Smartphone : 10 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये मोबईल खरेदी करायचा असल्यास 'हे' ऑप्शन तुमच्यासाठी

Budget Friendly Smartphone

Budget Friendly Smartphone : जर तुमचे बजेट 10,000 रुपयांपर्यंत मर्यादित आहे आणि तुम्हाला एक चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर स्मार्टफोनच्या या पर्यायांचा विचार करु शकता.

Budget Friendly Smartphone : प्रत्येकाला स्मार्टफोन घेण्याची इच्छा असते पण बजेट कमी असल्याने राहून जातं. तुम्हाला 10,000 रुपयांच्या आत चांगला स्मार्टफोन पाहिजे असल्यास तुम्ही तो आता खरेदी करू शकता. भारतात 10000 रुपयांच्या खाली अनेक मोबाईल फोन उपलब्ध आहेत. जर तुमचे बजेट 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला एक चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही भारतातील 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे हे स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Samsung Galaxy M13

डिस्प्ले

 6.6-इंच FHD+ 1080 x 2408 रिझोल्यूशन 

प्रोसेसर

Exynos 1280

रॅम

 4GB किंवा 6GB

स्टोरेज

64GB किंवा 128GB, 

मागील कॅमेरे

50.0MP + 5.0MP + 2.0MP

फ्रंट कॅमेरा

8MP

बॅटरी

6,000mAh, 15W फास्ट चार्जिंग

किंमत 

10,999 रुपये 

realme narzo 50i

डिस्प्ले

6.5 इंच

रॅम

4GB

स्टोरेज

64GB

बॅटरी

5000mAh

प्रोसेसर

ऑक्टा-कोर प्रोसेसर

मागील कॅमेरा

8MP

फ्रंट कॅमेरा

5MP

किंमत 

 7499 रुपये 

Redmi 10A

डिस्प्ले

6.53 इंच

रॅम

4GB

स्टोरेज

64GB

बॅटरी

5000mAh

प्रोसेसर

MediaTek Helio G25 Octa-Core

मागील कॅमेरा

13MP

फ्रंट कॅमेरा

5MP

किंमत 

 7499 रुपये

Tecno Spark 8 Pro

डिस्प्ले

 6.6 इंच

रॅम

4GB

स्टोरेज

64GB

बॅटरी

5000mAh

प्रोसेसर

Helio G85 ब्लेझिंग फास्ट गेमिंग प्रोसेसर

मागील कॅमेरा

13MP AI ड्युअल कॅमेरा

फ्रंट कॅमेरा

8MP

किंमत 

8099 रुपये 

Nokia G11 Android 12

डिस्प्ले

6.5 इंच

रॅम

4GB

स्टोरेज

64GB

बॅटरी

5050mAh

प्रोसेसर

Unisoc T606

मागील कॅमेरा

13MP + 2MP + 2MP

फ्रंट कॅमेरा

8MP

किंमत 

9,999 रुपये