Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Biporjoy Cyclone: चक्रीवादळातले दावे त्वरीत निकाली काढा, बिपरजॉयच्या निमित्ताने विमा कंपन्यांना सूचना

पराजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बँका आणि विमा कंपन्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे असे निर्देश वित्त मंत्रालयाने दिले आहेत. तसेच बँकांनी आणि विमा कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील याबाबत सूचना करायच्या आहेत असेही सांगितले गेले आहे.

Read More

SBI Mudra Loan अंतर्गत 50,000 ते 9 लाखाचे मिळणार कर्ज, अर्ज करण्यासाठी सविस्तर वाचा

SBI Mudra Loan: पीएम मुद्रा योजनेद्वारे तुम्ही अगदी मोजक्या कागदपत्रांसह स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 50 हजार ते 9 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता.

Read More

इक्विटी म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक

इक्विटी फंडामधील (Equity Schemes) गुंतवणूक सुमारे पाच पटीने वाढली असून म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण मालमत्ता 38.89 लाख कोटी रूपयांवर पोहोचली आहे.

Read More

Crypto Scam: OneCoin क्रिप्टो घोटाळ्यातील कार्ल ग्रीनवुडला होणार 60 वर्षांची शिक्षा!

Crypto OneCoin Scam: OneCoin क्रिप्टो घोटाळ्याप्रकरणी स्थानिक डिस्ट्रिक्ट जज एडगार्डो रामोस (Edgardo Ramos) हे 5 एप्रिल, 2023 या दिवशी ग्रीनवुडला शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे.

Read More

One-time investment vs SIP investment: बेस्ट रिटर्नसह, मोठी रक्कम जमा करायची आहे? वाचा सविस्तर

One-time investment vs SIP investment: बेस्ट रिटर्न कोणाला नको आहेत. पण त्यासाठी योग्य प्लॅनिंग असणे गरजेचे आहे. यासाठी बरेच जण एकठोक रक्कम किंवा SIP मध्ये गुंतवणूक करतात. मात्र, दोन्हींची वेगवेगळी विशेषता आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी बेस्ट राहिल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

सोनं झालं स्वस्त, कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव महिनाभराच्या नीचांकी स्तरावर

Gold Price Today : सोन्याचा भाव मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. अमेरिकेतील महागाई कमी करण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढ करण्यात आली होती. याचा परिणाम कमॉडिटी बाजारावर झाला. सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे दिसून आले.

Read More

काय आहे नवीन कामगार कायदा?

New Labour Code 2022 : केंद्र सरकारने एकूण 44 कामगार कायदे 4 विधेयकांमध्ये बसवले आहेत.यात सामाजिक सुरक्षा कायदा, औद्योगिक संबंध कायदा आणि कामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षितता व आरोग्य याविषयींच्या बाबींचा समावेश केला आहे.

Read More

Xiaomi Anniversary Sale 2023: शाओमीच्या 'या' भन्नाट स्पर्धेत भाग घ्या आणि फुकटात शॉपिंग करा

Xiaomi Anniversary Sale 2023: इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विक्री करणाऱ्या शाओमी या कंपनीने भारतात यशस्वीरित्या 8 वर्षाची वाटचाल पूर्ण केली आहे. कंपनीने नवव्या वर्षात पदार्पण केले असून त्यानिमित्ताने 'शाओमी अ‍ॅनिव्हर्सरी सेल 2023' लाईव्ह करण्यात आला आहे. या सेलच्या माध्यमातून ग्राहकांसाठी एक कमाल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

ITR Filling : 2022-23 साठी आयटीआर भरण्याची मुदत वाढली!

ITR Filling : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बुधवारी (दि.26 ऑक्टोबर) मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी कंपन्यांकडून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. इन्कम टॅक्स कायद्यानुसार टॅक्स पेअर्सना आयटीआर (Income Tax Return-ITR) भरणे बंधनकारक आहे.

Read More

Today's Gold Silver Rate: सोन्याच्या किमतीत 246 रुपये तर चांदीच्या किमतीत 435 रुपयांनी वाढ झाली, जाणून घ्या दर

Today's Gold Silver Rate: सोन्याच्या दराने 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 68 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55,113 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 68527 रुपये आहे.

Read More

Apple India Store: अॅपल भारतीय मार्केट कसं काबीज करणार? CEO टीम कूक यांच्या भेटीचे संकेत काय सांगतात?

मुंबईतील बिकेसी येथे उद्या (18 एप्रिल) आणि दिल्लीतील साकेत येथे 20 तारखेला अॅपलची स्वत:ची दोन रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला Apple चे सीइओ टीम कूक हे देखील उपस्थित राहतील, अशी माहिती समोर येत आहे. भारतातील प्रिमियम गॅझेट बाजारपेठ काबीज करण्याचे नियोजन कंपनीने आखले आहे. सोबतच अॅपल निर्मिती प्रकल्पही उभे राहत आहेत. पुढील काही वर्षात अॅपलचा भारतातील प्रवास कसा असेल, जाणून घ्या.

Read More

Kisan Credit Card : घटता घटता घटे..! किसान क्रेडिट कार्डांच्या संख्येय होतेय घट, काय आहेत कारण?

शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) ही योजनादेखील येते. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. अनेक शेतकरी आपला क्रेडिट स्कोअर राखण्यात अपयशी ठरत आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांनीच याबाबत संसदेत माहिती दिलीय.

Read More